TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह ३|
तुज नाम नाहीं । तरी माझें...

संत तुकाराम - तुज नाम नाहीं । तरी माझें...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग


अभंग २६४.

तुज नाम नाहीं । तरी माझें सांग काई ॥१॥

आतां बोल संतांपुढें । वाद सांगेन निवाडे ॥२॥

तुज रुप नाहीं । तरी माझें दावीं कांहीं ॥३॥

अमर तूं खरा । नव्हें कैसा मी दातारा ॥४॥

खेळसी तूं लीला । तेथें मी काय निराळा ॥५॥

साच तूं लटिका । तैसा मीही म्हणे तुका ॥६॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-03-21T06:04:03.2930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कुडकुड्या

  • वि. १ कुरकुर करणारा ; गुरगुर करणारा ; कष्टी . ' कुडकुडा झाला कपोता । ' - माए ३१६ . २ संकोचयुक्त ; लज्जित .' तैसा मी कुडकुडा होतों केशीराजा । ' - सेवा न घडे लाजा म्हणऊनि । ' - तुगा १५३८ . ३ दुःखीं ; कष्ठ . ' होताती सर्वस्वे कुडकुडी । तितुकेंच कार्य त्यांचें । ' - दा ३ . २ . ३८ . 
RANDOM WORD

Did you know?

सोळा मासिक श्राद्धें कोणती ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site