TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
आतां जागें रे भाई जागें र...

संत तुकाराम - आतां जागें रे भाई जागें र...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग २७०.

आतां जागें रे भाई जागें रे । चोर निजेल्या नाडुन भागे रे ॥१॥

ऐसें ठाउकें असोन नेणा । दुःख पावाल पुढिले पेणां ॥२॥

आतां नका रे भाई नका रे । आहे गांठीं तें लुटवूं लोका रे ॥३॥

तुका म्हणे एकाच्या घायें । कां रे जाणोनि न धरा भये ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T22:33:39.9070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शिंक

  • स्त्री. शैत्यामुळें नाकांतून वायूचें जोराचें सशब्द निःसरण . ( क्रि० जाणें , येणें ). [ हिं . शींक फ्रें . जि . चिक . तुल० सं . छिक्का ] शिंकणें , शिकणें - क्रि . शिंक येणें ; शिंकेने युक्त होणें . शिंकणी - स्त्री . १ हुंगली असतां शिंका आणणारी एक औषधी वनस्पति ; नाकशिंकणी . २ शिंकणें . शिंकेचा शकून - विशिष्ट वेळीं किंवा दिशेस शिंक आली असतां तीवरून पाहण्याचा शकून . रोज तुला शिंकेचा शकून पटतो । - तोबंड १६ . 
  • f  A sneeze. 
RANDOM WORD

Did you know?

निर्जीव गाड्यांची पूजा करतात, यामागील शास्त्र काय?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site