Dictionaries | References

दीप जळे विघ्न पळे, पूण ज्याचें सरे त्यास कळे

   
Script: Devanagari

दीप जळे विघ्न पळे, पूण ज्याचें सरे त्यास कळे

   ( गो. ) बरें केल्यास बरें होतें पण तें करतांना भोगावा लागणारा त्रास, श्रम ज्याचे त्यालाच ठाऊक. [ एकदां एक मनुष्य एकाकडे पाहुणा गेला असतांना सायंकाळीं ओटीवर समई लावून ठेवण्यांत आली. तिच्या एका नाकांत वात तेवत होती. त्या पाहुण्यानें जवळची चिंधी फाडून सर्व नाकांत वाती घातल्या व पेटविल्या. यजमानानें असें करण्याचें कारण विचारतांच, ‘ दीप जळे विघ्न पळे ’ असें त्यानें उत्तर दिलें. तेव्हां यजमानानें प्रत्युत्तर केलें कीं, ‘ ज्याचें सरे त्यास कळे, ’ व सर्व वाती विझवून टाकल्या !] ज्याचें जळे त्याला कळे पहा.

Related Words

दीप जळे विघ्न पळे, पूण ज्याचें सरे त्यास कळे   विघ्न   ज्‍याचें जळे, त्‍याला कळे   दीप   गांव जळे मारुति पळे   पोट जळे, माध्यान्ह कळे   पोटांत जळे, माथ्यांत कळे   विघ्नसंतोषी   विघ्न-कर्त्ता   काय जळे   विघ्न-कर्ता   विघ्न संतोषी   दीप-दान   दीप स्तंभ   तेल जळे, पीडा टळे, पण ज्‍याचे जळे त्‍याला कळे   पोटाक जळे आनि माथ्याक कळे कित्याक तें?   ज्याचें नांव तें   जें न कळे जेरबंदी, ते कळे संबंधी   त्यास   देवालयीं दुर्वासना, त्यास भारी यमयातना   गंगा आली आळशावरी, आळशी पाहूनि पळे दुरी   जावें त्‍याच्या वंशा, तेव्हां कळे।   ज्याचें मन दुखविलें आहे त्यावर विश्वासूं नये   ज्याचें मन भोळें ताका देव दिता केळें   ईश्र्वर तारी, त्यास कोण मारी   तरीय पूण   അന്യരുടെ ദുഃഖത്തിൽ സന്തോഷിക്കുന്ന   सरे आम   पापास नाहीं पार, त्यास नरकाची धार   अभ्यंगस्थानीं पूजिला, गाढव पळे रस्त्याला   उद्योग करी श्रमानें, त्यास सर्व मिळे क्रमानें   अपराध्यास नाहीं शासन हेंच त्यास आश्वासन   नदीचा शोध करितो, त्यास समुद्र भेटतो   ಅಡ್ಡಿ ಪಡಿಸುವ   कळे न कळे इतका   विकत विघ्न   विघ्न आणणे   विघ्न डालना   विघ्न होना   लग्नांत विघ्न   विघ्नकर्ता   देव तारी, त्यास कोण मारी   स्वस्थ आहे आपले मनीं, त्यास निद्रा लागे दिनरजनीं   आकाश-दीप   दीप गृह   दीप शिखा   दीप स्तम्भ   द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं   एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे   मृगाचिया अंगीं कस्तुरीचा वास। असे ज्याचा त्यास नसे ठावा॥   आडखळ   तेल्‍याचें तेल जळे, मशालजीची गांड जळे   सुंभ जळे पण बळ न जळे   चैत्र गळे, कुणबी पळे   तेल जळे पिडा टळे   लजके गेल्यार पेजेक विघ्न   नसतें विघ्न आणिलें घरा   विघ्नकारी   (ज्याचें त्यानें) आपलें पाहावें   ज्याचें दळ त्याचें बळ   गुवाडीतल्‍याने वच्चे पूण दिवाणांतल्‍यान वचूं नये   विदुशी   चैत्र गळे आणि कुणबी पळे   वीडि वेडतल्या ताळो पळे, पुडडि ताणतल्या दोळे पळे, पान खातल्या आंगण पळे   ज्‍याचे सरे, तो दिवा लावून करे   तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥   तट्‌टु माझा रतनघोस, मागें सरे कोस कोस   कळे ती कळमळे   भक्तराज त्यास, नाहीं संसार   परिश्रमाचें बळें, कलाकौशल्य कळे   पोटीं जळें, माध्यान्ह कळे   दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं   रांडे लग्नाक सातपांच (सतराइशीं) विघ्न   lamppost   बहु उवा त्यास खाज नाहीं, बहु ऋणी त्यास लाज नाहीं   कणे कणे जमे गिरी, वर्ष पळे पळांतरी   वेडे वाकडे चाळे आणि वाघाला पाहून पळे   दुसर्‍यागेले सोदी गुण, आपणागेले पळे अवगुण   पुरुष पळे ते लाठाः विरमला तो विरळाः   उद्योग्याशी ज्ञान, केवळ त्यास भूषण   बायकोचा कावा, न कळे ब्रह्मदेवा   भिऊन वागे, त्यास देव लागे   भिऊन वागे, त्यास भूत बाधे   दृष्टीसमोर नमतो, त्यास विसर पडतो   नित्य मरे, त्यास कोण रडे   पंचामृत खाई त्यास देव देई   परमेश्वर तारी त्यास कोण मारी   सुई न लागे त्यास कुर्‍हाड   एकाची हो करितां स्तुति, अभिमानी जळे चित्तीं   गांव जळे नि हनुमान बेंबी चोळे   तुशीं मशीं रस गळे, उराशीं फुणकं जळे   सासू सांजोर्‍या तळे, माझा जीव जळे   বিঘিনি   বিঘ্ন   ବିଘ୍ନ   ਵਿਗਨ   વિઘ્ન   മുടക്കം   विघ्नः   रुकावट   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP