TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
सुंदरसावळी तुकुबाई संतांच...

देवीची आरती - सुंदरसावळी तुकुबाई संतांच...

देवीची आरती

देवीची आरती

सुंदरसावळी तुकुबाई संतांची सावली ।
निधनि मळवट ।
मळवट रत्न खचित चोळी श्रवणी तानिवडे
तानिवडे मुक्ता फळते ढाळी सुंदर देखीली ।
भवानी तुळजापूरवाहीनी तनमन ओवाळू ।
ओवाळू मुर्ती आणू द्यावू सुंदर देखीली ॥ धृ. ॥
रुपे सुंदर ।
सुंदर कटी शोभे कर जोडा श्रवणीने पुढे ।
ने पुढे मस्तकी मुकूट भरा आयुद्ये शोभती ।
शोभती तुळजे तुझ्या करा लाजीण मुककमळे ।
मुककमळे लाजवेलींच्या छंदे सुंदर देखीली ॥ १ ॥
दैत्य प्रबळ । प्रबळ म्हैशासुर तो झाला त्यालगी वैश्णवी ।
वैश्णवी अवतार धरियेला त्याते मर्दुनिया ।
मर्दुनिया अवलोका जननी ऎसी अंबीका ।
अंबीका नवरात्न चंडिका सुंदर देखीली ॥ २ ॥
मैख घटशीळा ।
घटशीळा गाई मुखीचे धारा ओल्या दिपमाळा ।
दिपमाळा त्यातही बागही शाही त्यामध्ये देऊळ ।
देऊळ रचियेले मनोहर तेथे नांदतसे ।
नांदतसे तुकूबाई दातारा सुंदर देखीली ॥ ३ ॥
यमुना जल शिखरी ।
जल शिखरी राही तू मुळ स्वामी तेथूनी दाही दिशा ।
दाही दिशा अवलोका जननी तिर्थे कल्लोळ ।
कल्लोळ उत्तम तेथील पाणी स्थाने करोनिया ।
करोनिया मुक्त होतील प्राणी सुंदर देखीली ॥ ४ ॥
दसरा नवचंडी ।
नवचंडी यात्रेस बहू दारी सुरवर मुनिजन ।
मुनिजन अंबा तेथील भेटी उदये म्हणोनिया ।
म्हणोनिया चरणी घालून मिठी सुंदर देखीली ॥ ५ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

मागु कळना भीक तर बिडी ओढूक शीक

 • व्यसनी लोकांस आपली तलफ भागविण्यासाठीं दुसर्‍याजवळ मागण्यास संकोच वाटत नाहींसा होतो. तंबाखू खाणार्‍याचे मित्र पुष्कळ. 
 • भीक मागायला देखील कळत नाहीं आणि विडया वगैरे व्यसनें मात्र जडवून घेतो. 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मियांत मुलांचे किंवा मुलींचे कान कां टोचतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Total Pages: 46,537
 • Hindi Pages: 4,555
 • Dictionaries: 44
 • Words in Dictionary: 302,181
 • Marathi Pages: 27,517
 • Tags: 2,685
 • English Pages: 234
 • Sanskrit Pages: 14,230
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.