TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
जय देवी जय देवी जय आ...

देवीची आरती - जय देवी जय देवी जय आ...

देवीची आरती

देवीची आरती

जय देवी जय देवी जय आदिशक्ती ।
ओंवाळूं आरती तुज हो भगवती ॥ धृ. ॥
मूळमायारुप तुझे न कळें कवणासी ।
ब्रह्मादिक सुरवर ध्याती मानसी ॥
व्यापुनियां जग सर्व खेळा खेळसी ।
वधुनी शुंभनिशूंभा देवा वर देसी ॥ जय. ॥ १ ॥
दृष्टी व्यंकट पाहतां कांपे त्रिभुवन ।
मुख पसरुनियां ग्रासिसी दैत्यालागून ॥
दशभूजाआयुधें लखलखती जाण ॥
मर्दियेला महिषासूर चरणीं घालून ॥ जय. ॥ २ ॥
पवाडे वर्णितां खुंटली मम वाणी ।
विश्व त्वां मोहियले लावीले ध्यानीं ॥
माया तूं माउली जगताची जननी ।
विनवुनियां गोविंद ध्यान असे मनी ॥ जय. ॥ ३ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शेत वाणीचें, गांव सोयर्‍याचें

  • वाणी ही एक जोंधळयाची उत्तम जात आहे. सर्व शेतांमध्यें वाणीचा जोंधळा पिकणारें शेत उत्तम व सर्व गांवांत सोयर्‍याचें गांव उत्तम. कारण तेथें आदरसत्कार होऊन बडदास्त चांगली ठेवली जाते. [ मनवेरींगनें सोयर्‍याचें गांव असल्यामुळें त्यास धान्य द्यावें लागतें त्यामुळें शेत चांगलें असूनहि त्याची किंमत कमी होते असा अर्थ लावला आहे तो चुकीचा दिसतो.] 
RANDOM WORD

Did you know?

पत्नीला अर्धांगिनी कां म्हणतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Total Pages: 46,537
  • Hindi Pages: 4,555
  • Dictionaries: 44
  • Words in Dictionary: 302,181
  • Marathi Pages: 27,517
  • Tags: 2,685
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,230
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.