Dictionaries | References प पावसानें भिजविलें व सरकारनें मारलें त्याची लाज नाहीं Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 पावसानें भिजविलें व सरकारनें मारलें त्याची लाज नाहीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | पावसानें भिजविलें.... प्रमाणेंच. Related Words पावसानें भिजविलें व सरकारनें मारलें त्याची लाज नाहीं लाज पावसानें भिजविलें, नवर्यानें मारलें, कोणाजवळ फिर्याद करावी पावसानें भिजविलें, नवर्यानें मारलें, फिर्याद कोणाकडे न्यावी पावसानें भिजविलें, बापानें मारलें, कोणाजवळ फिर्याद करावी पावसानें भिजविलें, बापानें मारलें, फिर्याद कोणाकडे न्यावी दादल्यानें मारलें व पावसानें झोडलें, दाद ना फिर्याद व و(व) नकटयाला लाज नाहीं, वकटयाला भाज नाहीं पावसानें भिजविलें आणि सरकारनें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी नवर्यानें मारलें आणि पावसानें भिजविलें, याची फिर्याद कोणाकडे राजानें मारलें आणि पावसानें झोडिलें राजानें लुटलें, पावसानें भिजविलें, दाद ना फिर्याद नागव्याला लाज नाहीं बसणारास लाज नाहीं तर पहाणारानें तरी लाजावें अर्धे आयु सरल्याअंतीं, त्याची किंमत माहीत होती पावसानें झाडणें ज्याला नाहीं लाज, त्याला पृथ्वीचें राज्य लाज नाहीं निलटा, गळयांत बांधला वरंवटा हेंकोंडा कुनबी दुनला रांघे अन् त्याची बायको तीनदां रांघे लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं खाडाच्यानें केलें, मिशाच्याक्क मारलें कर्ज फार त्याला लाज नाहीं, उवा फार त्याला खाज नाहीं मढयास शृंगार नाहीं, रयतेला उपकार नाहीं लाज लावणें लाज झांकणें लाज राखणें लाज होणें बांधली शिदोरी व सांगितलें ज्ञान पुरत नाहीं पावसानें भिजविलें आणि राजानें लुटलें कोणाजवळ फिर्याद करावी निसुका निसुका (निसुक्या माणसाला) लाज नाहीं, कालचें बोलणें आज नाहीं लाज नाहीं मना, कोणी कांहीं म्हणा स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकत नाहीं स्वतः ज्ञान नाहीं व सांगितलेलें ऐकायचें नाहीं लाज ना लज्जा आणि दारीं नित्य कज्जा मारील त्याची तरवार व करील त्याची विद्या अनुभवासारखा शिक्षक नाहीं नाकावर लिंबू थांबत नाहीं अंधळ्या सासर्याची लाज ती काश्याची? नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग अभ्यास करील त्याची विद्या, जपेल त्याची लक्ष्मी, खपेल त्याचें शेत व मारील त्याची तलवार ୱ و वकारः आळशाला विसांवा नाहीं व खादाडाला चव नाहीं गाढवाला ज्ञान नाहीं व कोयत्याला म्यान नाहीं गरिबी येते, लाज जाते लातनका देव बातेनं समजत नाहीं तरुणपणीं लाज, म्हातारपणीं खाज बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं मागला पाय पुढें नाहीं व पुढला पाय मागें नाहीं बेगसार झुरे, त्याची नखलामी उरे ज्याचे हातीं काठी त्याची म्हैस बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं अनुभवावांचून कळत नाहीं चावल्यावांचून गिळत (वळत) नाहीं नवरा बोलत नाहीं, नवरी मुलगी चालत नाहीं पावला तर देव, नाहीं तर धोंडा दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं स्वावलंबनासारखा कायदेशीरपणा नाहीं व मनगटासारखा राजदंड सुद्धां नाहीं भणंग भिकारी, गावांत त्याची रोज फेरी माणसाला मानीत नाहीं रिठावर दिवा लागणार नाहीं रीठावर दिवा लागणार नाहीं भल्याची दुनिया नाहीं उपकार करणें, त्याची बढाई न सांगणें वाघाचा वाढा वाढत नाहीं गेलें तें येत नाहीं व होणार तें चुकत नाहीं हंसता आहे पुसता नाहीं मला नाहीं, तुला साजेना लाज नाहीं मला, भेटायला येतें तुला मनाची नाहीं तर जनाची तरी लाज बाळगावी माकड मारलें आणि पाला हगलें पिकतें तेथें विकत नाहीं सावटीखालीं झाड वाढत नाहीं शिकेल त्याची विद्या वाहील त्याची शेती लज अंधळ्याला माशी लागत नाहीं फूल नाहीं फुलाची पाकळी राजानें तुडविलें आणि पावसानें बुडविलें पायाखालीं मुंगी मरणार नाहीं बहु उवा त्यास खाज नाहीं, बहु ऋणी त्यास लाज नाहीं मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग लाज मेली म्हणजेच मनुष्य धीट होतो भुकेक लाज ना, निंदेक मर्यादा ना ब्राम्हणाची संध्या व वाण्याचें उधार कधीं राहावयाचें नाहीं दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका पुसून चोळून रुप व मारुन मुटकून प्रेम (येत नाहीं) लज्जा (आपली) मांडी उघडतां आपणासच लाज वाटते कांद्याचे कोरड्यास, मानभावाची बायको व गाढवाचें जित्राप यांना श्रम व खर्च नाहीं भुकेल्याचा भात शिजत नाहीं, बिजवराची बायको वाढत नाहीं एक नाहीं, दोन नाहीं लाज आपल्या मनाची, दांभिक भक्ति जनाची दाईपण धदा होतो पण आईपण धंदा होत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP