TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पंचक
[द्रुतविलंबित. गण न, भ, भ, र.]

जन समानचि भासति संत हो ॥ नसति मानव तेचि अनंत हो ॥
वचरें तुलती सम केसरी ॥ तरिच साधुजना सरिसी परी ॥१॥
जन मनीं ममता द्दढ भाविती ॥ घन जनार्दन सज्जन दाविती ॥
उलुक वायस हंस घडे सरी ॥ तरिच० ॥२॥
जन विमोहित जात अधोगती ॥ विदित वेद महंत विराजती ॥
उडुगणें सम साम्य दिवाकरीं ॥ तरिच० ॥३॥
जन पदार्थलयीं श्रम मानिती ॥ विगत शोक महत्सुख पावती ॥
वनतरूसन कल्पतरू जरी ॥ तरिच० ॥४॥
जलनिधीसम थिल्लर जैं घडे ॥ मशक तो खगपा सम जैं उडे ॥
अखिल रंग तुळे विषयीं जरी ॥ तरि० ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:21.8900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उभी

  • उभा पहा . 
  • ०कुडी स्त्री. उंच , सडपातळ बांधा ; उभी ठेवण . ही गाय उभ्याकुडीची आहे . [ उभा ] 
  • ०चाकरी स्त्री. त्रासदायक , जिकिरीची चाकरी , सेवा . 
  • ०चतुर्थी, चौथ स्त्री .  वद्यपक्षांतील चतुर्थी ; संकष्ट चतुर्थी . या दिवशीं सकाळपासून चंद्र उगवेपर्यंत उभें राहण्याचें कांहींचें व्रत असतें . [ उभी + चतुर्थी , चौथ ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

घर के मंदिर में कौनसी बातों का ध्यान रखना चाहिये?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.