TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
आवडीचा हेवा सांगतों मी दे...

संत तुकाराम - आवडीचा हेवा सांगतों मी दे...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


अभंग २१६.

आवडीचा हेवा सांगतों मी देवा । दोन पात्रें ठेवा आम्हापाशीं ॥१॥

तुम्हापाशीं तैशी ठेवावीं निरुतीं । सारुन आइतीं भोजनाची ॥२॥

रागा आले देव म्हणती हा वेडा । तुका म्हणें पुढां कळईल ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T04:54:54.4770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

मथन

  • न. 
  • दहीं इ० घुसळण्याची क्रिया . कुंकुमादि चर्चुनि मंथनालागीं आरंभिती । - घनश्यामाची भूपाळी पृ २१ . 
  • अग्निहोत्र्यानें अरणी नांवाच्या लाकडावरील खळगीत लांकडाचा शकु सामत्याप्रमाणें फिरवून अग्नि उत्पन्न करण्याची क्रिया . 
  • ( ल . ) वादविवाद ; चर्चा ; वाटाघाट ; ऊहापोह . अध्यात्मविद्या भेदाभेद । मथन जेथें । - दा १ . ८ . ५ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

श्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा? त्याचे पुण्य काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.