TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
जय जगदंबे सुखकर अंबे...

देवीची आरती - जय जगदंबे सुखकर अंबे...

देवीची आरती

देवीची आरती
जय जगदंबे सुखकर अंबे आरती करतो हें ।
प्रणवोपासनी द्विदलकमळी ओवाळीन पाहें ॥ धृ. ॥
सद्‌गुरु सदय द्विदळी वसतो स्वयंज्योतिरुपा ।
दर्शन घेतां जीव शिव ऎक्यरुपी पाहा ॥ जय. ॥ १ ॥
पंचप्राण पंचाभूतात्मी पांचा पंचवीस तो सर्वत्रीं ।
तो अधिकारी झाला सहजची तो ॥ जय. ॥ २ ॥
मणिपुरद्विपी सहस्त्रदळी जे श्री महामाया तूं ।
चैतन्य त्रपींकर्ता कारण प्रकृतिपुरुष तू ॥ जय. ॥ ३ ॥
सदाशिवजीवरुपी आत्मा समदृष्टी पाहसी ॥
आनंद असती गुणप्रतापी परमानंदे वससी ॥ जय. ॥ ४ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

जिलीब

  • स्त्री. १ समुदाय ; लवाजमा ; परिवार ; इतमाम . २ स्वारी ; मिरवणूक ( राजा किंवा देव यांची , यांत कोतवाली घोडे , ईटवाले , बोथाटीवाले , बंदुकवाले , भालाईत , सांगवाले , आणि बाणाईत असे सहा प्रकारचे लोक असतात , शिवाय कोतवाली घोडेहि असतात ). श्रीमंताची भेट घेतली जिलीब चाले मोहरें । - ऐपो २८६ . [ फा . जिलव , जिलबी ] 
  • ०दार पु. जिलीबमधील माणूस ; नोकर ; हुजर्‍या . 
  • ०हुद्दे पुअव वरील ईट इ० सहा प्रकारचीं शस्त्रें धारण करणारे हुद्देदार . जिलवीस - क्रिवि . स्वारींत पुढें . जिलवीचा घोडा - पु . कोतवाली घोडा . 
RANDOM WORD

Did you know?

गणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय? मग कोणती पूजा करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site