Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
वांझ वियोंस, काळ पडोंस   वांझी तिथी   वांझी पुनव   वांझी पुर्णिमा   वांझेची आली पाळी आणि गांवाची झाली होळी   वांझेला प्रसुतीच्या वेदना माहीत नसतात   वांझेला वेणा काय माहीत?   वांझेस कातबोळ कशाला?   वांझेस कातबोळ कशास   वांझेस संतान, उदारास धन हीं दोन्ही देवास अर्पण   वांझोटी आणि संन्याशाची लंगोटी   वांटी तो बोटें चाटी   वांटी त्याला पाटी   वांठीचा पिता   वांबुरीमागें धामोरी, तिच्यामागें खोसपुरी   वांव चुकली कीं गांव चुकतो   वांव चुकली कीं गांव चुकला   वाइटांतून चांगलें निघतें   वाइटावर असणें   वाईट करणें   वाईट कर्में हीं काळोख्या रात्रीं केलीं जातात   वाईट खोडी, नाश करिती घडोघडीं   वाईट चांगले बोल, त्यांचे समान तोल   वाईट तें लवकर व्हावें आणि चांगल्याच्या मार्गात विघ्नें येऊन तें लांबणीवर पडावें   वाईट बोलण्यापेक्षां पळणें बरें   वाईट संगत वाईट संवयी जडविते   वाईट सुरुवात वाईटांतच अंत पावते   वाईटापेक्षां चांगलें बोले, चांगल्यानें मान हाले   वाई वैराट, बोली सैराट   वाकनिशी करणें   वाकनीसी करणें   वाकळ फाडणें   वाक् समुद्रीं रिगालेंः तें तरकाच्या आवर्ती पडलें   वाखाणला गुरव देवळांत हगला   वाखा होणें   वाखे होणें   वाग ग सुने पहिल्यासारखी, मी हो सासुबाई तुमच्या सारखी   वागणें   वाग पडलो धाळी, केलदें दाखैता नाळी   वागविणें   वागवून घेणें   वागाक इ वासरा वोब चढ   वागाक गायीची आण घाल्लेले गादि   वागाक मारच्याफुडे चामडया खरेदी   वागा पील जाल्ले तरी पालो खाइद वे?   वागापोटा कोलो जल्मा आयला   वागा पोराक दुदानें पोसल्यार मूळचो स्वभाव सोडना   वागा फुडं वांस्वलॉ बॉब   वागा मळयारि खाता, मामा मळयारि खाता   वागा मिश्येरि कोल्लो खेळता   वागायला निघणें   वागु पिंजर्‍यांत पडतचि कोणाइ ताका फातर मारतीत   वाघ आणि मोर यांचें सख्य असतें   वाघ डांभणें   वाघडोळया   वाघ पडला बावीं, केळडें गांड दावी   वाघ पडला बावी, केळडें गांड दावी   वाघ बकरीं एके जागीं पाणी पितात   वाघ म्हटलें तरी खातो, वाघोबा म्हटलें तरी खातो   वाघ म्हटलें (ला) तरी खातो आणि वाघोबा म्हटलें (ला) तरी खातो मग वाघरुं म्हणून दोन हात करुन कां न मरा   (वाघांनीं) ओ देणें   वाघाचा कान कां रुईचं पान, कुणाला ठाव?   वाघाचा डोळा   वाघाचा वाढा वाढत नाहीं   वाघाची खोड काढूं नये   वाघाची फेरी, जिवाला मारी   वाघाची मावशी   वाघाची शिकार करणारा वाघाच्या हातूनच मरावयाचा व महापुरांत पोहणारा कधींतरी पाण्यांत बुडूनच मरावयाचा   वाघाचें कातडें पांघरणें   वाघाचे पोटीं कोल्हे   वाघाचे वाडे वसत नाहींत   वाघाच्या घरीं शेळी पाहुणी   वाघाच्या शिकारीची तयारी करावी तेव्हां कोल्हा हातीं लागतो   वाघा तोष्णांतली गाई   वाघा मांस कॉल्या सांपडच   वाघावशेन हाडच, आनि कल्यावशेन् विकचं   वाघास मारता हात आणि पाळता हात, हे दोन्ही सारखेच   वाघीणीचें दूध   वाचली गीता, झाला रिता   वाचा उलटणें   वाचा नरकांत घालणें   वाचा नरकांत घालविणें   वाचा परतणें   वाचा पालटणें   वाचा फिरणें   वाचा फुटणें   वाचा बसणें   वाचा मुरडणें   वाचाळ पंचविशी पंचांग   वाचाळपंचविशी लावणें   वाचा विटाळणें   वाच्यता करणें   वाजंत्र्याची नळी, पुरणाची पोळी, व स्मशानांतील होळी जगांत सारखी चालू आहे   वाजणें गाजणें   वाजत ढोलानें   वाजता थयं नाचता   वाजता थै गाजता   वाजता वारा   वाजता वारा लागूं न देणें   वाजती घांट   वाजतें वारें   वाजी येणें   वाजीवर गोमाशी ताजी   वाट करणें   वाट घडणें   वाट चुकणें   वाट धरणें   वाट पाडणें   वाट पाहणें   वाट पाहे दम धरी, वाटे दिवस उदास तरी   वाट फुटेल तिकडे जाणें   वाट बुजविल्यानें चोर बुजत नाहीं   वाट मारणें   वाट लागणें   वाट लावणें   वाटली डाळ करणें   वाट वावरणें   वाट वाहणें   वाट वाहती करणें   वाट विचारीत विचारीत लंकेक थाई वचयेद   वाट सरणें   वाट सुधारणें   वाट होणें   वाटा घेणें   वाटाण्याच्या अक्षता लावणें   वाटा लावणें   वाटा वाहणें   वाटींत उटणें, लावीत सुटणें   वाटींत सांडलें काय आणि ताटांत सांडलें काय, एकच   वाटी नको, करवंटी पाहिजे   वाटे घाटे रामराम   वाटेचा पाय आड वाटेस पडणें   वाटेचा फांटा, तीन गांवचा हेलपाटा   वाटेचा वाटसरु, त्याचें नशीब कशाचें थोरु   वाटेचें पाऊल आड वाटेस पडणें   वाटेचें पाऊल आडवाटेस पडणें   वाटे जाणें   वाटेन वचण्या वागा म्हाका येवन खागा   वाटेन वर्‍या वागा, मक्का येवनु खागा   वाटे निराळें बसावें   वाटे येणें   वाटेर बसिल्याक भोमान ना   वाटेल तें करावें आणि प्रसिद्धीला यावें   वाटेला जाणें   वाटेला नाहीं फांटा, तर वाटे हेलपाटा   वाटे लावणें   वाटेवर आणणें   वाटेवरचा झरा, सर्वाचा सोयरा   वाटेवरचा डवरा, सर्वाचा सोयरा   वाटेवरचा हरभरा वाटेल त्यानें खावा   वाटेवरचा हरि, रामराम करी   वाटेवर पडणें   वाटेवर येणें   वाटे वैल्या वागा म्हाका येवन खागा   वाटेस लागणें   वाटेस लावणें   वाटोळया खुराचा, नाश करील घरादारांचा   वाटोळा करणें   वाटोळा धोंडा   वाटोळें करणें   वाटोळें लांबोळें करणें   वाटोळें होणें   वाडतलो आपलो आसल्यारि कोटग्यांतु जेंवयेत   वाडयावरचें भाडें, हेंच धंद्यावरचे दरोडे   वाडि आशेनें अस्सल बुडयिलें   वाडिल्लें नाका सांड्डिलें जाय   वाडूक नज जाल्यारि हात उष्टो   वाडू हाळळे वेळार नाका म्हणता, कुणब्या जांवयिं तट्टी व्हांवता   वाढणारी वाढतां, पण दौलो नाडतां   वाढणीस लागणें   वाढणें वर्तणें   वाढत्या अंगाला वाढता अंगरखा   वाढत्यापेक्षां चहाडता गोड   वाढलली चली, कुसलाली पोवळी   वाढले चेडू मोडलेल्या घराक्‍   वाढल्यापेक्षां चहाडले गोड   वाढिल्ल्या व्हांक्के वळ ना मूर्त   वाढीस लागणें   वाढून ठेवणें   वाढून ठेवलेलें असणें   वाढे वाढे, अक्कल काढे   वाण गाईचा करणी कसाबाची   वाण गाईचा, प्रजापती गाढवाचा   वाण घुशीचें खाणें म्हशीचें   वाण मारणें   वाणमार्‍या   वाणलें तितकें घाणलें   वाणांत उणें गुणांत आगळें   वाणाचें सोडून तोंडल्यास आणि आमंत्रण सोडून भिक्षेस   वाणी गाईची, करणी कसाबाची   वाणी गूळ खाई परी मांडी आड घेई   वाणीचे फुटाणे भाजणें   वाणी चोरुन गूळ खातो   वाणी जिरवी धन अन्, म्हैस जिरवी कण   वाणी तुष्टो पिष्ट मुष्ठिं ददाति। राजातुष्टो ग्राम मेकं ददाति।   वाणीत्रय   वाणी देईल काय प्राणी खाईल काय   वाणीनें झिटकारिलें पण ह्रुदयानें धरिलें   वाणी मित्र नव्हे, मांजर जितरब नव्हे   वाण्याचा गूळ वाण्यानें चोरुन खावा   वाण्याचा जमाखर्च   वाण्याची कसर आणि वणजार्‍याची सफर बरोबर   वाण्याची दुकानदारी, रिकामें पोतें करिते उधारी   वाण्याचें गडबडतंय, मिठारणीचें दुणावतंय आणि तेलिणीचें हरवतंय   वाण्याचें लिहिणें   वाण्या देशील काय अन् प्राण्या खाशील काय   वाताडें पडणें   वाती जळवरेक व्याख्यान   वाथ्या कुटणें   वाद घालणें   वादळानंतर शांतता होते आणि दुःखानंतर सुख येतें   वादविवाद केला, निष्कर्म हातीं आला   वादविवादाची वाटावाट झाली, शेवटीं चालू व्यवस्था पसंत केली   वाद सांगणें   वादाच्या भांडणांत वर्दळ उत्पन्न होते   वादीकरितां म्हैस मारणार   वादी प्रतिवादी हीं न्यायाधिशाची हातीं   वादे वादे जायते तत्वबोधः।   वाद्य वाजविणें   वान मारणें   वानर काये जाणें आल्याची चक्की   वानर तेल   वानर म्हणतें पहाट झाली म्हणजे घर बांधूं   वानर लकडी   वानराचें घर   वानरी तेल   वानरी तेलाचा प्रकार   वानरीनें माया टाकली, पोर घातलें पायातळीं   वानवावटोळ होणें   वान वोच्चुनु मुधळयालग्गी सांगता   वान्नांत बैसूनु कांडणा मार चुकवूच्याक जात्तवे?   वापरण्यांत असलेली किल्ली गंजत नाहीं   वापरल्यानें किल्ली उजळ, उद्योगानें शरीर चंचळ   वापसें वापश्याचें ऊन   वाफ दवडणें   वाफ धरी वेळीं, हंसे तोच खळीं   वामकुक्षि   वामनमूर्ति   वायगोळा उठणें   वायगोळा पोटांत उठणें   वायट वार्ता फट जायना   वायद्यावर येणें   वायन वचून म्हादळयाक सांगता   वाय वाय करणें   वायां जावो न देई, धनधान्य त्याचे बाहीं   वायूची मोट   वायू मोकळा करणें   वायू मोकळा होणें   वायू सरणें   वायू सोडणें   वारं भरिल्लं शीत मुठीयना   वार असणें   वार करणें   वार घेणें   वारा आला पाऊस गेला   वारा खाणें   वारा खेळकर व अग्नि खोडकर   वारा घालणें   वारा घेणें   वारा न घेणें, न पडूं देणें   वारा पडणें   वारापाणी होणें   वारा पाहून पाठ द्यावी   वारा पाहून पाठ द्यावी, कार्याची सिद्धि साधावी   वारा पाहून पाठ द्यावी, वारावाहेल तसें करावें, वारा पाठीवर घ्यावा   वारा पिणें   वारा प्यालेलें वासरुं   वारा प्यालेल्या वासराला पुढचें दिसत नाहीं   वारा फिरणें   वारा फिरला कीं शिडाचीं तोंडें फिरतात   वारा फुंकून खाणें   वारा फुंकून राहाणें   वारा बेवारशी, पाऊस उपवाशी   वारा मोकळा करणें   वारा मोकळा सोडणें   वारा येईल तशी पाठ देणें   वारा येईल तशी पाठ द्यावी   वारा येईल तशी पाठ फिरविणें   वारा येईल तसें उडवावें   वारा लागणें   वारा लागूं न देणें   वारा वाजणें   वारा वाजेल तशी पाठ ओवावी   वारा वाजेल तशी पाठ करावी   वारा वाजेल तशी पाठ देणें   वारा वाजेल तशी पाठ द्यावी   वारा वाजेल तशी पाठ फिरविणें   वारा वाहील तशी पाठ ओवावी   वारा वाहील तशी पाठ करावी   वारा वाहील तशी पाठ देणें   वारा वाहील तशी पाठ द्यावी   वारासार होणें   वारा होणें   वारिस येणें   वारी सोडवणें   वारी होणें   वारुळ वाढलें म्हणून कांहीं पर्वताएवढें होत नाहीं   वारुळांत साप आणि वर मारणें   वारें आयिल्ले तशि शीड (सूप) दिववें   वारें आहे तों उपणून घ्यावें   वारें घेणें   वारें येता तसें सूप दिवचें   वारें लागणें   वारे आनि उजो ऐंकडे मेळेले गादि   वारे चोवुनु मोटट मंदप   वार्ता नसणें   वार्‍यसाई   वार्‍याचा उपद्रव   वार्‍याचा बुंद   वार्‍याची मोट   वार्‍याची मोट बांधणें   वार्‍याचें घोडें   वार्‍याच्या वरात, भुसावर ठेंगा   वार्‍यान जर कोयूर वता, सान्न कित्या जाय?   वार्‍यानें आलें वावटळनें गेले   वार्‍यानें वाळतो, थुंकीनें भिजतो   वार्‍याबरोबर भांडणें   वार्‍याबाग   वार्‍याला लाथा मारणें   वार्‍यावर जेवायचें पारावर निजायचें   वार्‍यावर ज्याचें पान, त्याचा सदा अपमान   वार्‍यावर टाकणें   वार्‍यावर भारे बांधणें   वार्‍यावर वरात आणि दर्यावर हवाला   वार्‍यावर वरात, दर्यावर हवाला   वार्‍या वर वरात, भुसावर चिठठी   वार्‍यावर वरात, भुसावर चिठठी   वार्‍यावर वरात, भूसपर ठेंगा   वार्‍यावर वरात, भूसावर चिठ्ठी   वार्‍यावर सरणें   वार्‍यावशीं   वार्‍या वार्‍या धोपट खुंटीचा पोपट   वार्‍याशीं भांडणें   वार्‍यास उभा न करणें   वार्‍यास उभा न राहाणें   वार्‍यास उभा राहूं न देणें   वार्‍यास देणें   वालोवाल निसंतान   वाल्ह्या कोळयानें रांजण भरला, कारण झालें पश्र्चातापाला   वाळकाचा हारा आणि ताकाचा डेरा   वाळकाचा हारा ताकाचा डेरा   वाळकाची चोरी, आणि बुक्यांचा मार   वाळकाची चोरी शिक्षा झाली दरबारी   वाळकावर सुरी पडली किंवा सुरीवर वाळुक पडलें तरी वाळकाचा नाश   वाळत राहणें   वाळळेकडे जेवचें देवळा पवळेरि निदबुंचें   वाळीत घालणें   वाळीत टाकणें   वाळी भाजीक लसणें फण्णा   वाळीस पडणें   वाळूंत मुतणें   वाळूंत मुतलें, फेस ना पाणी   वाळूंत मुतलें वळ ना वोल   वाळूची भिंत   वाळूच्या कणाचा दोरा, कधीं न होय पुरा   वाळूमध्यें मुतणें   वाळूवर मुतणें   वाळे तापस   वावडी करणें   वावडी वांवभर आणि शेपूट गांवभर   वाववळीचें वारें चार घटका राहात नाहीं   वाशाच्या गांडींत एक खिळा पण आढयाच्या गांडींत सतरा   वासन ने मसणा   वासना तशीं फळें   वासना तसें फळः वासने सारखें फळ   वासना मरे, देव पूजा करे   वासनेचा खोटा, पाण्याचा तो गोटा   वासनेच्या पोटीं, असती कर्माच्या कटकटी   वासनेच्या पोटीं, सगळया जगाची रहाटी   वास मारणें   वासरांत लंगडी गाय प्रधान   वासरांत लंगडी गाय शहाणी   वासरा कानांतु वारें रिगिल्यावारि   वासरुं होऊन प्यायला अन् गोर्‍हा होऊन उडायला उशीर नाहीं   वासरें झालीं गाईला, आनंद झाला गवळयाला   वासलात लावणें   वाहता झरा   वाहता रस्ता   वाहती ओटी   वाहती कूस   वाहती गंगा   वाहती गंगा आणि चालता धर्म   वाहती धार   वाहती वाट   वाहते ती गंगा साचतें तें डबकें   वाहत्या गंगेंत हात धुवुन घेणें   वाहत्‍या गंगेत हात धुणें   वाहत्या घोडयावर दोन गोणी जास्त   वाहत्या नदींत आपण एकाच पाण्यांत दोनदां पाय ठेऊं शकत नाहीं   वाहत्या पाण्याला दोष नाहीं   वाहनांत वाहन पाय व हत्यारांत हत्यार हात   वाहवटीला लागणें   वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ   वाहिली ती गंगा, राहिलें ते तीर्थ   वाही गुंतणें   वाहील त्याची शेती   वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा   वाहुटलीचें वारें चार घटका राहात नाहीं   विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे बिळांत हात घालायला   विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे भोंकांत हात घालायला   विंचवाचें बिर्‍हाड पाठीवर   विंचवाचें विष नांगींत   विंचवाला खेटरांचा मार   विंचवाला पिंचवा आणि धीवर माझा मावसा   विंचवीण नाचते आणि विंचू ताल धरतो   विंचूकांटा   विंचू डसतो व ढेकळाआड जाऊनद दडतो   विंचू मराठा आणि साप ब्राह्मण   विंचू व्याला टोकर (टोलार) झाला   विंचू व्याला नि टोकर झाला   विंदुरान आलें खेल्लावरी   विंदुरु आणि मजारु   विंदुळयावेलें गीत कीर्तनांतु येवुना   विकटांत अध्ययन   विकटोपर्यंत अध्ययन   विकटोपर्यंत ज्ञान   विकटोपशास्त्री   विकत आळ   विकत कज्जा   विकत खरुज   विकत खोकला   विकत घेणें   विकत घोर   विकतची कळ, पादत पळ   विकत तंटा   विकत पाप   विकत पीडा   विकत फजिती   विकत मौन   विकत रोग   विकत लचांड   विकत विघ्न   विकत श्राद्ध   विकत श्राद्ध घेऊन तर्पणकरणें   विकत श्राद्ध घेऊन पिंडदान करणें   विकत श्राद्ध घेऊन सव्यापसव्य करणें   विकत श्राद्धाचीम पिंडें पाडणें   विकता कज्जा   विकता कलागत   विकता कुरापत   विकता खोकला   विकतें श्राद्ध घेवून् डावे उजवे, करन्   विकला असणें   विकल्प तेथें महा पाप। पाप तेथें संताप। संताप तेथें अज्ञान अमूप। वसतसे सर्वदा॥   विकोपास जाणें   विकोप्यास जाणें   विख घेववतें पण भिख घेववत नाहीं   विखोतलो किडो विखांतच जिवेता   विचकट बोलणें   विचकणें   विचकून पाहणें   विचार जागविणें   विचार सारासार, सोनें भारंभार   विचारांचा सुकाळ पण शब्दांचा दुष्काळ   विचारांत उदार व आचारांत अनुदार   विचारांत पडणें   विचाराचा पाया, चुक अपाया   विचाराची तूट, तेथें भाषणाला ऊत   विचारी तो विचारी, धपका लावी तो लष्करी   विचारी तो विचारी, धपकावी तो लष्करी   विच्चा मंत्र ना गोत्त, सर्पा बिळां हातु   विजयाला धनी आम्ही, पराजयाला कारण तुम्ही   विजार शिवयितलो मुतच्याक वटटे दावरनावे?   विजार शिवेल त्याला लघवीस वाट ठेवण्यास सांगावी लागत नाहीं   विजेचें चमकणें   विजोगाचा दिवा   विटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं   विटलेलें मन जुळत नाहीं आणि फुटलेलें मोतीं सांधत नाहीं   विटाळ करुन घेणें   विटाळ कालवणें   विटाळ कालविणें   विटाळ जाणें   विटाळशेपणीं नवर्‍याचें प्रेम   विटाळांत धरणें   विटाळें   विठठल सवशीण   विठठल सवाष्ण   विडयाच्या कामाला तोडा घालवायचा   विडा उचलणें   विडा लागणें   विडे देणें   विणची वेळ   विणणार्‍या कोळयाची बायको नागवी   विणारणीच्या वेदना विणारीण जाणे   विणारणीच्या वेदना विते ती जाणते   वितंडवाद   विती एवढें पोट। परि केवढा त्याचा बोभाट   वितीस चुकलें म्हणजे वांवेस चुकलें   विद्यया लभते सर्व विद्या सर्वत्र पूज्यते   विद्या आली हातां, मुरुशीं देती लचा   विद्याधनं सर्वधनप्रधानम्   विद्या नसे ज्याः पशु गणावे त्या   विद्यानाम नरस्य रुपमधिकम्   (विद्या, पैसा इत्यादीच्या) नांवानें पुज्य   विद्या मित्रं प्रवासेपु भार्या मित्रं गृहेषु च   विद्या मोठी, बुद्धि खोटी   विद्याविहीनः पशुः   विद्या (शास्त्र) मोठी आहे, जगणें थोडें आहे   (विद्या स्त्रानसंध्या इ.वर) पूज्य पडणें   विद्याहीन वांचेः जिणें गर्धवाचेंः   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP