Dictionaries | References

आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका

   
Script: Devanagari

आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका

   शिष्टाचारामुळे सर्व बाजूंनी अडवणूक. एखाद्यानें आपल्याकडे मोठेपणा घेऊन दुसर्‍यास उपदेश करावयाचा पण मदत मात्र करावयास खुबीने टाळावयाचे. लबाड कोल्ह्याची गोष्ट अशीच सांगतात. ‘अलतडच्या पितरांनू’ पहा.

Related Words

आमचे घरी येऊं नका, आपले घरी जेऊं नका, उपाशी पण राहूं नका   नका   दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा   आमगेरि जेव नका, उपाशि राव नका   दिवाळखोरा देऊं नका, खराबींत येऊं नका   घरी येणें   चांगले करण्या भिऊं नका, वाईट करतां धरा शंका   घरांतले दाणे सरवूं नका, लेकरंबाळं मारूं नका   घरांतले दाणे सारू नका, लेकरंबाळं मारूं नका   हाता खालचे लोका, तुच्छ मानूं नका   तुमच्या दारीचा कुतरा, नका मोकलूं दातारा   मृत्यूच्या बाधेला भिऊं नका आणि विद्यार्जन केल्याविण राहूं नका   पाठीवर मारा पण पोटावर मारुं नका   आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं   जें सकाळीं करतां येईल तें संध्याकाळपर्यंत लांबवूं नका   घरी बसविणें   आपले स्तुतीचा डंका, आपला आपण वाजवूं नका   गायीसारखा गरीब, घरी दुधाचा रतीब   चावडीवर मारलें, घरीं सांगूं नका   एखाद्याचे घरी पायी लागणें   कसायाच्या घरी कल्‍लोड आणि अकर्मी वाजवी ढोल   कांग बाई लाल, घरी चौघांचा माल   एखाद्याच्या घरी पाणी भरणें   तुम्‍ही आम्‍ही एक पण कंठाळीस हात लावूं नका   पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   कानावर पगडी, घरी रान उघडी   छायेच्या पाठी लागूं नका, व मूळ वस्‍तूस चुकूं नका   उपाशा घरी शिळें आणि मागावयास जाईल तें दुधखुळें   आपलें नका कापून दुसर्‍यास अपशकून   कुत्र्याच्या शेंपटीवर पाय देऊं नका   वेशींत मारलें गावांत सांगू नका   धरु नका तोरा, मागलें स्मरा   उडदाचे घुटें, बाजरीची रेटे अन् सांगूं नका कुठें   एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी   कसायाच्या घरी सण आणि शेळ्‍या मेंढ्यांचे मरण   एका कानावर पगडी, घरी रांड उघडी   उपाशी   नका करुं कसरत, तुम्ही जाल घसरत   पैसा टाकुनिया संतापा, विकत घेऊं नका बापा   असुनी द्रव्य आपले घरी, गाढवापरी भोग करी   कुणब्‍याच्या घरीं दाणं, मांगाच्या घरीं गाणें, आणि बामणांच्या घरी लिव्हणं   ज्‍या घरी बळ असे वनितेचें। त्‍या घरीं धिक्‌ जिणें पुरुषाचें।।   मायची भईण मावशी, वायटा बर्‍याक् पावशी, पायची भईण काका, कित्याक्च माका नका   एका पुरुषाच्या दोन बायका, घरांत किरकिर करूं नका   दुसर्‍याच्या पतीस लावून धक्का, आपली पत स्थापूं नका   नका सोडूं गंडा पोरें, बांधा घरें माडय सोपारें   घरी बसणें   पादा पण नांदा   पादो पण नांदो   फुकट जेऊं तर बापलेंक येऊं   कामापुरता मामा आणि घरी सदा रिकामा   सच्चीच्या घरी कुत्ती, शिंदळीच्या घरीं हत्ती   उपाशी वनवाशी   तुझें राहूं दे थडे, माझें घे कडे   मुफत मिळेल जेऊं, तर बापलेक येऊं   वरवर माया, उपाशी नीज (माझी) बया   पण   परमेश्वर उपाशी उठवील पण उपाशी ठेवणार नाही   stakes   दोन मांडवाचा वर्‍हाडी उपाशी   आपले भितर   उंची पोषाख करी, बायका मुलें उपाशी मारी   उपाशी मागती भाकर शिळी, देव देतो साखर पोळी   गांवचा गांड्या (रांड्या), पण घरचा देशपांड्या   गांवचा गांड्या (रांड्या), पण बायकोचा देशपांड्या   गांवचा गांड्या (रांड्या), पण सासूचा देशपांड्या   आपण करावे अन्याय, देवा घरी न्याय   घरी नाहीं ज्‍वारी, आणि बाहेर उधारी   ज्‍याच्या घरी दाणा, त्‍याचे नांव नाना   चोर आले घरी मग मी गेलें माहेरीं   तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला   बाहेरख्याल नायकाचे, आणि घरी हाल बायकांचे   stake   नकटें असावें, पण धाकटे असूं नये   नकटें व्हावें , पण धाकटे होऊं नये   copper   खरे बोलेल तो उपाशी मरेल   आपले खावें पण दुसर्‍यास भ्यावें   आपले सुवातेर बरयिल्लें   व्याह्या जावया तुपाचा प्याला, घरचा पाहुणा उपाशी मेला   आपले सुवादीन करप   आपले ताक जाल्ले तरी दुसर्‍या माड्या मुळांतु (बागलांतु) पीवु नयें   उपाशी झोंपी जातो, तो सारी रात्र तळमळतो   आपले घर हागून भर, दुसर्‍यांचें घर थुकून जड   आपले पागोटे सांभाळणें   जेऊं न घाली माता। भिक्षा मागों नेदि पिता।   स्मशानीं बसावें, पण एकटें नसावें   आधल्या घरचे मधल्या घरी, आणि भिंतीवरून कारभार करी   आपड फेणी पापड फेणी सांडगा, मामाच्या घरी जावई आला भांडगा   एक वेळ मूल पोळे परी, अग्नीची भीति घरी   घरी एकाचा स्‍वभाव वाकडा, की सर्व कुटुंबाचा बखेडा   सुकुमार स्त्री चोरवाट घरी, मनुष्याचे पर खालीं करी   स्वतां स्वतांला साहाय्य करी l ईश्र्वर त्याला घरी करीं l   मागच्या धोवरा तूंच बरा, मारशी पण जेऊं घालशी   मागच्या धोवारा तूंच बरा, मारशी पण जेऊं घालशी   स्वगत   व्हावें नदीचा गोटा पण येऊं नये वतनदाराचे पोटां   bet   उंदरीण आपले घरीं धनीण म्हणविती   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP