TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
दुर्गे दुर्घट भारी तुजविण...

देवीची आरती - दुर्गे दुर्घट भारी तुजविण...

देवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.
Aarti, arti, arathi, or arati is a Hindu ritual, and is generally accompanied by the singing of songs in praise of that God or Goddess..

देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारी । अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ॥
वारी वारीं जन्ममरणाते वारी । हारी पडलो आता संकट नीवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी जय महिषासुरमथनी ।  सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ. ॥
त्रिभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही । चारी श्रमले परंतु न बोलावे काहीं ॥
साही विवाद करितां पडिले प्रवाही । ते तूं भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासां । क्लेशापासूनि सोडी तोडी भवपाशा ॥
अंवे तुजवांचून कोण पुरविल आशा । नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तथा

  • क्रि.वि. १ तसे ; त्याप्रमाणे ; त्या रीतीने ; तसल्या पद्धतीने . हा शब्द यथा या संबंधी पूर्वगामी शब्दाबरोबर योजतात . उदा० यथा राजा तथा प्रजा . २ ठीक ; होय ; बरे आहे . [ सं . ] 
  • अ. ऊर्फ ; किंवा ; अथवा .' रामभाऊ तथा भाऊसाहेब .' ( चुकीचा , प्रयोग , मुळचा अर्थ ' आणि ' अस आहे ) 
  • स्त्री. तथ्य . मी निःसंग झाले आतां । सोडून या लौकिकता । राहिली इथे काय तथा । - होला ८ . ४ . [ सं . तथ्य ] 
  • स्त्री. संदेह ; संशय ; शंका ; ( अकारणरुपी प्रयोग ). उदा० ते कार्य होईल यांत तथा नाही . [ सं . तथा ] 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

pl. kartiksnanache ani kakadariche mahatva sangave ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Total Pages: 46,537
  • Hindi Pages: 4,555
  • Dictionaries: 44
  • Words in Dictionary: 302,181
  • Marathi Pages: 27,517
  • Tags: 2,685
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,230
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.