मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|प्रासंगिक कविता| रामरूपी भूत प्रासंगिक कविता रामरूपी भूत आत्मचरित्र डफगाणें शिवाजी महाराजांस पत्र. राजधर्म क्षात्रधर्म समास १ समास २ विठ्ठलरूप राम मातुश्रीस पत्र श्रेष्ठ यांस पत्र प्रासंगिक कविता -बाग प्रकरण समास १ समास २ श्रेष्ठांस पत्र मारुतीची प्रार्थना सावधता प्रकरण उत्तर ब्रह्मपिसा खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश प्रतापगडच्या भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश खंडोबाची आरती डफगाणें श्रेष्ठांच्या मुलांस उपदेश भवानी देवीचें स्तोत्र संभाजीस उपदेश प्रासंगिक कविता - रामरूपी भूत समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला. Tags : kavitapoemramdassamarthaकवितारामदाससमर्थ मातोश्रीची भेट झाली तेव्हां तिनें भूतचेष्टा कोठें शिकलास म्हणून विचारिल त्या वेळीं तीस दिलेलें उत्तर Translation - भाषांतर पद.होतें वैकुंठींचे कोनीं । शिरलें अयोध्याभुवनीं । लागे कौसल्येचे स्तनीं । तेंचि भूत गे माय ॥१॥जातां कौशिकाराउळीं । अवलोकितां भयंकाळीं । भयंकाळीं । ताटिका ते छळोनि मेली । तेंचि भूतo ॥२॥मार्गीं जातां वनांतरीं । पाय पडला दगडावरी । पाषाणाची झालीं नारी । तेंचि भूतo॥३॥जनकाचे अंगणीं गेलें । शिवाचें धनु भंगिलें । वैदेहीअंगीं संचरलें । तेंचि भूतo ॥४॥जेणें सहस्रार्जुन वधिला । तो हा तत्काळचि भ्याला । धनु देऊनि देह रक्षिला । तेंचि भूतo ॥५॥पितयाचे भाकेशीं । कैकेयीचे वचनासी । मानुनि गेलें अरण्यासी । भूतo ॥६॥चौदा संवत्सर तापसी । अखंड हिंडे वनवासी । सांगातें भुजंग पोसी । भूतo ॥७॥सुग्रीवाचें पालन । वाळीचें निर्दालन । तारी पाण्यावरी पाषाण । भूतo ॥८॥रक्षी मरणीं बिभीषण । मारी रावन कुंभकर्ण । तोडी अमरांचें बंधन भूतo ॥९॥वामींगीं स्रियेला धरिलें । धांवुनी शरयुतीरा आलें । तेथें भरतासी भेटलें । भूतo ॥१०॥सर्वां भूतांचें हदय । नाम त्याचें रामराय । रामदास नित्य गाय । भूतo ॥११॥ N/A References : N/A Last Updated : April 01, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP