Dictionaries | References ल लोक आले ताकाला, बायकोला संताप आला Script: Devanagari Meaning लोक आले ताकाला, बायकोला संताप आला मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कंजूषवृत्तिआपल्या घरचें कांहीं द्यायचें नसलें, आणि अशांत कोणी कांहीं मागायला आलें तर जिवाचा संताप करुन घ्यायचा. किंवा अशावेळीं संताप साहाजिकच येतोहि. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP