मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गुरूचरित्र|विशेष माहिती| गायत्रीमंत्राच्या न्यासादिकाचा तक्ता विशेष माहिती समवृत्त भाषांतर अष्टकाचें समवृत्त भाषांतर चतुर्थावृत्तीची प्रस्तावना पुष्पांजलि (पुरस्कार) अपूर्व वैशिष्ट्य श्रीगुरुचरित्र ग्रंथप्रवेश सामग्री व इतिहास गुरूचरित्राचा महिमा व कारण सिद्धमंत्र संशोधन म्हणजे काय? नजरचुका व जावईशोध भयंकर चूक 'बहुमत' म्हणून प्रमाण धरतां येत नाही जांवईशोधाचा दाखला कोणाच्या घरचें अन्न घ्यावें ! एक मोठाच गमतीचा प्रसंग छत्तिसाव्या अध्यायांतील एक मोठें न्यून अध्याय ३७ मधील एक अत्यंत महत्त्वाचे गूढ तत्त्व अडतिसाव्या अध्यायांतील एक शंका संस्कृत श्लोकाष्टकें श्रीसरस्वती-गंगाधराच्या भाषेचे नमुने जुन्या लेखकांच्या हस्तप्रमादांचे चमत्कार सहाव्या अध्यायातील रावणाचे गायन कानडी पदांचे शुद्धीकरण व भाषांतर हस्तलिखितांची यादी सप्ताहाचा अध्यायानुक्रम शास्त्रोक्त 'संकल्प' नियम धर्मसिंधूंत सांगितलेले हविष्यान्नाचे पदार्थ अग्निपुराणांत सांगितलेले हविष्यान्नाचे जिन्नस छत्तिसाव्या अध्यायांतील गायत्रीच्या चोवीस मुद्रांची माहिती सप्ताह कसा करावा ? सरस्वती-गंगाधरकृत दोन पदें सभाग्य रसिक दत्तभक्तांसाठीं प्रेमाच्या दोन सूचना श्रीगुरुचरित्र-वाचकांना प्रेमाच्या विशिष्ट सूचना श्रीगुरुचरित्र ग्रंथांतील कांहीं अध्यायांचें विशेष माहात्म्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वतीकृत तीन संस्कृत श्लोकात्मक मंत्र सोवळ्या-ओवळ्याचे निर्बंध कुठल्या देवाला लागतात ? श्रीटेंभेस्वामीमहाराजांचे मत श्रीनृसिंहसरस्वतींनी सांगितलेली प्रीतीची 'एक खूण' गायनी विद्या आभार व प्रार्थना गायत्रीमंत्राच्या न्यासादिकाचा तक्ता सप्तस्वरादिकांचा तक्ता सप्ताहाचा अध्यायानुक्रम व ओवीसंख्या गुरूचरित्र - गायत्रीमंत्राच्या न्यासादिकाचा तक्ता श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे.Shri GuruCharitra is the most influential book written in Marathi. Tags : gurucharitrapothipuranगुरूचरित्रपुराणपोथी श्रीगुरूचरित्र ( अ. ३६, ओं. ३५८-४०७ ) मधील गायत्रीमंत्राच्या न्यासादिकाचा तक्ता Translation - भाषांतर श्रीगुरूचरित्र ( अ. ३६, ओं. ३५८-४०७ ) मधील गायत्रीमंत्राच्या न्यासादिकाचा तक्तावर्णाक्षर - ततदेवता - अग्निवर्ण - सुवर्णचंपकफल - पापनाशन्यास - पादांगुष्टमुद्रा ( देवी भागवत ) - सुमुखंवर्णाक्षर - सदेवता - वायुवर्ण - अतसीपुष्पफल - उपपातकनाशन्यास - गुल्फमुद्रा ( देवी भागवत ) - संपुटंवर्णाक्षर - विदेवता - सूर्यवर्ण -कपिलवर्णफल - महापापनाशन्यास - जंघामुद्रा ( देवी भागवत ) - विततंवर्णाक्षर - तुदेवता - विद्युदेवतावर्ण -इंद्रनीलफल - महारोगनाशन्यास - जानुमुद्रा ( देवी भागवत ) - विस्तृतंवर्णाक्षर - र्वदेवता - यमवर्ण - वन्हिफल - भ्रुणहत्यादोषनाशन्यास - ऊरूमुद्रा ( देवी भागवत ) - द्विमुखीवर्णाक्षर - रेदेवता - वरूणवर्ण - ?फल - अगम्यागमनपापनाशन्यास - गुह्यमुद्रा ( देवी भागवत ) - त्रिमुखीवर्णाक्षर - णिदेवता - बृहस्पतिवर्ण -विद्दुतप्रकाशफल - अभक्ष्यपापनाशन्यास - वृषणमुद्रा ( देवी भागवत ) - चतुर्मुखीवर्णाक्षर - यंदेवता - पर्जन्यवर्ण - तारकाफल - देहहत्यापापनाशन्यास - कटिमुद्रा ( देवी भागवत ) - पंचमुखीवर्णाक्षर - भदेवता - इंद्रवर्ण - कृष्णमेघफल - गुरूहत्यापापनाशन्यास - नाभिमुद्रा ( देवी भागवत ) - षण्मुखीवर्णाक्षर - र्गोदेवता - गंधर्ववर्ण - रक्तवणफल - गोहत्यापापनाशन्यास - उदरमुद्रा ( देवी भागवत ) - अधोमुखीवर्णाक्षर - देदेवता - पूषावर्ण - ?फल - स्त्रीहत्यापापनाशन्यास - स्तनमुद्रा ( देवी भागवत ) - व्यापकांजलीवर्णाक्षर - वदेवता - रूद्रवर्ण - शुक्लफल - वाग्जातपापनाशन्यास - हृदयमुद्रा ( देवी भागवत ) - शकटवर्णाक्षर - स्यदेवता - त्वष्टावर्ण - कांचनफल - मानकौटिल्यपापनाशन्यास - कंठमुद्रा ( देवी भागवत ) - यमपाशवर्णाक्षर - धीदेवता - वसुवर्ण - शुक्ल कुमुदफल - पितृहत्यापापनाशन्यास - दंतमुद्रा ( देवी भागवत ) - ग्रंथितवर्णाक्षर - मदेवता - मरूत्वर्ण - पद्मरागफल - सर्वजन्मपापनाशन्यास - तालुमुद्रा ( देवी भागवत ) - सन्मुखोन्मुखवर्णाक्षर - हिदेवता - सोमवर्ण - शंखफल - सर्वपापनाशन्यास - नासिकामुद्रा ( देवी भागवत ) - प्रलंबवर्णाक्षर - धिदेवता - अंगिरावर्ण - पांडुरफल - पाणिग्रहणपापनाशन्यास - नेत्रमुद्रा ( देवी भागवत ) - मत्स्यवर्णाक्षर - योदेवता - वि्श्वेदेववर्ण - रक्तगौरफल - प्राणिवधपापनाशन्यास - भ्रुमध्यमुद्रा ( देवी भागवत ) - मुष्टिकवर्णाक्षर - योदेवता - अश्विनौवर्ण - ऋक्माभफल - सर्वपापनाशन्यास - ललाटमुद्रा ( देवी भागवत ) - कूर्मवर्णाक्षर - नःदेवता - प्रजापतिवर्ण - उदित सूर्यफल - विरंचिपदप्राप्तिन्यास - पूर्व मुखमुद्रा ( देवी भागवत ) - वराहवर्णाक्षर - प्रदेवता - सर्वदेववर्ण - इंद्रनीलफल - सर्वदेवपदवी प्राप्तिन्यास - दक्षिणमुद्रा ( देवी भागवत ) - सिंहाक्रांतिवर्णाक्षर - चोदेवता - रूद्रदेवतावर्ण - कुंकुमफल - कैलासपदवी प्राप्तिन्यास - पश्चिममुद्रा ( देवी भागवत ) - महाक्रांतिवर्णाक्षर - ददेवता - ब्रह्मावर्ण - शुक्लफल - ब्रह्मपदप्राप्तिन्यास - उत्तरमुद्रा ( देवी भागवत ) - मुद्गरवर्णाक्षर - यादेवता - विष्णुवर्ण - सुवर्णफल - विष्णुपदप्राप्तिन्यास - मूर्घ्निमुद्रा ( देवी भागवत ) - पल्लववर्णाक्षर - त्देवता - विष्णुवर्ण - विष्णुरूपफल - वैकुंठवासन्यास - शिखामुद्रा ( देवी भागवत ) - --वरील सर्व ठिकाणी ऋषी विश्वामित्र आहेत.वरील सर्व ठिकाणी छंद दैवी गायत्री आहेत. N/A References : N/A Last Updated : June 27, 2023 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP