Dictionaries | References

मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक

   
Script: Devanagari

मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक

   पूर्वी वैद्यांची स्थिति भिकार्‍यापेक्षांहि वाईट असे. ते आपल्या औषधांकरितां किंवा तपासणीकरितां फी घेत नसत व लोकहि गरज सरो नि वैद्य मरो या न्यायानें त्यांस समजून कांहीं देत नसत. भीक पहा.

Related Words

मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   येना मागूंक भीक जाल्यार गुडगुडी ओडूंक शीक   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक   मागु कळना भीक तर बिडी ओढूक शीक   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक   वैद्यकी   भीक मागणे   भीक मागप   भीक   शीक   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   दे ग बाई जोगवा! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   पावला तर देव, नाहीं तर धोंडा   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर डोंबारी कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर लोणारी कां भीक मागते   गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती   पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   भीक शीताक कावळो हांगलो   अवतण टाकून भीक मागणें   भीक मागणाराला दहा घरें   सारें ठेवायास जागा मिळतें पण मुलगी ठेवायास जागा मिळत नाहीं   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया   वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा   सोक्ष नाहीं तर मोक्ष   नदीवर न्हाण (स्नान), गांवांत भीक   बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें   भीकेवर भीक नि दादला वीक   भीक मागत्या दहा (बारा) घरें   भीक घालप   भिकार्‍याकडेन भीक मागल्यार हागसरस मार   श्रमाविणें जिणें। तर होबो अन्नाविणें॥   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   साहसाशिवाय लक्ष्मी मिळत नाहीं   साहसाशिवाय संपत्ति मिळत नाहीं   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   बिना मागे मोती मिले, मांगे न मिले भीक ।   तर   गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं   भीक दिवप   भीक घालणें   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   भाजलें बीज उगवत नाहीं   डॉक्टरकी   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   साहस केल्यावांचून संपत्ति मिळत नाहीं   सुख हें सुखानें मिळत नाहीं   भीक माग्याला बारा घरें, तेरा ओसर्‍या   आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना   लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं   नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन   जेथें मिळत नाहीं, तेथें मागून फळ नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   बायकोशीं वांकडे, तर खा चुलींतलीं लांकडें   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   भाजलेल्या बीजास मोड येत नाहीं   गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?   पाहिजे तें होतें तर भिकारी भीक मां मागतें   सर्वच वेळ साजे तर सारेच होतील राजे   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास   पल्लकेंतु बेस्सुनु भीक माघप   गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं   सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं   व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   भिकार्‍याच्या घरीं भीक मागायला गेला, हागतोवरी मार खाल्ला   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   आमंत्रण टाकून भीक मागणार   कुबेराला भीक मागायला लावणें   प्रेमाची नाहीं दाटवण तर कशाला होईल आठवण   परदेशीं भीक बरी   जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं   सोनें मिळतें पण तान्हें मिळत नाहीं   संकटाखेरीज स्वातंत्र्य नाहीं, रात्री खेरीज सकाळ नाहीं   गाढवी गूळ हगतात मग कुणबी भीक कां मागतात   बापानें मुलाला मारिलें तर वेगळा होत नाहीं   पाप नाहीं तर पुण्य कोठून मिळेल   चिकित्सा   मारुन मुका मिळत नसतो   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   भर्जित किंवा भ्रष्ट बीजास अंकुर नाहीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP