TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|आरती संग्रह|देवी आरती संग्रह|
जय देवी विष्णुकांते ...

देवीची आरती - जय देवी विष्णुकांते ...

देवीची आरती

देवीची आरती

जय देवी विष्णुकांते । महालक्ष्मी ग माते ।
आरती ओंवाळीन तुज विज्ञानसरिते ॥ जय. ॥ धृ. ॥
मर्दिला कोल्हासुर । ख्याती केली की थोर ॥
श्रीलक्ष्मी नाम तुझें ।दैत्य कांपती फार ॥ जय. ॥ १ ॥
धन्य तेथीचे नर । सकळही मुक्त होती ॥
तुजला पहातां सत्वर ॥ जय. ॥ २ ॥
रहिवास कोल्हापूरी । पंचगंगेच्या तीरी ॥
सुविशाळ सिंहासन ।विराजसी तयावरी ॥ जय. ॥ ३ ॥
मागणें हेंचि माये ।आतां दाखवी पाये ॥
उशीर नको लावू ।दास तुझा वाट पाहे ॥ जय. ॥ ४ ॥
Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2012-08-30T21:28:25.0800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

रोंठा

  • m 
  • पुस्त्री . पिकून तयार झाल्यावर झाडावरुन काढलेली सुपारी ; मोठी पांढरी सुपारी . क्षीर न खाय खळाची प्रभु विदुराच्याचि जेवितो कण्या । आवडतिच्या सुपार्‍या रोठ्या बरड्या , नव्या जुन्या चिकण्या । - स्फुट आर्या . 
  • रोंठीमुषारी f  Betel-nut gathered after being full-ripe. 
RANDOM WORD

Did you know?

’ एकोद्दिष्ट श्राद्ध ’ बद्दल माहिती द्यावी.
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Total Pages: 46,537
  • Hindi Pages: 4,555
  • Dictionaries: 44
  • Words in Dictionary: 302,181
  • Marathi Pages: 27,517
  • Tags: 2,685
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,230
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.