TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पंचक
[इंद्रवज्रा, गण त, त, ज, ग, ग.]

सत्संगतीं मानस हें न रगे ॥ भोगीं विटेना बहुसाल रंगें ॥
देहात्मबुद्धी सहसा ढळेना ॥ रामा कसेंतारिसि हें कळेना ॥१॥
नेणें कसें साधन तें करावें ॥ नेणें कसें मानस आवरावें ॥
खेळे प्रपंचीं सहसा वळेना ॥ रामा कसें तारिसि हें कळेना ॥२॥
आशा बहू हे ममता सुटेना ॥ कामीं मना लालसता तुटेना ॥
लोभीं सदां दंम कदां गळेना ॥ रामा० ॥३॥
नाहीं क्षमा शांति दया तितीक्षा ॥ नाहीं तुझी आवडि दास्थ दीक्षा ॥
दंडील तो अंतक हें टळेना ॥ रामा० ॥४॥
वाचें असें बोलत गोड पाहीं ॥ तों अंतरीं शाश्वत रंग नाहीं ॥
येणें कदां संचित तो जळेना ॥ रामा कसें तारिसि हें कळेना ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:22.1870000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बळत

  • न. ( राजा . ) धान्य सांठविण्याची भिंतींतील पोकळ जागा ; कोठार . यांत वरुन धान्य ओतून खालच्या बाजूस असलेल्या भोकांतून तें काढतात . दोन मण गहू आहेत बळतांत । - राक १ . २ . 
  • भुयार ; जमीनींतील पोकळ जागा 
  • लांकडें इ० अडगळ ठेवण्याची जागा . 
  • ( कों . ) सोंवळ्याचे , खरकटे पदार्थ , खरकटीं भांडीं ठेवण्याची , बाधोळी घातलेली जागा . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

Do we have copyrights for everything published on this website?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.