TransLiteral Foundation

k kanad

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person


Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

डोली

  • स्त्री. लहान मुलांचा दस्तापिंजर या खेळांतील एक संज्ञा . शब्द . पांच ही संख्या . - व्याज्ञा १ . १४१ . 
  • स्त्री. मच्छीमारीवरील एक कर . ' दर गलबतास डोली ४ येकुण देत असो .' - पेद ३४ . १९७ . ( डोलणें .) 
  • स्त्री. १ अशक्त आजारी माणसास , बायकामुलांस नेण्याकरिता उपयोगात आणावयाचे वाहन ; पाळणा ; डोंगर , घाट चढण्याउतरण्यासाठी पूर्वी अशा डोल्या असत . डोलीमाजी घातली तेधवां । कृष्ण दर्शने तारावया । - जै ६ . ५९ . २ मेणा ; पालखी ; सुखासन . ३ ( हेट . नाविक ) घामत बाहेर टाकण्यासाठी पेटीसारखी केलेली जागा . [ सं . दोली ] 
  • f  A dooly, a swinging cot. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

सुतकात वर्ज्य कार्ये कोणती? गोड सुतक म्हणजे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.