Dictionaries | References

गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती

   
Script: Devanagari

गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती

   या जातींजवळ गाढवे असतात तेव्हां त्‍यांना सहज घरबसल्‍या लाभ होता. विनायासे जर द्रव्य मिळते तर लोक श्रम कशाला करतील. (गो.) गाढवां जर गूळ हागतीत, तर भोरपी कित्‍या भीक मागतीत?

Related Words

गाढवीण गूळ हागती तर डोंबारीण कां भीक मागती   गाढव गूळ हगतें तर कुंभार कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर डोंबारी कां भीक मागते   गाढव गूळ हगतें तर लोणारी कां भीक मागते   गाढवी गूळ हगतात मग कुणबी भीक कां मागतात   भीक मागणे   भीक मागप   भीक   कां तर   मागती   गूळ   गाढव गूळ हागूं लागलें तर लोणारी भीक कशाला मागतील?   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   तूप गूळ असले तर गव्हाची गोडी   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   ताकाकरितां भीक मागायची तर भांडे कां लपवावें   भीक असून दारिद्य कां?   गाढवीण   आपणा लागे काम। वाण्या धरीं गूळ। त्याचें यातिकूळ। काय किजे।।   उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी, निदार भीक, न मिळे भीक तर (नाही तर) वैद्यकी (वैद्यगिरी) शीक   भीक शीताक कावळो हांगलो   कां   मागु कळना भीक तर बिडी ओढूक शीक   कां कीं   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   मिळत नाहीं भीक तर वैद्यकी शीक   गूळ नसेल तर गुळासारखे गोड बोलावें   jaggery   भीकेवर भीक नि दादला वीक   भीक घालप   भिकार्‍याकडेन भीक मागल्यार हागसरस मार   बापाची कीर्ति आणि पोरें भीक मागती   कोणी घालीना भीक तर पंतोजीपणा शीक   तर   भीक दिवप   भीक घालणें   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   येना मागूंक भीक जाल्यार गुडगुडी ओडूंक शीक   गूळ घातला तितका गोड   गूळ घातले तसे गोड   मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल?   गोड गारा असत्‍या, तर कोल्‍ह्यापासून कां राहत्‍या   मनचें साधे तर दरिद्र कां बाधे   याहो मुंगळोजी? गूळ खा   आई जेऊं घालीना, बाप भीक मागूं देईना   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   बोलायचें बोलून थोडें कां? रानांत निजून अडचण कां?   पाहिजे तें होतें तर भिकारी भीक मां मागतें   खोटेंच बोलायचें मग थोडें कां? भुईवर निजायचें मग संकोच कां?   पल्लकेंतु बेस्सुनु भीक माघप   आमंत्रण टाकून भीक मागणार   कुबेराला भीक मागायला लावणें   अवतण टाकून भीक मागणें   भीक मागणाराला दहा घरें   कां जें   माणसासारखा माणूस, मग पाण्यासारखा कां मुततो?   वेळींच जो जागे, तो भीक कां मागे   भीक मंगना पण मशालजी रखना   मांगे भीक, पुछे गांवोकी जमा   हात खोरणें असतां हात कां जाळावा   स्वदेशीं चोरी आणि परदेशीं भीक   भीक मागून श्राद्ध होत नाहीं   नदीवर न्हाण (स्नान), गांवांत भीक   अंधारांत गूळ खाल्ला तरी तो गोडच   भीक नको पण कुत्रा आंवर   भीक मागत्या दहा (बारा) घरें   आपला आयला मागूंक, घालगे रांडे भीक   आबा बायल जा आनि भीक मागून खा   आपने नयन गवांके दर दर मागे भीक   महाभारत कां माजवीता   गूळ गूळ गोष्टी   दसघर भीक मांगना और एक मशालजी रखना   ईश्र्वरानें मला न दिले संतान, तर भावास कां द्यावें पुत्ररत्‍न (पुत्रदान)   खाववेना तर खाववेना, लोटून कां देववेना   इच्छिलेले साधेल तर दरिद्र कां बाधेल   कुथतीस कां, तर तुम्‍हाला बरे वाटावें म्‍हणून   भटो बायको कां कराना? तर गांवावर चालतें !   अंथरायला गरम पांघरायला नरम मग निजणार्‍याला कां वाटावी शरम   आपही मीया (भीक) मंगता, बहार खडे दरवेश   द्रव्यवान्‌ कर्ज मागती, सर्व नेऊन देती   लग्न करणार कधीं तर बायको आण आधीं   भीक नको पण कुत्रा आवर, आटप   भीक माग्याला बारा घरें, तेरा ओसर्‍या   बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें   कांग म्‍हारणे गांवांत, तर नाचण्या तुझ्या पेवांत   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   परदेशीं भीक बरी   begging   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   दमडी रोकडी, कंबर कां वांकडी   गूळ देणें   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो   धरले तर चावतें, सोडले तर पळतें   धरले तर चावतें, सोडले तर बाघतें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP