Dictionaries | References

चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका

   
Script: Devanagari

चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका

   एखाद्याला जर भर चावडीवर मार बसला तर ती गोष्‍ट सर्व गांवाला ताबडतोब कळणारच
   ती गुप्त राहणें शक्‍य नाही. तेव्हां ती आपल्‍या माणसांपासून गुप्त ठेवण्याचा प्रयत्‍न करणें हा मूर्खपणा आहे. जे सर्व जगाला कळते ते गुप्त राहूं शकत नाही.

Related Words

चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका   नका   वेशींत मारलें गावांत सांगू नका   खाडाच्यानें केलें, मिशाच्याक्‍क मारलें   सांग पाटला काय लिहूं, चावडीवर कधीं जाऊं   उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   पावसानें भिजविलें, नवर्‍यानें मारलें, कोणाजवळ फिर्याद करावी   पावसानें भिजविलें, नवर्‍यानें मारलें, फिर्याद कोणाकडे न्यावी   पावसानें भिजविलें, बापानें मारलें, कोणाजवळ फिर्याद करावी   पावसानें भिजविलें, बापानें मारलें, फिर्याद कोणाकडे न्यावी   माळया घरीं मळे आणि परिटा घरीं शिळें   सुन्या घरीं वाण देणें   एकादशीच्या घरीं शिवरात्र पाहुणी   माह्या घरीं मी मानाची   दादल्यानें मारलें व पावसानें झोडलें, दाद ना फिर्याद   घरीं   हाता खालचे लोका, तुच्छ मानूं नका   आपले पाय माझ्या घरीं लागावे   तुमच्या दारीचा कुतरा, नका मोकलूं दातारा   शंकराच्या घरीं, विष्णु झाला भिकारी   माह्या लेकीच्या घरीं लेक मानाची   आपल्या पायांची धूळ माझ्या घरीं झाडावी   मोठे घरीं लेक द्यावी, भेटायची शिराणी   माझें घरीं काय तोटा, लोटा जांवयाचा गोठा   लग्न आलें घरीं, मग मांडवाची तयारी   आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं   पैसा आला पदरीं, नातें गोतें धांवतीं घरीं   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा   चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका   बरा होतों घरीं । उगाच आठवली पंढरी ॥   नरशा जेवला घरीं, अन्‌ परशाची शिदोरी   शेजीच्या घरीं डुमडुम वाजे, कुंकवासाठीं कपाळ खाजे   चावडीवर दरोडा आणि गांवांत आरडाओरडा   दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं   नवस केले परोपरी, पण एक देव नाहीं घरीं   राजानें मारलें आणि पावसानें झोडिलें   माकड मारलें आणि पाला हगलें   चावडीवर मार खाल्‍ला आणि समजे सगळ्या गांवाला   आमगेरि जेव नका, उपाशि राव नका   घरांतले दाणे सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका   घरांतले दाणे सारू नका, लेकरंबाळं मारूं नका   दिवाळखोरा देऊं नका, खराबींत येऊं नका   घरीं करणें   घरीं बसणें   आळशी सांगत ते घाड्याच्या बापायच्यानं सांगूं नज   गायीला मारलें, दूध तूप उणें झालें   मराठया दिलें चांपें, आंवले संगति घांसु मारलें   मराठा दिलें चांपें, आंवले संगति घांसु मारलें   शामसुंदर बेटी चुला फुंकने बैठी, और नकटा बेटा चावडीवर बैठा   एका घरीं विनाई, साता घरीं नायटे   बाप आला घरीं मुलगा (दारीं), रांडेच्या घरीं   रांडे घरीं मांडे, लुच्च्या घरीं झेंडे   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   मृत्यूच्या बाधेला भिऊं नका आणि विद्यार्जन केल्याविण राहूं नका   आपलें नका कापून दुसर्‍यास अपशकून   कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका   धरु नका तोरा, मागलें स्मरा   आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   उपशाचे घरीं ढेकणाचा सुकाळ   एकादशीचे घरीं शिवरात्र (पाहुणी)   कंगालाच्या घरीं कंगाल गेला   घरीं आड बाहेर नदी   घरीं दारी सारखाच   घरीं शिमगा, बाहेर दिवाळी   घुसळतीपेक्षां उकळतीच्या घरीं फार   विश्वासाचा ठेवला घरीं   शिंप्याच्या घरीं सुई कारभारीण   वाघाच्या घरीं शेळी पाहुणी   भटजीचें घरीं शेरभर सुंकटें   रांडे घरीं मांडे   राजाचें घरीं बोडक्या प्रधान   मामाचे घरीं, भाचा कारभारी   मोठया घरीं, सदा भिकारी   मणाचा वैरा घरीं असणें   नवर्‍यानें मारलें आणि पावसानें भिजविलें, याची फिर्याद कोणाकडे   पावसानें भिजविलें व सरकारनें मारलें त्याची लाज नाहीं   आपले स्तुतीचा डंका, आपला आपण वाजवूं नका   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   नका करुं कसरत, तुम्ही जाल घसरत   पाठीवर मारा पण पोटावर मारुं नका   पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा   एक पाय वेश्या घरीं, दुसरा पाय वैद्याचे घरीं   कुणब्‍याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं   गरीबाचे घरीं खावयाला जावें, श्रीमंताच्या घरीं पाहावयाला जावें   जांवई आले घरीं, म्‍हणून भोळी सासू गूळ मागे वाण्या घरीं   गंधटिळे नायकाचे, घरीं हाल बायकोचे   काम नाहीं घरीं, सांडून भरी   उद्योगाचे घरीं, ईश्र्वर साहाय करी   उद्योगाचे घरीं, सुखें येतीं सामोरीं   उद्योग्याचे घरीं, लक्ष्मी नांदे परोपरी   उंदरीण आपले घरीं धनीण म्हणविती   (एखाद्याच्या घरीं) रिद्धिसिद्धि पाणी भरणें   (कोणाच्या घरीं) मरणाची वाजंत्री वाजणें   कोल्‍ह्यासारखा लबाड, घरीं आणलें घबाड   घरीं उपवासी आणि बाहेर उल्‍हासी   घरीं कामधेनु, ताक मागूं जाय।   घरीं कामधेनु, पुढें ताक मागे   घरीं निजलें आणि दारीं शिजलें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP