Dictionaries | References व वरवर Script: Devanagari Meaning Related Words वरवर Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ad Superficially; in mere outward show.वरवर करणें Pretend to do. वरवर मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. खोलवर न शिरता , सकृतदर्शनी ;क्रि.वि. दिखाऊ , बाह्मातकारी , वरपांगी . वरवर मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 adverb बाह्य स्वरूपावरून Ex. वरवर पाहता तो फार सरळ दिसतो. MODIFIES VERB:असणे ONTOLOGY:रीतिसूचक (Manner) ➜ क्रिया विशेषण (Adverb)Wordnet:asmওপৰৰ পৰা bdसायाव benবাইরে থেকে gujઉપરથી hinऊपर से kasیِتھۍ کٔنۍ malപുറമെ mniꯃꯄꯥꯟꯊꯣꯡꯗ꯭ꯌꯦꯡꯕꯗ nepमाथिबाट oriଉପରୁ panਉਪਰੋ telపైనుండి urdاوپرسے , اوپر adverb स्नेह नसलेला वा उपचार म्हणून केलेला Ex. तो माझ्याशी वरवर बोलला. See : ओझरता वरवर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दिखाऊबाह्यतःदर्शनीपोकळ. Related Words वरवर cursorily चांगला दिसतो वरवर, वाईट असून अंतरीं वरवर माया करती, तोंड झांकून खाती वरवर उपचार वरवर करणें वरवर आर्जव करी, घार त्याचे अंतरीं वरवर माया, उपाशी नीज (माझी) बया quickly बाह्यांगीं वरुन वरुन नटून जाई आणि काळीज बोका खाऊन जाई cursory glance seemingly correct वरवंटी बोंचावणी पुस्तकांवरुन ओढणें वरपांगी बोगारदुःख सकृतदर्शनी शेव लावणें वरबुजारत बाह्यात्कारी बोंचावचें मातीचे कुल्ले लावल्यानें लागत नाहींत मनमें न भाव, मुंडी हलाव तडीचा पोहणार आकार दाखविणें नजर टाकणें पादरधिटाई पैशाची वाटाघाट आणि पगाराची काटाकाट perfunctorily हुरडणे ओठांतून कीं पोटांतून आलगरजी खरें खरें सभ्य असावें एका कानावर पगडी, घरी रांड (बाईल) उघडी गुंफाटणें दर्शवणे दसघर भीक मांगना और एक मशालजी रखना टरमोबत टाळीस टाळी देणें तुझा माझा रस गळे, तुला पाहून जीव जळे आचरतां दांभिक भक्ती, दोहीकडून खरी नसती अवघें पोटासाठीं सोंग । तेथें कैंचा पांडुरंग । नको नको आणि पायली चें चाखो देखण्यांत ढबू, आणि चालण्यांतशिवराइ देखे मढें, येई रडें पायांवर डोकी ठेवून कुरचे काढणें पुढें चालला झपाटा, मागें उडतो फुपाटा पोकळ धमकी पोटांत मंद आणि कपाळाला गंध apparently शिलेदारी झोंक, पगडीला भोंक सोंग कां धरावें सोंवळी गऊबाई, ओवळयामध्यें तुकडे खाई हुलप ह्रुदयाचा उन्हाळा आणि डोळयांचा पावसाळा टरकमोहबत आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं अंतःकरणीं आणणें तेंच जिव्हेनें बोलणें खिचवटणें उधार बोलणें घोड्याची परीक्षा जिनावरून होत नाहीं भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानवें भटा तुझें वर्म काय तर कापसाचें जानू अनुभवाखेरीज ब्रह्मज्ञान नाहीं नहीं नहीं म्हणस, संत्रजी पसरस शिष्टाचार करणें हुरपळ हुरपळा हुरपाळा हुरफळा अंधळा डोळा काजळानें साजरा खिचवडणें उडत उडत काडीनें औषध लावणें जोड्याची अणी, पागोट्याची बिनी, पण घरची बायको बटकीवाणी चौघे यावे चौदा आले थोरपणाची रीत, परके धाले पण घरवाले त्यांनी गावें गीत कोल्हाटी धावती पंढरीची वारी नाजुक नार, तिला चाबकाचा मार नाहीं नाहीं म्हणतो, कोंबून कोंबून भरितो पारा चढणें सारवलें तिनें हरवलें, रांगोळी घातली तिनें मिळविलें चाळणे अहाच वर वर आपल्या खाजे फळतीं, धन्याला दुभतें करतीं आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें बाभळीचा कांटा, पुढें तिखट मागें पोंचट मांजर करी एकादशी, उंदीर मारून भरी कुशी दिखाऊ ज्या सोन्यानें कान तुटतो तें कशाला चढती वेळा चुर्र ठक, महाठक आणि निवारण्या ताडाच्या झाडाखालीं दूध प्याला तरी तो ताडी प्याला असे लोक समजतात Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP