TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
कर्मभूमी उत्तम ठाव । साहे...

संत तुकाराम - कर्मभूमी उत्तम ठाव । साहे...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


अभंग २७३.

कर्मभूमी उत्तम ठाव । साहे भाव जालिया ॥१॥

पाविजैल ऊर्ध्वगति । ब्रह्मस्थिति जीवासी ॥२॥

धीराचिये अंगां फळ । जालें बळ कारण ॥३॥

तुका म्हणे देव भाग्यें । अवघीं मागें पाहती ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T22:36:41.1770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खोंचरणें

  • उ.क्रि. १ बळेनें शिरकविणें ; जोरानें आंत घालणें ; खुपसणे ; दंडपणें . २ ( गो . व ) खोसणें ; खोवणें . ३ लावणें ; पुरणें ; रोवणें . ४ ( ल .) टोचणें ; भग्नोत्साह होणें ; मनास लागणें ; वरमणें , अतिशय दुःख होणें . ' नरपतिरमणी ते खोचलीसे जिव्हारीं । ' सारुह ३ . ५७ . ५ संकोचित होणें ; संकट वाटणें . ' तुका म्हणे दोवा , ' कांगा खोंचलागी जीवा । ' तुगा ६२९ . ६ रुपयें ; टोंचणें . ' हें असो पर्वताचिये हृदयाचें । जेंवि पर्जन्यधारास्तव न खोंचे ' - ज्ञा ९ . २२६ . ७ भोसकणें ; जखमी करणें . ' तो देवें पांचरौनि खोचिला । ' - शिशु १०६७ . ( सं . कुच ; हिं ; खोंचना ; कोंच ) 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.