Dictionaries | References

नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन

   
Script: Devanagari

नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन

   मोठी मानिनी स्त्री उद्नारतेः‘मी लुगडें नेसेन तर फार भारी, हलक्या किंमतीचें मुळींच नेसायची नाहीं. नाहीं मिळालें शायशीचें (शायशी रुपये किमतीचें) किंवा राजविलासी भरी किमतींचे लुगडें, तर नागवी सुद्धां राहीन.’ बदलल्या परिस्थितीचा विचार न करतां आपलाच हेका चालवूं पाहणार्‍या व्यक्तीचें वर्णन करणारी म्हण. एखादी गोष्ट करावयाची, घ्यावयाची तर ती अत्युकुष्ट पाहिजे, नाहींतर मुळींच नको अशी वृत्ति. सुवर्णमध्य माहीतच नाहीं.

Related Words

नेसेन तर पैठणी (शालू) न नेसेन नाहीं तर नागवी बसेन   नेसेन तर शहाचें नेसेन नाहीं तर नागवी बसेन   नेसेन तर पैठणी नेसेन, नाहीं तर नागवी बसेन   शालू   पैठणी   पैठणी साडी   तर      पावला तर देव, नाहीं तर धोंडा   नेसीन तर शहाचें नेसीन, नाहींतर उघडीच बसीन   नेसीन तर शायशीचें नेसीन, नाहींतर उघडीच बसीन   भट आहे तर तीथ नाहीं, तीथ आहे तर भट नाहीं   बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका   सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत   बोल तर बोल, नाहीं तर हरभर्‍याचें फोल   खाल्‍ले तर बाधतें, न खावें तर लंघतें   साधली तर शिकार, नाहीं तर भिकार   लागली तर शिकार, नाहीं तर भिकार   मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   वीसां नाहींतर तिसां, नाहीं तर जशाचा तसा   गाजराची पुंगी वाजली तर (तोंवर) वाजली नाहीं तर मोडून खाल्‍ली   न पडती चित्रा, तर भात न मिळे पितरा   पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा   चालला तर गाडा, नाहीं तर खोडा   सोक्ष नाहीं तर मोक्ष   न पडतील मघा, तर वरतीं बघा!   न पडे उत्तरा तर भात मिळेना पितरा   न मिळे भीक, तर कांहीं तरी शीक   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   शेजी नांदे, कांजीं तर लाखे   शीत राहिलं हंडया तर झोप नाहीं ठांडया   नेसीन तर पाटाऊ नेसीन, नाहीं तर नागवी असेन   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   मोडली तर काडी, फुटला तर डोळा   बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें   खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें   पडतील उत्तरा तर भात खाईना कुतरा, न लागल्या उत्तरा तर भात मिळेना पितरा   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   न लागती मघा, तर ढगाकडे बघा   खाईल तर पिईल   निपट नागवी   गूळ नाहीं तर गुळसं बोलणंहि नाहीं   आली (आलें) अंगावर तर घेतली (घेतलें) शिंगावर   पडतील मघा, तर चुलीपाशीं (वई वई) हगा, नाहीं तर वर तरी बघा   जाईल तेथे हत्ती जाईल, नाहीं तर मुंगीला रिघाव मिळणार नाही   कां तर   जग मृग साधला, तर वान नाहीं पिकाला   न पडतील चित्रा तर हाल खाईना कुत्रा   पडतील चित्रा तर भात न खाय कुत्रा   श्रमाविणें जिणें। तर होबो अन्नाविणें॥   गूळ नाहीं पण गुळशी वाचा तर पाहिजे   ईश्र्वर असे साही, तर दुःख होत नाहीं   अक्कल नाहीं पण मुलगा तर दाणा आहे   धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास   न सोमे तर थट्टा करुं नये   गाय तर विकावयास पाही, दुधावांचून सरत नाहीं   गोड गारा असत्या तर कोल्ह्याभेणें न ऊरात्या   व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ   आरसे महालांत राहणें, तर दगड न उडवणें   लाकडाची अधोली मोजील खंडोखंडी, फोडली तर एक भाकरहि भाजणार नाहीं   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   फिरली नार तर भ्रतार मार   चाखलें नाहीं, पण देखलें तर असेल   राखशील ओज तर होईल चोज   पडला तर आंबा, नाहींतर ओलटा   साधली तर बुडी, नाहींतर उडी   धरशील धीर तर बनशील वीर   शेतकरी सुखी तर जग सुखी   भिकारी तर भिकारी पण ओकारी   ओठ पिळला तर दूध निघणें   बोतरार इतलें तर कापडार कितलें   एक पाहुणा तर घर पाहुणे   हूं तर भांडीं घांस तूं   न पडतील चित्रा तर भात न मिळे पितरा   न न   धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें   लागल्या मघा तर सांधीकोनीं हगा, न लागल्या मघा तर ढगाकडे बघा   धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो   धरले तर चावतें, सोडले तर पळतें   धरले तर चावतें, सोडले तर बाघतें   मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर   मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार   धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका   साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें   मधली गेली खोड, तर दादला बायली गोड   अहो तर काहो   अरे तर करि   ن(न)   राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर   अरे तर कांरे, अहो तर कांहो   अरे तर कांरे, अहो तर कायहो   चांगला संसार असावा, तर सौदा उधार न घ्‍यावा   बायकोशीं वांकडे, तर खा चुलींतलीं लांकडें   बीच मारली तर झाड कसें होईल   उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक   मनांतले साधेल तर दारिद्य कां (कशाला) बाधेल?   कांट्यास लाथ मारली तर तो रुतल्‍याशिवाय राहणार नाहीं   धीर असेल पोटीं, तर बरें होईल शेवटीं   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP