Dictionaries | References स सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | घरचें खाऊन दुसर्याची उठाठेव करणें लष्करच्या भाकरी भाजणें. -[ एक होता शेतकरी. त्याची एक लग्न झालेली मुलगी होती. जांवई व मुलगी दिवाळसणास आलेली होती परत जाते वेळीं त्यांना पोंचविण्यास सासरा कांहीं अंतरपर्यत गेला वाटेंत त्यास एक शेत लागलें, तेव्हां जांवई सासर्यास म्हणतोः काय राव, ह्या शेतांत किती धान्य पिकेल. सासर्यानें उत्तर दिलें: तीन खंडी. त्यावर जांवई म्हणालाः दोन खंडी. कोणीहि आपला दुराग्रह सोडीना. होतां होतां दोघे वर्दळीस आले. जांवयानें सासर्यास उताणे पाडून तो त्याच्या छातीवर बसला आणि जमिनीला त्याची पाठ घासूं लागला. कोणाचा पक्ष घेऊन भांडण मिटवावें हें मुलीला समजेना. शेवटीं ती बापास म्हणाली, " बाबा ! जाऊं द्या, माघार घ्या." तेव्हां तो म्हणाला, " सखू, पाठ घांसली तर घासूं, पण खंडीचा तोटा कसा सोसूं ?" Related Words सखू पाठ घांसली तर घासूं पण खंडीचा तोटा कसा सोसूं पाठ पाठ करणे पाठ करप तोटा पाठ करून घेणे पाठ करून घेवप गरीबानें खाल्ले तर पोटाकरितां, पण श्रीमंतानें खाल्ले तर औषधाकरितां कसा कुंभार कुंभारीण सुखी असेल तर मडक्याला काय तोटा पाठ रगडली पण बरगडी मोडली तोटा होणे चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल पुढें पाठ, मागें सपाट जर खताचा सांठा, तर पैशाचा काय तोटा पण कसा काय भिकारी तर भिकारी पण ओकारी कसा तरी तर कुत्रें तर एक दिवसांत काशीला जाईल, पण जात भाईच नडतात मगरी मगरी, तुझी पाठ मऊ पाठ दाखविणे पाठ सोडवणे stakes पाठ रगडणें पाठ थोपटणें पाठ थोपटणे पाठ दाखविणें पाठ पुरवणे पाठ देणें पाठ फिरविणें पाठ सोडणे पाठ सोडविणे पाठ दाखवणे पाठ करणें गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे खाईल तोटा, तो होईल मोठा घी गेलें पण ठामणें तर राहिलें पिववेना (तर) पिववेना पण लवंडूनहि देववेना पाय असल्यावर पायतणाला काय तोटा stake copper बोलावलं तर खरं पण न आलं तर बरं मोडली तर काडी, फुटला तर डोळा पावला तर देव, नाहीं तर धोंडा मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका पढला पण कढला नाहीं पादा पण नांदा पादो पण नांदो चालला तर गाडा, नाहीं तर खोडा पडतील चित्रा स्वाती, तर पिकतील माणिक मोती, पण कापूस न मिळे वाती पाठ करूंक लावप कोण तर म्हणे कोपरा किसी तरह کُنہٕ طریٖقہٕ पाठ धिरडें काढणें पाठ धिरडें निघणें पाठ पुरती घेणें चुकी झाली तर हरकत नाहीं पण चुकारपणा करूं नये माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले परक्याचें पोर आलें भरी, पण घर तर राहिलें घरचे घरीं कन्ठ गर्नु पाठ मऊ करणें पाय घसरला तर घसरुं दे पण जीभ घसरुं देऊं नको पाठ भुईस लावणें नचा पाठ असणें पाठ उघडी पडणें माळयाचा मका आणि कोल्ह्यांचें भांडण विचारांचा सुकाळ पण शब्दांचा दुष्काळ गरिबी पत्रकली पण ॠण नको दिवस जातो पण घोल उरतो सुसरबाई ! तुझीच पाठ मऊ मन पादशाही पण दैव गांडू गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्ली असतील फळें, तर होतील बिळें bet धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें चांगलें झालें तर सर्वांचें, वाईट झाले तर एकाचें माळीण रुसली तर फुलेंच घेईना एक पाहुणा तर घर पाहुणे रोहिणीनें गाळलें अंडें, मृगानें झाडली पाठ, तर पाऊस गेला दिवस तीनशें साठ पण भोगणें लांडा बैल हातीं आला तर चोराचा तोटा काय झाला? കടം വാങ്ങുക पीठ दिखाना हूं तर भांडीं घांस तूं वारा येईल तशी पाठ देणें वारा येईल तशी पाठ फिरविणें वारा वाजेल तशी पाठ देणें वारा वाजेल तशी पाठ फिरविणें वारा वाहील तशी पाठ देणें काय गळतें, तर तोंड गळतें गळ्यांत गळेसर नको पण खाली अडसर पाहिजे गांठचे द्यावें पण जामीन न व्हावें आपली पाठ आपणांस दिसत नाही वारा वाजेल तशी पाठ ओवावी वारा वाजेल तशी पाठ करावी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP