Dictionaries | References ल लेकीला चिंधी, सुनेला बाजूबंदी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लेकीला चिंधी, सुनेला बाजूबंदी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | धोरणी वृत्ति. लेक, कितीहि झालें तरी परघरीं जाणारी तिला बाजूबिंदी घातली, तर तिच्याबरोबर ती बाजूबिंदीहि परघरीं जायची, त्यापेक्षां ती एकटीच जाते आहे हें पुरें नव्हे का ? सून काय दुसर्याची लेक असली, तरी ती आतां आपली झालेली. आपल्या सत्तेची तिला बाजूबिंदीच नव्हे, तर सबंध सोन्यानें मढवून काढली तरी कुठें जायची नाहीं. ती जशी घरींच राहणार, तसेंच तें सारे सोनेंहि घरींच राहाणार. सामान्यतः या उलट वृत्ति आढळते. लेकीचेच लाड होतात. Related Words लेकीला चिंधी, सुनेला बाजूबंदी चिंधी लेकीला तूपसाखर, सुनेला मीठभाकर सुनेला दडपण सासू सुनेला सासू आणि मुलाला पंतोजी बेशरमाच्या बारा बुद्धि, डोसकं फुटलं बांधली चिंधी निनांदतीला (निदांदीला) हजार बुद्धि, फोडलें कपाळ बांधली चिंधी बैलास तांबडी चिंधी कन्येला फाटकें, सुनेला नेटकें कुंभारणीच्या सुनेला उकिरड्याचा वशिला सासूला मार आणि सुनेला धाक विनाशकाळे विपरीत बुद्धि, कपाळ फोडून बांधली चिंधी मोहोर सोडून घ्याबी व चिंधी फेकून द्यावी सुनेला स्वातंत्र्य मोकळें, म्हातारी पीठ दळे राजाच्या सुनेला न्हाण आलं, नि पिंजारी शेटं भादरतो सासूचा पाय सुनेला लागला किंवा सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनेंच पायां पडावें सुनेचा पाय सासूला लागला तरी सुनेनें नमस्कार करावयाचा व सासूचा पाय सुनेला लागला तरी सुनेनेंच नमस्कार करावयाचा बोले सुने आणि लागे धुवे चिंदर चिंदरी चिंदोडी चिंधोडी चिंधूट बॉंदर बॉंदेर धांतळी लेकी बोले, सुने लागे चिंधाचोळा चिंधीचोळा आंगटी चिंधूक धांदोटी मूळ आलें उठाउठी, धंदा विसरली कारटी मेली ठीक झालें, घरदार हातीं आलें सासू गेली ठीक झालें, घरदार हातीं आलें सासू मेली बरें झालें l शिकें मडकें हातीं आलें ll होशील सुने कुणासारखी तर सासूबाई तुम्हांसारखी गांडीक ना फाळी, गांड मागतां कायलोळी बरकाळी चिंधुकली चिथडा लुतकरी मायीक सूनपणा उगडास जायना सासूमागें सून नाचे सासू सांगे सुनेस बूध, आपण पी ऊन ऊन दूध सासू सांजोर्या तळे, माझा जीव जळे सुकवणे अंगुसा आंगडी चिंदडी चिंदी चिंदीचोळा लटा लुंगूस धादुडा चौचिंधी चिंगुटी चिठडी चिठोडी चिथडी चिरफोळी चिरोंटी लक्तर धांत सुडकें सोन्यासाठीं चिंधीची गरज कशीने सुने? घरासारखी सतावणे ‘धुवे, कॅन्नां न्हाणयलेली गे?’, हॅ दिवळ तॅ दिव्ळे!’ धडप धाडवा, अवसेचा पाडवा सुनमुख ‘सुने, कॅन्नां न्हाणयलेली गे?’ हॅ दिवळ तॅ दिव्ळे!’ ‘हॅ सॉम्ना तॅऽऽऽसॉन्मा’...हॅ दिवळ तॅ दिवळे! चिंधडी कन्ना चिंधोटी चिटोरें चिरगुट चिरफाळी तिस्ती लकतर लकतरी धांदी सुडका सोपें चिटोरा चिठोरा खाडुस वाळकावर सुरी पडली किंवा सुरीवर वाळुक पडलें तरी वाळकाचा नाश शिणगार दगड (आणि) धोंडे मुका नातू होणें मुका मुलगा होणें दडप shred गिरेस्त चिरकुट चिरकूट टोपी देणें धांद Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP