Dictionaries | References

ज्‍याचें जळे, त्‍याला कळे

   
Script: Devanagari

ज्‍याचें जळे, त्‍याला कळे

   ज्‍याचें खर्च होते त्‍याला त्‍याबद्दल आंच लागते. एकदां एक मनुष्‍य एकाकडे पाहूणा म्‍हणून आला होता. सायंकाळी दिवे लावण्याच्या वेळी ओटीवर एक समई लावून ठेवण्यात आली. तीत एक वात तेवत होती. त्‍या पाहुण्याने त्‍यास तेवढा उजेड न पुरल्‍यामुळे एक चिंधी घेऊन तिच्या वाती करून सर्व नाकांत ठेवून पेटवून दिल्‍या. तेव्हा यजमानाने त्‍यास आपण हे काय करतां असे विचारले असतां त्‍याने उत्तर दिले की, ‘तेल जळे व पीडा टळे’ म्‍हणजे तेल जळले असतां सर्व विघ्‍ने दूर होतात. तेव्हां यजमानाने उत्तर दिले की, ते खरे हो ! पण ज्‍याचे जळे त्‍याला कळे ! असे म्‍हणून इतर वाती मालविल्‍या.

Related Words

ज्‍याचें जळे, त्‍याला कळे   ज्‍याचें वेंचें, त्‍याला जाचें   ज्‍याचें वेड, त्‍याला गोड   तेल जळे, पीडा टळे, पण ज्‍याचे जळे त्‍याला कळे   ज्‍याचें घर त्‍याला किल्‍ल्‍यासारखें   ज्‍याचें त्‍याला, गाढव ओझ्याला   ज्‍याचें त्‍याला बरें   ज्‍याचें त्‍याला, खटपट आम्‍हांला   दीप जळे विघ्न पळे, पूण ज्याचें सरे त्यास कळे   ज्‍याचें यश त्‍याला, काय असे भलत्‍याला   जें न कळे जेरबंदी, ते कळे संबंधी   पोट जळे, माध्यान्ह कळे   पोटांत जळे, माथ्यांत कळे   काय जळे   ज्‍याचें त्‍याला लखलाभ असो!   ज्‍याचें लागावें, त्‍याला द्यावें   ज्‍याचें मन त्‍याला ग्‍वाही देतें   पोटाक जळे आनि माथ्याक कळे कित्याक तें?   ज्‍याचा त्‍याला   ज्‍याचें असेल मढें, त्‍याला येईल रडें   खाजवील त्‍याला खरूज, भोगील त्‍याला संपदा   ज्‍याची पै, त्‍याला लई   ज्‍याचा भार, त्‍याला जोजार   ज्‍याची त्‍याला चोप नाहीं   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   कर्ज फार त्‍याला लाज नाहीं, उवा फार त्‍याला खाज नाहीं   जो श्रमी, त्‍याला काय कमी   कामांत मग्‍न, त्‍याला कसले विघ्‍न   ज्‍याचें काम त्‍यालाच   ज्‍याचें चातुर्य त्‍याच्या पुरतें   ज्‍याला आहे भाकरी, त्‍याला कशाला (पाहिजे) चाकरी   तृणाला चाड आहे ती त्‍याला नाहीं   जे नाहीं टिळीं, त्‍याला कां द्यावें सुळीं   ज्‍याला बुद्धिय नाहीं, त्‍याला भांडवल नाहीं   जो भ्रमण करतो, त्‍याला संसार नसतो   जो मनुष्‍य कर्जदार, त्‍याला नेहमी शब्‍दमार   ज्‍याला नाहीं लाज, त्‍याला पृथ्‍वीचें राज्‍य   जो फिरवी लाठी, त्‍याला शत्रू दाखवी पाठी   ज्‍याला नाहीं काज, त्‍याला पृथ्‍वीचें राज   ज्‍याचा अनुभव त्‍याला, आपण काय बोला   ज्‍याची सर त्‍याला, उगीच प्रतिष्‍ठा कशाला   ज्‍याचें ज्‍याच्या परी, पुरवितो हरि   ज्‍याचे पदरीं पाप, त्‍याला पोरी होती आपोआप   कळे न कळे इतका   ज्‍याची त्‍याला आवडली, आणावयास गेला तो म्‍हणे काळी   ज्‍याचें काम त्‍यांनीं करावें, इतरांनी गोते खावे   तेल्‍याचें तेल जळे, मशालजीची गांड जळे   सुंभ जळे पण बळ न जळे   गांव जळे मारुति पळे   तेल जळे पिडा टळे   ज्‍याचें मरण ज्‍या ठायीं, तेथें जाई आपले पायीं   ज्‍याचें (होतें) त्‍यानें नेलें, पायां पडलें (पडणें) वाया गेलें   ज्‍याचें काम ताणें करचें   ज्‍याचें कुडें त्‍याच्यापुढें   ज्‍याचें त्‍यास प्रिय असतें   ज्‍याचें नशीब त्‍याच्या बरोबर   ज्‍याचें लष्‍कर त्‍याची दिल्‍ली   ज्‍याचें सैन्य त्‍याचा देश   कळे ती कळमळे   परिश्रमाचें बळें, कलाकौशल्य कळे   पोटीं जळें, माध्यान्ह कळे   खपे त्‍याला धोपे (धक्‍के) नि ×× त्‍याला सागोती   ज्‍याचा त्‍याला जीव प्यारा   ज्‍याचा भार, त्‍याला जोजवार   ज्‍याची करणी त्‍याला   ज्‍याची कळकळ त्‍याला   ज्‍याची कळ त्‍याला   ज्‍याचे त्‍याला, गाढव ओझ्याला   ज्‍याचें खावें, त्‍यास न निंदावें   ज्‍याचें चाकर व्हावें, त्‍यासारखें चालावें   बायकोचा कावा, न कळे ब्रह्मदेवा   एकाची हो करितां स्तुति, अभिमानी जळे चित्तीं   गांव जळे नि हनुमान बेंबी चोळे   तुशीं मशीं रस गळे, उराशीं फुणकं जळे   सासू सांजोर्‍या तळे, माझा जीव जळे   खट नट, त्‍याला गिर्‍हाईक भट   ज्‍याचा कंटाळा, त्‍याला आला वानवळा   ज्‍याचा गांव त्‍याला नाहीं ठाव   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   चांगले करी त्‍याला कोण बोल   ज्‍याचें अन्न खावें, त्‍याचें कल्‍याण चिंतावें   ज्‍याचें कवाड ठेंगणें, त्‍यानें वांकून जाणें   ज्‍याचें खावें मीठ, त्‍याचें करावें नीट   ज्‍याचें जया ध्यान, तेंच होय त्‍याचें मन   ज्‍याचें नाहीं कोणी, तें पडलें भयाणवाणी   ज्‍याचें पोट दुखेल, तो ओंवा मागेल   ज्‍याचें पोट शेतावर, त्‍यानें बसावें शेताचे मेरेवर   ज्‍याचें मन दुखविलें आहे, त्‍यावर विश्र्वासूं नये   ज्‍याचें मनोरथावर वांचणें, त्‍याचें उपासावर मरणें   आल्यावरी विपत्ती, कळे मैत्री आहे किती   गरज लागे त्‍या वेळे, मित्राची परीक्षा कळे   शरीरावरुन नकळे ज्ञान, उंचीवरुन न कळे मान   दळे तिला कळे, फुकटी गोंडा घोळे   तारुण्यांत स्‍वामैर्ख्य कळे, तर सदां सुख मिळे   लोक म्हणती बुवाबुवा। न कळे गुलामाचा कावा॥   तुझा माझा रस गळे, तुला पाहून जीव जळे   काळा काळा दुस्‍स, त्‍याला उंदीर की फुस्‍स   क्रोध ज्‍याचा त्‍याला आवडतो, इतराला शत्रु वाटतो   जो कोणी हांक मारी, त्‍याला प्रसन्न कावेरी   जो गुलाम घरीं, त्‍याला जगांत कोण विचारी   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP