Dictionaries | References

दे ग बाई जोगवा! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं

   
Script: Devanagari

दे ग बाई जोगवा! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं

   भीक मागितल्‍याने काही मिळत नाही. आपणास पाहिजे ते स्‍वपराक्रमाने मिळवावें लागते. -टि ३.५८.

Related Words

दे ग बाई जोगवा! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं   जोगवा   दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणी देत नाहीं   दे ग बाई जोगवा! म्‍हटल्‍यानें कोणीहि देत नाही   बाई   भीक मागणे   भीक मागप   گ(ग)   भीक      कोणी   लक्ष्मी बाई   कोणी हंसता नाहीं पोसता नाहीं   कोंबडे झाकले म्‍हणून तांबडे फुटायाचें राहात नाहीं   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   मेल्याच्या मागें कोणी मरत नाहीं   कां ग बाई धांवती, काल निघाली सवती   भुरक्यांचून जेवण नाहीं, मुरक्यां वांचून बाई नाहीं   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   जात बाटली म्‍हणून रीत बाटली नाहीं   बोळ घालीत बसणें   सावित्रीबाई भिक्षा वाढा म्हटल्यानें कोणी वाढीत नाहीं   कोणी कोणाचा गुरु होत नाहीं   अवतण टाकून भीक मागणें   चुकीविषयी कोणी चाखून रांधलें नाहीं   भीक मागणाराला दहा घरें   भिकार्‍याच्या घरीं भीक मागायला गेला, हागतोवरी मार खाल्ला   मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   बरें झालियाचे अवघे सांगाती। वाईटाचे अंतीं कोणी नाहीं॥   भीक नको पण कुत्रा आंवर   नदीवर न्हाण (स्नान), गांवांत भीक   भीक मागत्या दहा (बारा) घरें   भीक घालप   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   कपाळाला कान चिकटले म्‍हणून कापले आहेत?   द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं   भीक दिवप   भीक घालणें   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   अडल्याची काशी कोणी जावें तिजपाशीं   अधेल्यावर धोंडा कोणी तरी टाकील   अधेल्यावर धोपटा कोणी तरी टाकील   मागु कळना भीक तर बिडी ओढूक शीक   भीक माग्याला बारा घरें, तेरा ओसर्‍या   आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   घर म्‍हणून ठेवणें   कोणी लुटतात, कोणी फुटतात (एकच)   अराडली बाई पराडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध   अलाडली बाई पलाडलीले सांग, नवरदेवाचें बाशिंग नीट बांध   व्यंजनाक्षर ग   व्यञ्जनाक्षर ग   ग व्यंजन   जीव जाईना म्‍हणून हातपाय खोडतो   डॉक्टरीण बाई   कोणी नव्हे (नाहीं) कोणाचे   पल्लकेंतु बेस्सुनु भीक माघप   मोर नाचे म्‍हणून तुणतुणें नाचे   भीक शीताक कावळो हांगलो   कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक   फुकट राग, भीक माग   आमंत्रण टाकून भीक मागणार   कुबेराला भीक मागायला लावणें   जुनें तें जुनें, म्‍हणून सोनें   परदेशीं भीक बरी   कोणी वंदा, कोणी निंदा, आम्‍हां स्‍वहिताचा धंदा   ब्राम्हणाची बाई, काष्ट्यावाचून नाहीं   कोणी पाण्यांत पाहती, कोणी आरशांत पाहती   कोणी आग व्हावें, कोणी पाणी व्हावें   कोणी मारिती धोंड्यानें, कोणी मारिती उंड्यानें   पैसा अगर सोनें कोणी खात नाहीं अगर चावीत नाही   बिना मागे मोती मिले, मांगे न मिले भीक ।   पासंगीं आणीत नाहीं मग वजनाला कोठें आणणार   कोणी निंदा कोणी वंदा, आमुचा स्‍वहिताचा धंदा   भीक मंगना पण मशालजी रखना   मांगे भीक, पुछे गांवोकी जमा   कोणी कोणाचें नशीब घेत नाहीं   चुकीविषयीं कोणी चाखून रांधलें नाहीं   नात्याला नाहीं पारा, बसायला नाहीं थारा   कावळा करकरला म्‍हणून पिंपळ मरत नाहीं   कुत्रें भुंकले म्‍हणून देऊळ विटाळत नाहीं   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   दे धरणी ठाव   स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भीक   कुथतीस कां, तर तुम्‍हाला बरे वाटावें म्‍हणून   व्यंजन अक्षर ग   व्यञ्जन अक्षर ग   பெண்களை குறிப்பிடும் மரியாதை மொழி   जमीन मऊ लागली म्‍हणून कोपराने खणणें   नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं   भीकेवर भीक नि दादला वीक   भिकार्‍याकडेन भीक मागल्यार हागसरस मार   घाईत घाई, विंचू डसला ग बाई   दे माय! धरणी ठाय   दे माय! धरणी ठाव   तेली झाला म्‍हणून तेलानें गांड धूत नसतो   साधी सरळ बाई   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP