TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पंचक
[इंद्रवज्रा गण त, त, ज, ग, ग.]

तीर्थाटणींही मन हें भरेना ॥ निवृत्तिशास्त्रीं परि बावरेना ॥
स्थिरेना जरि लावियेलें ॥ त्वां सद्नुरू लाघव थोर केलें ॥१॥
व्रतें वरीना जप तो करीना ॥ तपादि निश्वितचि आदरीना ॥
यज्ञक्रियेचें व्रत शून्य झालें ॥ त्वां सद्नरू० ॥२॥
वर्णाश्रमाचा अभिमान गेला ॥ दिग्मंडळाबाहिर शोक ठेला ॥
ब्रह्मार्पणीं कर्म सुखें निजेलें ॥ त्वां सद्नरू० ॥३॥
द्रष्ठा तया दर्णन रूप नामें ॥ झालीं स्वरूपीं सहजीं अनामें ॥
तें बोलतां करी नयेचि बोलें ॥ त्वां सद्नुरू ॥४॥
मिथ्या प्रतीती जगतीतळाची ॥ चित्सौख्यरगें गति निष्फळाची ॥
संदेह-कारागृह दु:ख गेलें ॥ त्वां० ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:22.0000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बोल

  • पु. ( गो . ) एक प्रकारचा आंबा . 
  • बोलणें ; भाषणांतील अवयवभूत जे शब्द किंवा जीं वाक्यें तीं ; वाणी ; भाषण . 
  • शब्द . पूर्वीचें भाषण ; बोलून दाखविलेलें मनोगत ; मत ; विचार ; वचन . केला म्यां सत्य बोलिला बोल । - मोआश्व २ . १३४ . परिसोनि बोल कानाहीं । - मोउद्योग १३ . २३३ . 
  • दोष ; दोषारोप ; निंदा ; ठपका . भीष्म - धृतराष्ट्र - विदुर - द्रोण - कृप - नृपासि बोल तो लावी । - मोसभा ५ . ४५ . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

विविध देवदेवतांचे आकार, रंग, रूप ही कल्पना कशी आणि कोणी निर्माण केली?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site