TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
जय देवी जय जय दुर्गे...

देवीची आरती - जय देवी जय जय दुर्गे...

देवीची आरती

देवीची आरती

जय देवी जय जय दुर्गे माते आदिभवानी चिच्छक्ते ।
पंचारति तुज प्रेमे करितो तन मन अर्पूनि कुळनाथे ॥ धृ. ॥
तव कृपेविण जपतपादी कांही न पावति सिद्धितें ।
प्रसन्न होतां भवभयबाधा कधीहि न बाधे भक्तातें ॥
तव इच्छेविण बोधेना कधी वेदसारही शेषातें ।
जाणुनि हें तव चरणी शरण बहु षड्‌रिपु वारी मम माते ॥
विठ्ठलसुत बलवत्कवि विनवी मान्य करी मम वचनातें ।
इष्ट हेतु मम पुरवुनि अंती मिळवी तव निजतत्वातें ॥ जय. ॥ १ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

असोशी

  • स्त्री. 
  • सोस ; हव्यास ; अतृप्तता ; फाजील लोभ ; आतुरता ; उत्कट इच्छा . कृपा करोनिया पुरवी असोसीं । आपुल्या ब्रीदासी राखावया ॥ - तुगा ४४९५ . नाहिं झाला भोग तुम्ही फेडून घ्या असोशी । - अफला ५८ . सुखकर अमुची हे पूर्ण कीजे असोशी । - महाराष्ट्र काव्यग्रंथ ५१ , ( माधव कृत ) रामायण , अयोध्याकांड ६ . - वि . अतृप्त , लोभी ; आतुर ; ( अधिकाराची वगैरे ) हांव धरणारा . [ सं . आ + शोष = सोस ] 
  • ना. अतृप्ती , आतुरता , उत्कट इच्छा , फाजील लोभ , सोस , हव्यास , हार . 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site