TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
जय जयवो जगदंबा अंबा सप्तश...

आरती जगदंबेची - जय जयवो जगदंबा अंबा सप्तश...

निरंजनस्वामीकृत आरती


आरती जगदंबेची
जय जयवो जगदंबा अंबा सप्तशृंग - वासिनी हो ।
आदिमाय चित्शक्ति व्यक्ति - मात्राचीं स्वामिनी हो ॥धृ०॥
निष्प्रपंच ब्रह्माचे ठायीं प्रगटित झाली तुझि ध्वनि हो ।
अहंब्रह्म हें बोलुनि झालिस रज - तम - सत्व तिन्हीं हो ॥
जीवेश्वर निजसत्तें निर्मित केलें अपुलेपणीं हो ।
पंचभूतातें मिळवुनि रचले ब्रह्मांडा लागुनी हो ॥१॥
जारज - श्वेदज - अंडज - उद्भिज योन्या नानापरी हो ।
समष्टि अभिमानी ईश्वर कर्ता सर्वांवरी हो ॥
ब्रह्मा - विष्णू - महेश पाळण - उत्पत्ति - क्षय करी हो ॥
इंद्र - चंद्र - भोगेंद्र केले देवयक्षकिन्नर हो ॥२॥
विद्याsविद्या शक्ति दोन्हीं तुझ्या विलक्षण हो ।
अविद्येचे योगें समूळ भूलवीलें जन हो ॥
रघुविरगुरुच्या स्वमुखें विद्यारूपें तूं प्रगटुनि हो ।
संसारीं सोडविला सर्वा परी त्वां निरंजन हो ॥३॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-23T03:43:14.3500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कांट

  • न. १ पावसांळ्यांत उप्तन्न होणारा जळुसारका एक किडा . ( काणट पहा ) २ ( कों .) कुंपण वई घालण्यासाठीं ( वाभळ , बोर वगैरेच्या ) भार्‍यांतील एक फांटा , खुंट . ३ ( कों .) आक्टोबर - नोव्हेंबरमध्यें पकडला जाणारा समुद्रांतील एक मासा . ( सं . कंटक ) 
RANDOM WORD

Did you know?

कोणता शब्द योग्य आहे ? नखाला जिव्हारी लागणे की जिव्हाळी लागणे?
Category : Dictionary
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.