Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
लाड देणें   लाड पुरविणें   लाडानें वेडें, गुळानें बोबडें   लाडावला गुरव देवळांत हगे, ढुंगण पुसावयाला महादेव मागे   लाडू खायला घालणें   लाडें खाई हाडें   लाडें झाडें वेडें   लाडें लाडें केलें वेडे   लाडें लाडें खाई कुत्र्याचीं हाडें   लाडें लाडें खाई हाडें   लाण करणें   लातनका देव बातेनं समजत नाहीं   लातबुकी आणि सदासुखी   लातबुकी, भाकर सुकी   लात मारणें   लात म्हणणें   लातोके भूत (देव) बातोसे नहीं मानते   लाथ मारणें   लाथ मारीन तर भात काढीन   लाथ मारीन तिथें पाणी काढीन   लाथ मारील तेथें पाणी काढील   लाथ मारुन पाणी काढणें   लाथ सोसते पण बात सोसत नाहीं   लादावादीचें काम   लाद्रूल काडल हजार आनि प्रेदू कलॉ काजार   लाभ दिसे, मुद्दल नासे   लाभ ना नफा, रिकामा धका   लाभ पांचाचा आणि वस्त्र दहाचें   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   लाभ सांगावा जनाला आणि हानि सांगावी मनाला   लाभापेक्षां भोळयाची आशा फार   लाभा येणें   लाभालाभौ, जयाजयौ   लाभाविणें मैत्री तोडूं नये   लाल कंदील दाखविणें   लाल दिवा दाखविणें   लालनाद्वहवो दोषास्ताडनाद्वहवो गुणाः।   लाल बनणें   लाल बावटा दाखविणें   लालाभाईचा चुरमा   लालाभाईचा चुरमा आणि शेटजी सडक   लालावी करणें   लाळ उठणें   लाळ गळणें   लाळ गाळणें   लाळ घोटणें   लाळेन चणे गोड   लाळेनें चणे गोड करावे   लाळेनें चणे भिजवून खावेत   लावणी तोडणें   लावणी लावणें   लावणें   लावण्य शोभे गुणाच्या पोटीं आणि सुगंध पाहिजे फुलाच्या देंठी   लावण्यामागें धांवणं, तोंड केंविलवाणं   लावली राख, झाला पाक   लावशील लळा, तर पडेल गळां   लावालावी करणें   लाविल्यास कांरे महारा कांटया, लाविल्या पण पाटिल, वार्‍यानें (उडून) गेल्या   लावीन फडी आणि जाईन वाडी   लावून घेणें   लावून पाहणें   लावून बोलणें   लाशिल्या उंगटयावर मुतिशि ना   लाशिल्या घरा वांसो   लाशिल्यार तेल   लासल्ल मासळेक कुस्सली चिंच   लाही उडणें   लाही करणें   लाही फुटणें   लाही भाजणें   लाही लाही होणें   लाही होऊन जाणें   लाह्याचें खाणें आणि मुलीचें जिणें सारखेंच   लिंगदेह बाजेवरीः घाली स्थूळदेहीं साबरी   लिंबू तोंडावर फुटणें   लिनां आणि भिकार चिनां   लिपिमात्र पुस्तक, योनिमात्र स्त्री   लिहिणें ना पुसणें, कोरे कागद वाचणें   लिहितां पुसतां, चारी दप्तरा चलयेतां   लिहितां हातवळा, गातां गळा, शिंपतां मळा   लुगट विकचें घड्‍येर आनि फूल विकचें वावळे   लुगडयाची घडी मोडली, तिची किंमत कमी झाली   लुटलासरे परटा, (तो म्हणे) लुटल्या आयाबाया   लुटीचे गहूं आणि बापाचें श्राद्ध   लुलुपतु करणें   लुळया पांगळया श्रीमंतीपेक्षां धटटीकटटी गरिबी बरी   लूट   लूट मारणें   लेंकरांनीं वाडा साजरा   लेंडया गाळणें   लेंडया टाकणें   लेंडसुखास येणें   लेंडी गाळणें   लेंडी टाकणें   लेंढार पाठीस लागणें   लेक असली जरी तरी परघरीं जाणारी   लेकरांगुरांनी वाडा साजरा   लेकरुं ना बाळ, वाजविती टाळ   लेकरुं मांडीवर हगल्यास वडील मांडी तोडतील असें नाहीं   लेकल्यार देवु, ना जाल्यार फातरु   लेक होईतों ल्यावें, सून येईतों खावें   लेकाचें निघालें वर्‍हाड, कीं सासूनें करावें वेगळें बिर्‍हाड   लेकी बोले, सुने लागे   लेकीला चिंधी, सुनेला बाजूबंदी   लेकीला तूपसाखर, सुनेला मीठभाकर   लेकीस धमक, सुनेस चमक   लेखणीचा धड   लेखणी चालविणें   लेखणीबहादरापेक्षां हातबहादर जास्त   लेखणी शिवार्पण करणें   लेखणीस चंग बांधणें   लेखण्या करणें   लेखांत मेख   लेजे दान की दीजे प्राण   लेजेदे दान लेजेदे प्राण   लेढ पाडणें   लेना एक और देना दो   लेनेकू ना देनेकू, लढनेकू मजबूत   लेनेगयी पूतको, खोआयी खसमको   लोंकर आणायला जायचें आणि हजामत होऊन यायचें   लोक आणि ओक   लोक आले ताकाला, बायकोला संताप आला   लोक उपवाशी आणि राजा अधाशी   लोकका डर ना परलोकका डर   लोककार्याचा मोबदला म्हणजे कार्य केल्याचा दाखला   लोकनिंदा झांकावी आणि कर्तव्याची जागृति करावी   लोकमताचा मान, राजाचा घेतो प्राण   लोक म्हणती बावा बावा । न कळे गुलामाचा कावा ॥   लोक म्हणती बुवाबुवा। न कळे गुलामाचा कावा॥   लोक म्हणून खाणार, बाप म्हणून कोण देणार?   लोकशाही आली, बादशाही गेली   लोकसांग्या न भीकमाग्या   लोक हांसतो म्हणून बहिराहि हांसतो   लोकांगेरि पोळयांक छिद्रा, आमगेरि सांदणांक छिद्रा   लोकांचा थुंका आणि आपला बुक्का   लोकांचीं घरेंदारें पुजणें   लोकांची घरें दारें पुजणें   लोकांची प्रीति, हीच राजाची संपत्ति   लोकांची मरकी, वैद्यांची हरकी   लोकांचें लेणें लाजीरवाणें, आपलें लेणें गोजीरवाणें   लोकांचें वाईट चिंतलें कीं आपलें अगोदर वाईट होतें   लोकांचें शिकलें, वडगांव विकलें   (लोकांच्या) नरकांत बुडणें   लोकांच्या माथं, तुळजापुरा जातं   लोकांच्या साहायाची अपेक्षा, खर्‍या अंतःकरणाची दिशा   लोकांच्या साहाय्याची गरज नाहीं, हीच दुःखाची ग्वाही   लोकांना बुडविलें आणि आपण अन्नवस्त्र मिळविलें   लोकांनीं घातली सरी म्हणून आपण घालूं (नये) दोरी   लोका ऐकवी चतुर वाणी, करणी करतो मूर्खावाणी   लोकाचें तट्टू, किती मी नटूं   लोकाचें लेणें लेग लुचरे, मागायला आली देग कुत्रे   लोकाचे जिवावर, दरोडा गांवावर   लोकाचे दोन पैसे देणें, फेड करूं कशानें   लोकाच्या गायी, माभळभट दान देई   लोकाच्या जिवावर, गांड ठेवली पेवावर   लोकाच्या डोळयांत बोट लवकर जातें   लोकाच्या बायकोला अलंकार घालून काय उपयोग?   लोकाच्या बायकोला शृंगार साज   लोका नागौन जोडलें, गांवच्या चोरान नाडलें   लोका सांगावें, तसें स्वयें आचरावें   लोका सांगे गेण, ढुंगणाखालीं शेण   लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण   लोखंड उज्याशिवाय मऊ जायना   लोखंडाचे चणे खाणें   लोखंडाचे चणे खावविणें   लोखंडाचे चणे चारणें   लोघ पाडणें   लोघी पाडणें   लोटपोट करणें   लोटपोट होणें   लोटा घडतां येईना आणि अहिरीचा सार   लोटा घडता येईना आणि अहिरीचा इसारा   लोढणें गळयांत अडकवणें   लोढणें गळयांत घेणें   लोढणें मागें लागणें   लोढणें मागें लावणें   लोण उतरणें   लोणकडी थाप   लोणकडी बात   लोण करणें   लोण बारगळणें   लोणयांतुलो अग्गोळु   लोणार्‍याचें गाढव सोडल्याबरोबर उकीरडा फुंकत राहावयाचें   लोणी आस्स जाल्लारी तूप कोरुंक तोटोवु आस्सवे   लोणी खाऊन ताक देणें   लोणी दुधताक, पळवी रोगाचा धाक   लोणी लावणें   लोण्यांत दांत फुटणें   लोण्यांत दांत येणें   लोण्याची सुद्धां सवत साहवत नाहीं   लोण्याच्या पुर्‍या तुपांत तळणें   लोण्यापेक्षां मऊ   लोण्यास दांत फुटणें   लोण्याहून मऊ असली तरी सासू आणि जखिण असली तरी आई   लोथी पाडणें   लोभ जोडणें   लोभ लचकला, डोळा पिचकला   लोभ लचकला नि डोळा पिचकला   लोभ लचकला, पान्हा सुटला   लोभ लचका, डोळा पिचका   लोभाला बळी पडला, घरादराचा नाश झाला   लोभावृत्ति कारणें, नित्य होतीं भांडणें   लोभी धनी, सज्जनाला अवमानी   लोभी मनुष्याची श्रद्धा, तृप्त होईना कदां   लोभी माणूस धन जोडतो आणि उदार माणूस धन उधळतो   लोभी लोभीयाचे ध्यानांत धन वसणें   लोभ्याला भोग नको आणि रागावणाराला शांति नको   लोभ्यालि थैली असून रिती, गरीबालि नास्तनां रिती   लोमडीके शिकारको जाय्ये, शेरका सामान करलिजाये   लोलंगत तोडणें   लोलंगता तोडणें   लोळुन लोळुन माळियेर पावलो   लोहपंचक   लोह परिसाची न साहे उपमा   लोह परीसा रुसलें। सोनेपणासी मुकलें।   लोहाराची कुर्‍हाड किंवा हातोडा   वंचले शारीर दीधले रोगासीः वचले द्रव्य दीधले चोरासी   वंदन करणें   वंधा घालणें   वंध्यापुत्र   वंध्यामैथुन   वंध्यासुत   वंध्येची सुता   वंशपरंपरागत   वईक एकु खुंटु, घराक एक म्हातारी   वईवरुन अंबट होणें   वई (ही) वरुन अंबट होणें   वकर थोडा, दिमाख बडा   वकील आणि वैद्य   वकीलपत्र घेणें   वकूफ थोडा व दिमाख बडा   वक्कल आणि वैद्य   वक्ताची वेळ   वक्रीं असणें   वक्रीं जाणें   वक्रीं येणें   वक्रीं होणें   वखत पडे बांका तों गधेको कहना काका   वखवख करणें   वचन गुंतणें   वचन शेटावर ठेवणें   वचन हातावर धरणें   वचनांत गोवणें   वचनांत राहणें   वचनाचा खरा धड   वचनाच्या आज्ञेंत असणें   वचनाच्या आज्ञेंत वागणें   वचनास धरणें   वचनास मान देणें   वचनीं गोवणें   वचनीं राहणें   वचने का (किं) दरिद्रता   वचपा काढणें   वचस्येकं मनस्येकं कर्मण्येकं दुरात्मने   वजन पडणें   वजन पाडणें   वजनाचा धोंडा आणि फुंकण्याचा कोंडा   वजा करणें   वजा वाटोळें, डोईवर गाठोळें   वज्रलेप होणें   वज्रलेपो भविष्यति।   वट्टे आस्सुनु कर्टे काडप   वठठया ठोकणें   वठठया मारणें   वठठया हाणणें   वठणीवर येणें   वठणीस येणें   वठणें   वड चडीया, पिंपळ चडीया, हगरी हेटलना हेटल   वड पिकणें   वड पिकला आणि कावळयाला मुखरोग झाला   वडयचें तेल वांग्यावर (काढणें)   वडलांनू बांधलो वड, तेच्याफुडे आडवो पड   वडाची साल पिंपळाला लावणें   वडाची साल पिंपळास लावणें   वडाची साल पिंपळास व पिंपळाची साल वडास   वडाचें पान पिंपळाला लावणें   वडार्‍याचा भोगा, फटकर्‍याचा सोगा   वडास आलीं वडफळें, कावळयास आला मुखरोग   वडास आलीं वडफळें, कावळयास आलें रुं   वडिलांचीं खेटरें घेऊन पळणारा   वडिलांचें बुडुख, नाते तुडुक तुडुक   वडिलांचें बुडूख आणि नाचे तुडुक तुडुक   वडिलांच्या चाली, भीतीमुळें पाळी   वडिलांनीं बांधला वड, त्याचे पुढें आडवा पड   वडीलांचीं खेटरें घेऊन पळणारा   वडीलाचा राखी मानः भाग्य ये धांवून   वडे वानोळया, फडे पानोळया   वणति आसल्यारि चितारो (केदनांइ) बरवंयेद   वणति धुल्यारि (धुल्लेतितुलो) चोकोलुचि   वण देणें   वणवण करीत हिंडणें   वणव्यांत वाळल्याबरोबर ओलेंहि जळावयाचेंच   वणीं देणें   वत आशिल्ल्या सावली जाय आनि सावली आशिल्ल्या वत् जाय   वतन गाडलें असणें   वदतोव्याघातः   वधू न्हाली झाली आणि वाफा शिंपला गेला   वधू न्हाली, वाफा शिंपला   वनवास आणणें   वन्हिधूमन्याय   वयं पंचोत्तरं शतं   वयं पश्र्चाधिकं शतम्   वय तशी प्रवृत्ति   वयांत येणें   वयिनें पर्सु खाल्ल्यारि राकचे कोणें?   वयोगते किं वनिताविलासः   वरं प्राणत्यागो न पुनरधमानामुपगमः।   वरं प्राणपरित्यागो मानभंगेन जीवनात्   (वर) अक्षत पडणें   (वर) अक्षता पडणें   वरकलगोत्री   वरचष्मा करणें   वरचष्मा होणें   वरच्यास हात, खालच्यास लाथ   वर डोकें काढणें   वरण दाटणीं, आणि बायको आटणीं   वरण दाटणी आणि बायको आटणी   वरण दाटणी बायको अटणी   वरणभात   वरण लावणें   वरणेवीन वरणभातः ताकेवीन ताकभात   (वर) तलवार धरणें   वरतीं अक्षता, मध्यें गोपीचंदन, खालीं रक्षा   वरतीं अक्षता, मध्ये गोपीचंदन, खालीं रक्षा   वरतीं मोल, पाण्यांत म्हैस   वरदळ येणें   वरदळीवर येणें   वरदळीस येणें   (वर) नंबर मारणें   वर न्हाला वाफा शिंपला   वरपक्षाचें पारडें जड असतें   वर पडणें   (वर) पाय येणें   वर पाहणें   (वर) पुष्पांजलि करणें   (वर) पुष्पांजलि देणें   वर बाजू बेतणें   वरभेको भुणी पुत्रो   (वर) माती ओढणें   वरमाय बरी तर वर्‍हाडयांची सोय सारी   वरमाय शिंदळ तर वर्‍हाडणीचा गोंधळ   वरमाय शिंदळ मग वर्‍हाडणीकडे काय बोल   वर येणें   वरलीं जड, सोयरीक गोड   वर लुगडं, खालीं उघडं   वरल्या देवाची तुटली दोरी, खालचे देव बोंबा मारी   वरल्या वैद्याची (दैवाची) सुटली दोरी, खालचा वैद्य काय करी?   वरवंटा फिरणें   वरवडा भोळाः अंतरीं चाळा   वरवडी भक्ति मोठीः आंत वासना खोटीः   वरवर   वरवर आर्जव करी, घार त्याचे अंतरीं   वरवर करणें   वरवरचे देखावे नेहमींच फशी पाडतात   वरवर माया, उपाशी नीज (माझी) बया   वरवर माया करती, तोंड झांकून खाती   वर वर मिळताः लग्न कोण करता   वर वर्‍हाडास गेलें तरी घोडें करड   वर विस्तव ठेवणें   वरसला कहर, तरी सोडूं नये शहर   वरहि वरायास पाहिजे समज।   वराडी मंटपांतु पाडया शोधुनु आयला   वरात काढणें   वरातीमागून घोडें   वरातीमागून, घोडें व्याह्यामागून पिढें   वरावर्द सामान   वरावर्दीचें सामान   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   वरिष्टाला हात, कनिष्टाला दांत   वरिष्टाला हात, कनिष्टाला लाथ   वरुन खालीं घालून घेणें   वरुनच उतरलें पाहिजेत !   वरुन मस्ती आणि पोटांत धास्ती   वरुन वरुन नटून जाई आणि काळीज बोका खाऊन जाई   वरु मिळळो शेंडून गेलो   वरु मोडयल्लेकडे कासु खर्चनि   वरून ओढून टाकणें   वरून ओढून ताणणें   वरून जर जाणें   वरैतु केला सुखाला, दमडी मिळेना कुंकवाला   वर्डीके मंटपांतु पाडया शोधुनु आयला   वर्णानां ब्राह्मणो गुरुः।   वर्दळ घालणें   वर्दळीवर येणें   वर्दळीस येणें   वर्मस्पर्शापस्य वर शिरछेदु चांग   वर्में चर्में छेदणें   वर्‍याची माती वर्‍याक   वर्ष साठ, विठोबानें केली पाठ   वर्षाचा दिवस   वर्षाचे ३६५ दिवस पाऊस पडत नाहीं   वर्षादिसाचा दिवस   वर्षा येवढा दिवस   वर्‍हाड   वर्‍हाडणीला पापड जड   वर्‍हाड निघणें   वर्‍हाडी आले धांवून, नवरदेव गेला उठून   वर्‍हाडी मंडळी   वल्या वणतिक फातरु मारल्यावारि   वल्लीको वल्लीही पछानता है   वल्हा करणें   वल्हे करणें   वळ उठला पण संशय फिटला   वळखी चोर जिवानिशीं मारता   वळचणीचा वासा   वळचणीची पाल   वळचणीचें पाणी आढयाला जात नाहीं   वळणबांधणें   वळणाचें पाणी वळणानिंच जाईल   वळणानें वाट सुटत नाहीं   वळणावर जाणें   वळणीं आणणें   वळणीं येणें   वळणीस आणणें   वळणीस येणें   वळणें   वळता देणें   वळतीस येणें   वळतें करणें   वळवणी आलें आणि तळवणी घेऊन गेलें   वळसा होणें   वळाण पडणें   वळू दाखविणें   वशिल्याचें तटटू   वषटकार   वष्टीवैलो नाल्ल   वसंत ऋतूंतील बोरुंचीं बेटें, वाढतीं असंख्यात फाटे   वसंत खेळणें   वसंताचें बोलणें   वसकाडा देणें   वसकाडे देणें   वसवस   वसवसगोत्री   वसवसा खाणें   वसुधैव कुटुंबकम्।   वसु नारायण   वस्तर्‍या जाणें   वस्तर्‍यानें कापला गळा आणि सुरीनें कापला मळा   वस्ती राहाणें   वस्तीस राहाणें   वस्तूची नाहीं माहिती, असून काय मूर्खाला हातीं   वस्तेरां जाणें   वस्त्र आड करणें   वस्त्र कांटयावर घालणें   वस्त्र कांटयावर घालून ओढणें   वस्त्रपूतं जलं पिबेत् ।   वस्त्रांतर करणें   वस्त्रांतर होणें   वस्त्राआड जग नागवें   वस्त्राआड जन नागवें   वस्त्राचा संन्याशीः वंद्य जगत्राशीं   वस्त्रानें भगवेंः भक्तीनें नागवें   वस्त्रें देणें   वस्त्रें होणें   वहना गंगा, रमता साधु   वहींत खोडाखोंडी, हातीं राही बेडी   वहीला जमा करणें   वहीवरुन अंबट होणें   वहू   वहेती गंगा, रमता साधु   वांई वैराट,बोलणें सैराट   वांई वैराट, बोली सैराट   वांकडया नजरेनें पाहणें   वांकडया मेढीला वांकडा नेम   वांकडा पगडी करुन   वांकडा वासा आला कीं खळगाहि वांकडाच खणला पाहिजे   वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर   वांकडी पगडी करुन   वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण   वांकडी मान करुन पाहाणें   वांकडी वाट   वांकडी वाट करणें   वांकडी समजूत   वांकडें दाखविणें   वांकडें पगडी करुन   वांकडें पडणें   वांकडें पाऊल   वांकडें पाऊल पडणें   वांकडें बोट घातल्याशिवाय तूप निघत नाहीं   वांकडें होणें (केसांचें अग्रदेखील)   वांकडे करणें   वांकडे झाडीं, वांकडी छाया   वांकडे मेढीस वांकडेंच नेम करावें लागतेम   वांकडे मेढीस वाकडेंच नेम   वांकड्या डोळ्यानें पाहणें   वांकुल्या दाखविणें   वांकोल्या दाखविणें   वांगड केलों नी धगड झालों   वांगा पाहाणें   वांगें पाहाणें   वांगें वाढीस लागणें   वांगें होणें   वांग्याचें भूत   वांग्याचें भूत होणें   वांचून वरल्यारि वेंचून खांवयेद   वांज वियेंवक आनी दुकळ येवक एक जाले   वांजेक बाळंत्र्या पिडा इते गोत्तु?   वांझ तीथ   वांझ ती वांझ नि लोकांच्या पोरावर लळा   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP