Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
दुसर्‍याचें मूल चाटूं जाणें, लोटूं न जाणें   दुसर्‍याचें हरिशी, शासन पावशी   दुसर्‍याचे केस लांब लांब म्होण आपणाचे ओढून जातत   दुसर्‍याचे घर दाखविणें   दुसर्‍याचे बायकोला लुगडें नेसवून (चोळी लुगडें करुन) फळ काय   दुसर्‍याचे बायकोस बांगड्या भरणें   दुसर्‍याचे वस्तूवर, कदापि लोभ न धर   दुसर्‍याचे वेडेपणें, आपण चातुर्य शिकणें   दुसर्‍याचे व्यवहारांगी, करावी हुंगाहुंगी   दुसर्‍याच्या अंडानें विंचू मारणें   (दुसर्‍याच्या) ओंजळीनें पाणी पिणें   दुसर्‍याच्या जिवावर आपले पोट भरणें   दुसर्‍याच्या डोळ्यांत बोट पटकन जातें   दुसर्‍याच्या डोळ्यांत बोट पटकन शिरतें   दुसर्‍याच्या डोळ्यांत भसकन्‍ बोट जातें   दुसर्‍याच्या डोळ्यांतलें कुसळ दिसतें पण आपल्या डोळ्यांतलें मुसळ दिसत नाही   दुसर्‍याच्या डोळ्यांतले कुसळ दिसतें, आपल्‍या डोळ्यांतले मुसळ दिसत नाहीं   दुसर्‍याच्या तोंडाकडे बघणें   दुसर्‍याच्या तोंडानें जेवणारा   दुसर्‍याच्या तोंडानें जेवणें   दुसर्‍याच्या पतीस लावून धक्का, आपली पत स्थापूं नका   दुसर्‍याच्या पागोटयावर नजर ठेवणें   दुसर्‍याच्या पुढलें पान ओढूं नये   दुसर्‍याच्या पुढल्या पानास माती घालूं नये   दुसर्‍याच्या मुलाला चाटतां येते पण मारतां येत नाहीं   दुसर्‍याच्या होळीवर स्वतःची पोळी भाजणारा   दुसर्‍याजांगेरि दोरीक पीळ दिवंचो   दुसर्‍या दिवसावर नेणें   दुसर्‍याशीं भांडण्यापेक्षां गुडघ्याशीं भांडावें   दुसर्‍या सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडा पाषाण   दुसर्‍यास्तव खाडा खणणें, तर स्वतः हुशारींत राहाणें   दुसर्‍या हातानें औदाक पिवंचें, पटक्या घारा जेवणा पडचें   दुस्मान दावा   दुही पडणें   दुहेरी बोलाची, कवडी मोलाची   दूती म्हणून गेली व स्वतःच प्रिया होऊन बसली   दूद पियेवन वीख ओंकचें   दूध उघडें ठेवी, मांजराशीं बोल नाहीं   दूधका दूध, पानीका पानी   दूध गाईचें, फूल जाईचें   दूध चढविणें   दूध देखलें पण बडगा देखला नाहीं   दूध निघणें   दूधपाण्यासारखी मैत्री   दूधभात खाणें   दूधला जला, छांक फुंक फुंक पीय   दूम निघणें   दूम पुरविणें   दूरकालाची दृष्टि, लोकक्षोम उत्पन्न करिती   दूर धरणें   दूर पाहणे   दूरवर विचार करणें   दूरशी   दूरस्था (दूरतः) पर्वता रम्याः ।   दृढ छाती, सूक्ष्म दृष्टी, मृदु हात जाणें, अशीं असावीं शस्त्रवैद्याचीं लक्षणें   दृढभाव तोच देव   दृढविश्वास हें कार्यसिद्धीचें लक्षण आहे   दृष्ट उतरणें   दृष्ट ओवाळून टाकणें   दृष्ट काढणें   दृष्ट पडणें   दृष्ट लागणें   दृष्ट होणें   दृष्टि उतरणें   दृष्टि ओळखणें   दृष्टि ओवाळून टाकणें   दृष्टि काढणें   दृष्टिखालून जाणें   दृष्टि घालणें   दृष्टि चढणें   दृष्टि चुकणें   दृष्टि चुकविणें   दृष्टि चोरणें   दृष्टि ठेवणें   दृष्टि देखणें   दृष्टि निवळणें   दृष्टि पडणें   दृष्टि फांकणें   दृष्टि फाटणें   दृष्टि फिरणें   दृष्टि बंद करणें   दृष्टि भरुन पाहणें   दृष्टि मोठी, पोट लहान   दृष्टि लागणें   दृष्टि होणें   दृष्टींत न येणें   दृष्टीआड तें सृष्टीआड   दृष्टीआड, मसणापाड   दृष्टीआड सृष्टि   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   दृष्टीचा अमंल   दृष्टीचा खेळ   दृष्टीचा पसारा   दृष्टीची मुर्वत राखणें   दृष्टीचें पारणें फिटणें   दृष्टीच्या खोटा   दृष्टीच्या पापी   दृष्टी मरणें   दृष्टी माया, भाता भूक   दृष्टीस पडणें   दृष्टीस पडतां नावडे, इच्छा न होय त्याकडे   दृष्टीस फांटा फुटणें   दृष्टीसमोर नमतो, त्यास विसर पडतो   देंटा तवशें देंटा लागलें   देई घेई ती आईबाई, न देई ती मसणांत जाई   देई तो दाता, न देई तोहि दाता   देईल तो दाता, न देईल तोहि दाता   देईल दाता, तर खाईल मागता   देईल वाणी तर खाईल प्राणी   देउळची गेली घांट, गुरवाचें गेलें चर्‍हट (इयांट,शेट)   देउळची फुटली घांट, तर गुरविणीचें गेले झ्यांट   देउळची फुटली घांट तर गुरविणीचे गेलें झ्यांट   देउळची सहाण, धर्मशाळेचें उखळ   देऊन फेडी लोकांचें कर्ज, राहील तें तुझें समज   देएंगे दिलाएंगे (और लवडा बतलाएंगे)   देखणें, देखना   देखण्यांत ढबू, आणि चालण्यांतशिवराइ   देखण्यांत ढब्‍बू, चालण्यांत शिवराई   देख दिवाने अपना सौदा   देख दिवाने आपना सवदा   देखदुख्या करितो स्तुति, निंदेपेक्षां अधिक असती   देखदेखी गांड (कुल्ले) शेकी   देखनेमें ढब्बू, चलनेमें शिवराई   देखभट्टी   देखला गोहो, लागला लाहो   देखला गोहो, लागला लोहो   देखला धोंडा, घातला कपाळीं   देखला धोंडा, घालता कपाळीं   देखला नाहीं दिवा आणि पाहिला आवा   देखला वडा, उपास मोडा   देखली वाट करणें   देखली वाट पाहणें   देखलें तेथेच टेकले (टांकले)   देखलो गुंडो, घेतलें कपाळ   देखल्याचा लोभ सुटत नाही   देखल्या देवा दंडवत   देखल्या धनाचा लोभ सुटत नाहीं   देखे मढें, येई रडें   देखोदेखी लिया जोग, घटे काया बढे रोग   देख्या गुरु, कां शेक्या गुरु   दे ग बाई जोगवा! म्हटल्यानें कोणी देत नाहीं   दे ग बाई जोगवा! म्‍हटल्‍यानें कोणीहि देत नाही   दे ग बाई जोगवा! म्‍हणून कोणी भीक घालीत नाहीं   दे गा देवा घळघळ मांडे, कष्ट करुन खा गे रांडे!   देठ   देड दमडेक म्हारग   देड बुदवंताक पोट रितें   देणं नास्ति घेण नास्ति, लोभ करावा हे विनंति   देणगी तसें भोरीप   देणें आणि दुखणें कोणालाहि आवडत नाहींत   देणें आणि दुखणें हीं कोणासहि आवडत नाहींत (चुकत नाहींत)   देणें कुसळाचें आणि घेणें मुसळाचें   देणें कुसळाचें, झवणें मुसळाचें   देणेंघेणें ठरविणें   देणें, घेणें, राखणें, चतुराईनें करणें   देणें घेणें रोम, माझ्या कामाला झोंब   देणें घेणें, श्रीहरि जाणे   देणें तसें घेणें, देव तसें धुपाटणें   देणेंदारापेक्षां घेणेंदाराला जास्त स्मरण   देणें (देणं) नास्ति, घेणें (घेणं) नाति   देणें ना घेणें अत्कंदील लावून येणें   देणेदाराची रग   देणे ना घेणें, दोन्ही सांज येणें   देण्याघेण्यांत चूक पडतेच   देण्याचा भरणा केला लोकाला, सावकार आला मागाला   देण्याला (द्यावया) नाहीं थार, आड आला शनिवार   देतां घेतां परमेश्वर   देतां घेतां शिमगा   देतां घेताअं रोख ठोक, त्याला घेरती सर्व लोक   देतां चोख, घेतां रोख   देतां नये ठाव, धरतां नये वाव   देताम दिवाळी, अगर शिमगा   देताम दिवाळी, उलट शिमगा   देताम दिवाळी, घेतां शिमगा   दे दान, सुटे गिराण   दे धरणी ठाव   देना थोडा, दिलासा बहुत   देनेकू ना लेनेकू. (पण) लढनेकू मजबूद   दे बाय लोणचें, बोलेने तुझ्या हारचें   दे मान तर घे मान, नाहीं तर बस कुत्र्यासमान   दे माय! धरणी ठाय   देमाय धरणीठाय   दे माय! धरणी ठाव   देय घेय ती गोमटी, नाय ती हिमटी   देयाघेयाला झ्यात नाहीं, माणुसकीला खोट नाहीं   दे रे देवा! कुरुप, तर देवानें दिलें स्वरुप   दे रे वाण्या, खा रे प्राण्या   देरे वाण्या, खारे प्राण्या   दे रे हरी, पलंगावरी   दे रे हरी, बाजेवरी   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   दे लाख तर घे दोन लाख, देतोस देतोस काय तर घेतोस काय?   देल्लं दान, मागे मुसलमान   देवंकीचे घाव सोसल्यावांचून देवपण येत नाहीं   देव आकाशाहून मोठा आणि मुंगीहून धाकटा   देव आला द्यायाला, तों पदर नाहीं घ्यायाला   देव आलें घरा अन्‌ कवाड आड करा   देव करणें   देव करतां खेव लागतें   देव कराया दोन डोया, किडवळ कराया तीन डोया   देव कर्ता ती वाट   देव कोणाला चातुर्य देतो, कोणाला पैका देतो   देवगडास जाणें   देवगा सो पावेगा   देवघर काढून शेतखाना बांधणें   देव जांवकी, तरि चणे खांवका   देवजी धसाडया, पुंजाई पाद्री   देवजी धसाडा   देव झाले लटके, ब्राह्मण झाले बटके   देव झाले लटके, ब्राह्मण (बामन) झाले बटके   देव तशी पूजा आणि संगत तशी वागणूक   देव तसें धुपाटणें, न्हावी तसें थापटणें   देव तसें धुपाटणें, न्हावी तसे थापटणें   देव तारी, त्यास कोण मारी   देवतार्चन   देव तुमचें भलें करों!   देवते जोर, संग्रमा पेज   देव दमडीचा, ऊद पैशाचा   देव दव्हार्‍यांत नांत   देव दितलो जाल्यार घरा बसिल्ल्याकडेन दिता   देव दितां देवचार नाट्टा   देव दितां देवचार नाडतां   देव दिसणें   देव देउळांत आणि देऊळ देवांत   देव देतो अन्‌ (पर) कर्म नेतें   देव देतो नी देवाचार अडवा येतो   देव देव करणें   देव देव करतां   देव देव्‍हार्‍यांच बसणें   देव देव्हार्‍यांत नसणें   देव न मारे लाठीसे, कुमत देत चढाय   देव नवसाला पावणें   देव ना देवर्‍यांत   देवनामें भिक्षा मागतो, तो आपला अर्थ साधतो   देव नाहीं देव्हारीं, धुपाटणें (धुपाटणेंवाला) उडयामारी   देव नाही भेटला आणि शेवटीं मेला   देवनेमें और सुननमें चार उंगलका फरक   देव पाण्यांत घालणें   देव पावणें   देव पाहावा किंवा राव पाहावा   देवपूजा वाढणें   देवपूजेचा कंटाळा। हातीं सोंगटयांचा चाळा।   देवप्रीतीच्या पडिभरें। उद्धरिले भत्क सारे॥   देवबाप्पा करणें   देवब्राह्मणांचे राज्य   देव मन पाळौन धन दिता   देवमूर्तींत नाहीं शक्ति, मुसलमान तिला फोडिती   देवर्षि   देवलोक होणें   देवळांत काशाची घंटा टांगली, आवाज न निघे कदाकाळीं   देवळांत डोळे मिटावे व बाहेर सौंदर्य लुटावें   देवळांतली हांसली म्होण मंटपांतली हांसली   देवळा कलशारि कायळो बसल्यारि देवापाशि होडु वेतो?   देवळाची गेली घांट तर गुरवाचें (गुरविणीचे) गेलें झ्यांट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्‍हाट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट   देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट   देवळाची फुटली घांट तर गुरवाचें (गुरविणीचे) गेलें झ्यांट   देवळाजवळ राहातो तो देवापासून दूर असतो   देवळीं रावळीं तीनदां   देव सर्वत्र जगीं भरला, तो कैसा दिसे निराळा   देव सारावे परते।संत पूजावे आरते।   देवस्की नको, माणुसकी हवी   देवस्तान पडणें   देव होऊं लागणें   देव होतां पाठमोरा।नसतीं विघ्नेंयेतीं घरा।   देवाऽमाथ्यावैले फूल चुकप   देवांक चुकलेना, मनशा खंचो पाड?   देवांचे देवपण दिसून येणें   देवांनीं घडला नूर, तो कधीं नाहीं होणार दूर?   देवा! आपण कशाचे? नंदी! आपण पाषाणाचे   देवाकई दैत्यां गेलें कारभार होड   देवाकडे जाणें   देवाकडे हात, आपल्याकडे भात   देवाक पावो, माका गावो   देवा करता शेवा, लोकां करतां हेवा   देवाक हात, गुरवाक भात   देवाची करणी देवास ठाऊक   देवाची करणी, नारळांत पाणी   देवाची करणी, राक्षस मारिले माकडांनी   देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्‍हाट (झ्याट)   देवाची गेली घांट, तर पुजार्‍याचें गेलें शेत (झ्यांट)   देवाची (चे) आण   देवाची दया आणि आईची माया   देवाचें डोकें धरणें   देवाचें नांव आणि आपला गांव   देवाचें नांव घेणें   देवाचेण   देवाच्यान   देवाच्या नांवें संसार, हलका होतो दुःखभार   देवाजवळ मागितला एक (डोळा), देवानें दिले दोन   देवाजवळ मागितला पूत, (तों) देवानें दिला भूत   देवाज्ञा होणें   देवाण घेवाण   देवा तूं पाव, तणा भात जांव   देवा! दिरे पूत, देवान्‍ दिलें भूत   देवान दिलें म्हणु भोगूंक समजुं नाका?   देवान दिल्लें कोणाच्यान व्होर नोजो   देवान दिल्लें ते मनशाकड किते   देवान दिल्लें सर्ना आनी मनशांनी दिल्लें उर्ना   देवानिब्बान भोटटू खाता   देवानिमतान भट खाता   देवानें ओढ घेणें   देवानें डावी देणें   देवानें दिलें व कर्मानें (नशीबानें) नेलें   देवानें दिलें व कर्मानें नेलें, कर्माचें फळ पुढें आलें   देवानें दिलेलें सरेना, माणसानें दिलेलें पुरेना   देवानें पंख दिले ते आकाशांत उडण्यासाठी   देवानें पालखींत बसला आणि दैवानें उचलितो पालखीला   देवानें पाहिलें, तेंच जगाला दिसलें   देवानें भरणें धरणें   देवानें मारणें   देवापुढचा   देवापेक्षां गुरवाची प्रतिष्ठा अधिक   देवापेक्षां दानव बळी   देवालयाची नित्य फेरी, मोक्ष लाध संसारी   देवालयीं दुर्वासना, त्यास भारी यमयातना   देवाला करणें   देवाला द्यावे कण, घ्यावे मग   देवाला नैवेद्य, आपली चंगळ   देवाला फूल, घराला मूल   देवाला भट आणि मुलाला पंताजी   देवाला भट आणि मुलाला मास्तर   (देवाला) भोग चढविणें   (देवाला) भोग लावणें   देवावरची तुळस उचलणें   देवावरची तुळस काढणें   देवावरचे फूल उचलणें   देवावरचे फूल काढणें   देवावरचे बेल उचलणें   देवावरचे बेल काढणें   देवावरच्या विंचूचा आदर केला, त्याला जोडयाचा मार मिळाला   देवावर हवाला घालणें   देवावर हवाला देणें   देवावर हात ठेवणें   देवाविषयी हुरहुरी, तोच करील दुरी   देवाशीं बसविणें   देवास करणें   देवास पेंचणें   देवास वास, माणसास घास   देवास शिताळ देणें   देवासारखा बसणें   देवीं धर्मीं पैसा नाहीं, खर्च झाला अनाठायीं   देवी गोवर आढणें   देवीच्या भोप्या नाचतो अन्‍ दाणे गोळा करतो   देवी देवळांत, आणि नायटे गांवांत   देवी देवळांत, नायटे घरोघर   देवी रडते हगतां, प्रसन्न होय गे भक्ता   देवी रानांत, नायटे गांवांत   देवु जाला लागी, मन गेलें दूर   देवो दुर्बलघातकः।   देव्हारा फैलावणें   देव्हारा माजविणें   देव्हार्‍यांत देव नाहींसा होणें   देव्हार्‍यांत बसविणें   देव्हार्‍यांत मांडणे   देशकाळ वर्तम न । सदा असावें सावधान।   देश गेला, परदेश गेला. शीक माझी कहाणी. (water) वाटर म्हणतां प्राण गेला, खाटखालीं पाणी   देश घेणें   देश तसा वेश   देशस्थ (देसुरी) दांडगा, भाकरीवर सांडगा   देशांतरीं जाणें   देशाचा पाटा वरवंटा होणे   देशातकित वेसु, हें विसर्ल्यारि मोसु   देशानें ओवाळलेला   देशावरुन कोकणांत मीठ पाठविणें   देशीं जाणें   दे सोबी दाता, न दे सोबि दाता   देस्पेज कॅल्याबगर रस्पेत मॅय्‌णा   देह उगाळणें   देह कबरींत पडल्यावर पुष्कळच झोप घ्याव्याची आहे   देह कारणीं लावणें   देह टाकणें   देह ठेवणें   देहत्याग करणें   देह त्यागितां कीर्ति मागें उरावी।   देहत्रय   देह दुःख सहन होतें, मनाचें फार कठिण वाटते   देह देवापाशीं आणि चित्त जोडयापाशीं   देह देवापाशीं, चित्त भातापाशीं   देहद्वय   देह पडणे   देहबुद्धि राहणें   देह मोडणें   देह म्हातारा होतो, जीव तरणा असतो   देह राजाचा, कष्ट काबाडयाचे   देहलीदीपन्याय   देह लोटणें   देहांत असून विदेही   देहांत उजेड पडणें   देहांत पित्थ, संसारांतु वित्त, परमर्थांतु चित्तहाळीत (हवण)आसका   देहाचा बारी, इंद्रियाचे बार धरी   देहाचा माळीः इंद्रियाच्या कुटी साळी   देहान्त प्रायश्चित्त   देहामध्यें शक्त, घेतलें दिल्लीचें तक्त   देहाला हा दरवाजे, त्यांत बैसले प्राणराजे   देहावर असणें   देहावर नसणें   देहावर येणें   देहीं आरोग्य नांदतें, भाग्य नाहीं यापरतें   देहीं देवपण आणणें   देहीं देवपण दाखविणें   देहीं देवपण येणें   देहीं देवाची वस्ती, आणि मानव फिरतो रस्तो रस्तीं   देहीं पित्त, प्रपंचीं वित्त, परमार्थी चित्त   दैत्यांची वेळ   दैना दाखविणें   दैना भाकणें   दैना सांगणें   दैन्य करणें   दैन्य ताठा विलग सोबती, पण वास एकत्र करिती   दैन्य सांगण्याला सोपें, भोगण्याला कठीण   दैव आलें द्यायला अन्‌ पदर नाहीं घ्यायला   दैव आसिल्याक सदा लेंडा, नासिल्याक खेंची लेंडा   दैव उघडणें   दैव उपटणें   दैव उपाशी राही आणि उद्योग पोटभर खाई   दैव उभें राहणें   दैव ओढवणें   दैव काढणें   दैव खुलणें   दैवगति न सारखी, कदा न व्हावें दुःखी   दैव देतें आणि कर्म नेतें   दैव देतें तितकें नेतें   दैव देतें, दैव घेतें, भाग्य कधीं स्थिर नसतें   दैव नसतां अनुकूल, होती आप्तहि प्रतिकूल   दैव नाहीं लल्लाटीं, पाऊस पडतो शेताच्या कांठीं   दैव नाहीं लल्लाटीं, पाऊस पडला शेताचे कांठीं   दैव पडतां माघारीं, उडया मारुन काय करी   दैव फिरणें   दैव फिरलें कीं बुद्धि फिरते   दैव फिरलें, सारेंच उलटापालट झालें   दैव येईल तेव्हां दरोडा पडेल   दैव वतकीर दशा वता   दैव वतरीच दशा वता   दैवहीन प्राण्यावर, संकटें येतीं वरचेवर   दैव हें देवापेक्षांहि एका मात्रेनें अधिक   दैवांतून उतरणें   दैवाचा पुतळा   दैवाचा फटका, नाहीं अद्यापि ठाउका   दैवाचा भोपळा   दैवाची गति, विलक्षण अति   दैवाची परीक्षा करणें   दैवाची परीक्षा पाहणें   दैवाची भोपळी आणि चारी पाय मोकळी   दैवाचें पारडें फिरलें आणि दिवस काढिले   दैवाचे ताले   दैवाच्या नांवानें हांका मारणें   दैवानें उचल करणें   दैवानें उपट खाणें   दैवानें ओ देणें   दैवानें दिलें पण कर्मानें नेलें   दैवानें धांव करणें   दैवानें धांव घेणें   दैवानें मागें घेणें   दैवानें मागें पाहणें   दैवानें मागें सरणें   दैवानें मागें हटणें   दैवानें यारी देणें   दैवानें हात देणें   दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्‌।   दैवावर हवाला देणें   दैवास चढणें   दैवास येणें   दैवास रडणें   दैवीं आलें तें भोगलें पाहिजे   दैवीं लिहिलें तें कदापि न टळे   दैवी विचित्रा गतिः।   दॉणभर तूप पडका, तॅन्हा ध्रुपद वैर पडका   दोंद येणें   दोंद वाढणें   दोंदावर दोंद येणें   दोंदील घोडे, चालती थोडे   दोंद्यालो म्हाळ   दोघांचा धंदा सारखा, एक कमावी, दुसरा मारी हांका   दोघांचें भांडण, वकिलांची धन   दोघांचे भांडण, तिसर्‍याचा लाभ   दोघांचे वैरपण, मिटवितां कठीण   दोघांत तिसरा आला म्हणजे गर्दी वाटूं लागते   दोघींकडे फजीत पावला, तेणें झाला बावळा   दोघींचा सांगोसा, तिघींचा अडथळा आणि एक करते धसावसा   दोघे जोडीचे, बैल गाडीचे   दोघे डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं   दोघे भांडितां तिसर्‍यासी जाये   दोघे श्रीमंत झगडती, त्यांत गरिबाची आहुती   दो टक्क्यांनी धड   दोट्टी भाडें कांतारां व्हडें   दोणभर तूप पडका, तॅन्हा ध्रुपद वैर पडका   दो तांगा लग्नाक, तिन तांगा वाजंतरां   दो दिवसाची (चाकरी, मजा इ.)   दोन अलीकडे कीं पलीकडें   दोन आण्याची कोंबडी नि आठ आण्याची फळणावळ   दोन आण्याची चट्टीपट्टी, बारा आण्याची मलमपट्टी   दोन कांकणें जास्त   दोन चव्वल घेणें   दोन जिवांचा निवाडा करणें   दोन जिवांचा निवाडा होणें   दोन डगरीवर हात असणें   दोन डगरीवर हात ठेवणें   दोन डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारी   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP