Dictionaries | References ल लावण्य शोभे गुणाच्या पोटीं आणि सुगंध पाहिजे फुलाच्या देंठी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लावण्य शोभे गुणाच्या पोटीं आणि सुगंध पाहिजे फुलाच्या देंठी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | गुणांतच खरें सौंदर्य आहे. एखादी स्त्री अत्यंत स्वरुपान आहे पण तिच्याठायीं दुर्गुण आहेत तर तिच्या सौंदर्याचा उपयोग काय ? तिच्याकडे कोणी लक्ष सुद्धां देणार नाहीं पण तेंच ती सद्गुणी असेल तर तिच्या गुणाबरोबरच सौंदर्याचीहि चहा होते. तिच्या त्या गुणामुळें तिचें सौंदर्य शोभून दिसतें तीच तर्हा फुलाचीहि. बाभळीलासुद्धां फुलें येतात पण केवळ वासाअभावीं त्याची आसक्ति कुणाला वाटत नाहीं. कैकेयी सुंदर नव्हती अशांतला भाग नाहीं पण तिच्या दुर्गुणामुळें तिच्या सार्या सौंदर्याची माती झाली. Related Words लावण्य शोभे गुणाच्या पोटीं आणि सुगंध पाहिजे फुलाच्या देंठी लावण्य सुगंध रूप लावण्य पोटीं पाहिजे सोनें आणि सुगंध देंठी सोने में सुगंध होना निराळें पोटीं पोटीं पिकणें पोटीं नागविणें पोटीं घालणें पोटीं धरणें उपासी पोटीं पोटीं पाडणें नारळहि पाहिजे व खोबरेंहि पाहिजे graciousness benignancy दिव्याचे पोटीं काजळ धरणें एखाद्याला पोटीं घालणें (अन्याय) पोटीं घालणें (अपराध) पोटीं घालणें पोटीं पाय सूदणें पोटीं माती पडणें सूर्याच्या पोटीं शनैश्र्वर aroma दीपा पोटीं काजळ गुणाच्या खाणी fragrance सूर्या पोटीं शनैश्र्वर रूपलावण्य लावण्यम् दुष्टाशीं दुष्टच झालें पाहिजे सुगन्ध वरहि वरायास पाहिजे समज। आणि पोटीं कस्तूरी, वासासाठीं फिरे भिरीभिरी मांडे करणारीचा शेंबूड काढला पाहिजे नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे तुका म्हणे येथे, पाहिजे जातीचें। प्रपंची पाहिजे सुवर्ण, परमार्था पंचीकरण कोंकणी रेड्याला भक्कम दांडके पाहिजे पंच सुगंध सेबी फुकटचें आणि ऊन ऊन मिम्या झाल्या थोर, आतां पाहिजे वर वेडीचें सोंग घेतलें म्हणजे पाटाव फाडला पाहिजे पोटीं येऊन छळीन, पाठीं येऊन छळीन मनासारखा पाहिजे चाकर, तर तुझें तूं कर दंश करण्याच्या अगोदर सापाचा बंदोबस्त झाला पाहिजे मनाला पटलें पण कृतींत उमटलें पाहिजे कृतीला योग्य होईल असे बोलणें पाहिजे उंसाच्या पोटीं काऊस दुनिया झुकती आहे पण झुकविणारा पाहिजे आणि पांगुळेहि माणितला तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला उत्तर और मध्य अंडमान जिला जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स perfume अन्नछत्रांतील स्वयंपाक आणि वेश्येचें सौंदर्य पाहिजे त्यानें लुटावें नैसर्गिक सौंदर्य शोभे भूषणाशिवाय आयते खाऊ आणि लांडग्याचा भाऊ अळवणी आणि तळवणी घेऊन गेले पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उटिंगण पाहिजे सोन्याचें ताट असलें तरी त्याला कुडाचें उठिंगण पाहिजे कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली भरल्या पोटीं रिकाम्या पोटीं युक्तिच्या पोटीं युक्तीच्या पोटीं पोटीं जन्मणे पोटीं पडणें पाहिजे तेव्हां आपलीं पापें आणि कर्ज, मनीं अधिक समज आधी नागवला आणि मग सावध झाला वास లావణ్యం লাবণ্য লাৱণ্য ଲାବଣ୍ୟ ലാവണ്യം समयना डौल جمال લાવણ્ય तूं स्वयंपाक कर, मी जेवेन! तूं अंथरूण घाल, मी निजेन! आणि काय मदत पाहिजे ! ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್ नागीण नागीण सडकली पाहिजे, विंचू ठेवला पाहिजे लंगा आणि मंगनियार विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री दादरा आणि नगर हवेली उपासी पोटीं अन्न ठेवणें उरीं पोटीं करणें उरीं पोटीं धरणें विरोधाच्या पोटीं प्रगति असते सागराच्या पोटीं, चिखलाची भरती संस्कृताच्या पोटीं निफजली मर्हाटीः वाघाचे पोटीं कोल्हे Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP