गोरख - गोधडी

संकीर्ण वाड्मय साहित्य.


( पै. शिकंदर लाल आतार )
गोरखनाथ - प्रणीत “ गोरषगोधडी ” हा मंत्र - तंत्र - विद्येचा ग्रंथ ‘ पसूस ’ येथें एका कोष्ट्याकडून भिलवडीवर भाऊराव आंबी मास्तर यांचे मार्फत मिळाला. त्याची लांबी चार इंच व रुंदी तीन इंच आहे. ग्रंथ पूर्तकालीन कागदावर काळ्याभोर शाईनें लिहिलेला असून तसलीं १५९ पानें आहेत. प्रत्येक पानावर गहूं भर लांबीच्या अक्षराच्या पांच पांच ओळी आहेत. ग्रंथाची बांधणी रेशमी फितीची आहे.
या ग्रंथांत भूत, सर्प, विंचूम हडळ, यक्ष, किन्नर, दृष्ट इत्यादिकांच्या बाधेवर मंत्र व तंत्र हीं लिहिलेलीं आहेत. तसेंच मूठ मारण्याची क्रिया, नजर - बंदीचे प्रयोग, शीघ्र प्रसूतीवर प्रयोग, गाई - म्हशी यांना जास्त दूध येण्यावर प्रयोग, भूत गाडण्याची क्रिया, वशीकरण क्रिया व जारण - मारण - विधि यांची माहिती ओतप्रोत भरलेली आहे. ग्रंथाची भाषा व लिपी हिंदीच आहे. मंत्र - तंत्र - शास्त्राचा ग्रंथ म्हणून, त्यांतहि तो गोरखनाथप्रणीत म्हणून तर विशेषच आदरार्ह होय. प्रस्तुत नमुन्याकरितां थोडा उतारा येथें सादर करीत आहे. त्यावरून ग्रंथाचें स्वरूप आपणांस कळून येईल.
[ पान १ पोट ]
श्रीगणेशाय नमः ॥ अथ रष्याका मंत्र यंत्र लिष्यते ॥ अथ संग्राम वोच ॥ ष्याति सदा ॥ मंत्र ॥ ओं नमो आदेस गुरुको आदेश ॥ वज्यकी कोठरी वज्यकी कीवाड ॥ वज्र बांधो दसोद्वार ॥ जो वक्षरी को बाले द्याव ॥ उलट वीरताही कोषाव ईश्व -
[ पान १ पाठ ]
र कुंजी गौरी ताला ॥ यिस पिंडका जती गोरषवाला ॥ गुरुकी सक्त मेरी भगत फुरहु मंत्र नृसिंह की वाचा वारी ॥७॥वारी॥२१॥वार॥१०८॥ पडे संग्राम देवी चरष्या होवे ॥१॥ ॐ नमो आदेस गुरुको आदेस वज्रकी कोठडी वज्रकी द्वार
[ पान २ पोट ]
वज्र बांधो दसोद्वार ॥ जो करे वज्रको वाव ॥ उलट वीरताही कोषाव ॥ मेरे मन हरि बसे नामैदेव अनंत ॥ रामचंदर करै बसे हनुमंत ॥ ॐ री रामाय नमः ॥ वारी ॥७॥वारी॥२१॥वार॥१‘०८॥ पडे तारष्या होई ॥२॥ ॐ नमो आदेस गुरुको आदेस
[ पान २ पाठ ]
हनुमंत वाई वीरयिकी सपानका वीडा षाव यिकीस कोस दौर करौ आई च्चावको मार फेरो तेग बांधो तलवार बांधो ॥ तीर बांधों तरकस बांधो ॥ दारू बांधो गोली बांधो ॥ भूत बांधो पलीत बांधो ॥ द्रिष्ट बांधो ॥ हर हराम जादा -
[ पान ३ पोट ]
को अंधा करो ॥ मार मारो भस्म करो ॥ न करों तु माता अंजनीका दूध हराम करो ॥ हनुमंत भाईं वीर गुरूकी सता चेलेकी भगत कुरु मंत्र ईश्वर वाचा स्वाहा ॥ दीपमाला को दिन यिकीस पान का वीडा मंत्रबीरी ॥२१॥ दान करी ब्राह्मणके दिना ॥ तब
[ पान ३ पाठ ]
मंत्र सिध होई ॥ केने रष्या होई ॥वार॥८॥वार॥२१॥वार॥१०८॥ पडेता सिध होई ॥३॥ ॐ नमो आदेस गुरुको आदेस ॥ वजर पहरो वजर ऊढो ॥ वजर रषो माथे हनुमंता ॥ सवासेर तिल चंडता राजा परजा पापि पडता ॥ रोषे ब्रिषे षिलंता ॥
[ पान ४ पोट ]
मडे मसान रहंता ॥ यिस पिंड प्राणकी रष्या करंता ॥ गुरुकी सक्त चेलेकी भगत फुरु मंत्र ईश्वरो वाचा ॥ जती हनुमंतकी दुहाई ॥वार॥२१॥ पडे करता लीया भै ॥३॥ भार बैठि रहैता सुर चेते रष्या होई ॥४॥ भीरी भीरी भीरी मुषी चले भीरीरा चल जायि रावल जा
[ पान ४ पाठ ]
ये ॥ कीरी येकी पाये टक छोड बैठके पाड ॥ मन मूर्तका बीडा पाड ॥ सींगीया आसन बैठै राजा कोपे राजा पिंड मैक धोडे कापै तो लोरी भीडू की माई नाके जडी पवन पसारै ॥ मोहनी का मंत्र मेनमोहन की बीडा ॥ गुरूकी सक्त चेलेकी भगति फुरहो स्वा
[ पान ५ पोट ]
हा ॥ मंत्र वार ॥७॥ छारे सतेस ते मंत्र सते वीपरे निंवृ फुकारा दे वैसो ई निंबीजां जां सारा रहै ॥ तांतानो संग्राम वोच द्वारा उदीर छा होयि दिनको ॥ मंत्र नका लाभी निंबो ताल षावै ॥ अतिरषि आबां लाभी राषावै ॥५॥ इदं यंत्र आदित्यवार चांदनी
[ पान ५ पाठ ]
येथे कोष्टक आहे. पान नं. २०.
लिषणा संग्राम जीत आवै सत्ये अथ कुसतील उदीरष्या हैति सदा मंत्र ॥ ॐ नमो आदेस गुरूको आदेस हनुमंता ॥ रबलासइ गुणवंता ॥ बैठा नगरी कलरंता ॥ जों आपै मारमार
[ पान ६ पोठ ]
मार करंता ॥ सोभी मुरे पाउ पडंता ॥ वज्रर कु पीन छपरका वासा ॥ मडे मसाने सेधिले द्रसारा ॥ सिर वजर की तोफ वाचा दीनी ब्रह्मेको देनेकु कुसती मारने को मुष्टी ॥ गुरुकी सकत चेलेकी भगत फुरहु मंत्र स्फुटो स्वाहा ॥८॥ ॐ नमो आदेस
[ पान ६ पाठ ]
गुरुको आदेस डोपाऊ इषे पाताल ॥ पिंडराषे काल का जान राषे जोगनी ॥ सीस राषे चंद्रमा ईश्वर कीं कुंजी गौरीं यका ताला ॥ गौरीयांकी कुंजी महेश्वर का ताला ॥ पित पिंडका जती गोरष नाथ रष रषि पाला ॥ फुरहु मंत्र नृसिंह वाला ॥ मंत्रवार ॥२१॥
[ पान ७ पोट ]
पडेता कुकुसती जीते ॥ मंत्र पडे पिंडकू कईं लडनवाला पहलवान यि स्थोड डरै हारे ॥८॥ अथ चंत्र डोलि वध बल बहुतु होई ॥ आदित्यवार चांदने लिषणा
येथे कोष्टक आहे. पान नं. २१.
[ पान ७ पाठ ]
अथ राजे थोग उदीरष्या ॥ मंत्र यंत्र ॥ ॐ नमो आदेस गुरूको आदेस ॥ ॐ नमो मोहन वसी करन मीहाहि को नाम ॥ पहिलें बंध हा राजा परजा पीछो सर बगिराड ॥ सचे हाथ काला चिडास बेहाथ विचित्र राजद्वार वडिदिया अमुक वैरीसो
[ पान ८ पोट ]
मित्र ॥ बिलि छत्र धडा सिंध होयि निकलामस्त सते गम ॥वार॥७॥वार॥२१॥वार॥१०८॥ हथाते फूक मुषपर फेरे दरवाजे वडे ऊगडा जीते रष्या होई ॥सत्यं॥
पृष्ट १५९ वर शेवट असा आहे :-
इति यंत्र संस्कार इति गोरष गोदडी संपूर्ण समाप्त ॥ श्रुसंमस्तु ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : March 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP