Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All दारीं बोर, नवरा चोर दारुची लंका दारू चढती, अक्कल जाती दारूचा कैफ करणें, बळें वेड घेणें दारूची निघे तान, निजायला मैदान दारूचें फूल दारूच्या कैफांत गुंगतो, तो पशूसारखा दिसतो दारूच्या छंदीं लागतो, संसारांतून उठतो दारू, जुवा, रंडीबाजी, तेणें लोकीं इतराजी दारू ठासणें दारूनें बहु बुडाले, समुद्रानें थोडे ग्रासले दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे दारू पिकविणें दारू पोटीं जिरती, शब्द ओठीं तरती दारूबद्दल पाणी पिणें, न होय ऋण आणि दुखणें दारूबाज वाईटवाणा, करितो जिवाची हेळणा दारूबाज ह्याचे अंगावरील वस्त्र व बैलावर बांधलेलें शास्त्र सारखेंच असतें दाली बांघणें दाळ दाळ गळणें दाळ घालावी दाटणींत लेक घालावी अटणींत दाळरोटी, सब बात खोटी दावतां नये, दडवतां नये दावा उगवणें दावा गाणें दावा तोडणें दावा धरणें दावा पदरीं पडणें दावारद्द करणें दावा लावणें दावा साधणें दाव्यास दावें असणें दाव्यास दावें देणें दाष्टयास देव धार्जिणा दासांचा पालनहार दाहा दाहांचा हात दाहीजण दाही दिशा दाहीदिशा मोकळ्या असणें दिकपाल दिखना दिगंतीं जाणें दिटगत माया, परानगत मोह दिठीं असणें दिडकीची हंडी गेली पण कुत्र्याचें मन ओळखलें गेलें दिडकी दक्षिणा, लक्ष प्रदक्षिणा दिडकीला तीन शेर दिढीचा काला, आत्मा नाहीं धाला दितलो रूब, आनी करतलो खूब दिधलें नसे जें परमेश्वरानें, तें काय द्यावें इतरा जनानें । दिनका भय्या, रातका लगवय्या दिन गया डेरे, और मूसिल (मोसल) गया घेरे दिपापोटीं काजळ दिमाख भारी, खिस्त्या दारीं दिमाख लवडी आणि कानांत कवडी दियाही आडे आता है दिल उताबील झाला तरी माल उतावीळ होत नाहीं दिल कच्चा होणें दिल देणें दिलपर दिल ऐना है दिल फाटणें दिलमें चंगा तो काथवटमें गंग दिल लगा गद्धीसे), पदमीन क्या इयांट है दिल लगा मेंडकीसे, पदमीन क्या चीज है दिली गाय, तिची आशा काय दिलें घर कीं उपजलें घर दिले गाय दांत कां नाहीं दिलेलें नाका नातिलें (होगडायिले) जाय दिलेल्या उत्राक, घेतिल्या रिणाक ऐक लेक आसका दिलेल्या तुकडयाचा व घातलेल्या भिक्षेचा दिलेल्या मापान घेवंका, केलें तशें भोगका दिल्या भाकरीचा, सांगितल्या चाकरीचा दिल्लीकर दिल्लीचा सोदा दिल्ली तो बहोत दूर है दिल्ली येथील दासनवमी दिवटा दिवटी पाजळणें दिवटीबरोबर बुधली दिवटीमागें बुधली आहेच दिवडान बेब्याक गिळिल्ल्यावरी दिवली शेटीची, तेल म्हगेलें दिवले मुळां काळोख दिवस उगवेना न् आळशी लुगडें नेसेना दिवस करणें दिवस काढणें दिवस गगनाशीं भांडणें दिवस गेला उटारेटीं मग दिव्यांत कापूस रेटी दिवस गेला उटारेटीं मग बोटानें काडवाती रेटी दिवस गेला दातींमेटीं दिवस गेला धामा, पुरे करा कामा दिवस गेला नागव्यानी आणि नाहतांना पडदणी दिवस गेला रेटारेटीं आणि दिवे लावून कापूस बेटी दिवस गेला रेटारेटी, चांदण्याखालीं (दिवा लावून) कापूस वटी दिवस गेला हाटीमेटी, चांदण्याखालीं (दिवा लावून) कापूस वटी दिवस गेला हेटाहेटी, चांदण्याखालीं (दिवा लावून) कापूस वटी दिवस घेऊन दिवस घेणें दिवस चढणें दिवस जाणें दिवस जातो पण घोल उरतो दिवस झाडावर आला दिवस डोईवर येणें दिवस दारीं आला दिवस दारीं बाहेर आला दिवस पूर्ण भरणें दिवस फिरणें दिवस बुडाला, मजूर उडाला दिवस बुडे, मजूर उडे दिवसभर चरते, मंगळवार करते दिवस भरणें दिवसभर राबली, फजीत पावली दिवसभर वाचली गीता, रात्रीचा गोंधळ बरा होता दिवस मंदीचे आणि अंगावर दागिनें चांदीचे दिवस मागें पाहातात दिवसमास वाढणें दिवस सारखे नसती, चढते पडते असती (दिवस) सुना जाणें दिवसां कांडणें, रात्रीं भांडणें दिवसां कुतरें निजतें, रात्रीं भोंकते दिवसां गंगाभागीरथी, रात्रीं (रात्रौ) सौभाग्यवती दिवसां घोडें, रात्रीं मढें दिवसां चूल आणि रात्रीं मूल दिवसांचोर आला, रात्रीं दरवडा पडला दिवसां दिवा, रत्रीं अंधार दिवसां पाट लावला ती रडती, रात्री लावला ती गडबडा लोळती दिवसां पाहावें, रात्रीं ऐकावें दिवसां भागला आणि रात्रीं निजला दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी दिवसां मशाल लावणें दिवसां माधुकरी आणि रात्रीं चोरी दिवसां वागणूक, रात्रीं करमणूक दिवसां हांसणें आणि रात्रीं रडणें दिवसा उजेडीं दिवसाचा आखरपक, रात्रीची आठवी दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र व रात्रीचा दिवस करणें दिवसाचे सप्तकाल दिवसाढवळया दिवसाढवळ्या डोळ्यांत धूळ घालणें दिवसाढवळ्या स्वप्नअ पाहणें दिवसानें डोकें काढणें दिवसाबरोबर दिवसा मशाल पाजळणें दिवसा मशाल लावणें दिवसावर नजर देणें दिवसासारखा होणें दिवसोंदिवस टांचणी, बहू दिवसांची मिळवणी दिवसोंदिवस पैसा, काळेंकरून होतो लैसा दिवा उंबर्यावर पाजळणें दिवा ओवाळणें दिवाणाचें तेल पदरांत घेणें दिवाणी कोर्टांत जाणारा मनुष्य दिवाणा होतो दिवा दिवठणीं आणि बाईल हांतरुणीं दिवा दिवठाणीं, बाई प्रस्थानीं दिवा पाहूण येतें, फडा पाहून जातें दिवा लावी घरांत, मग देवळांत दिवा लावून येणें दिवाळखोर दिवाळखोरा देऊं नका, खराबींत येऊं नका दिवाळी करणें , उडविणें दिवाळी द्सरा, हातपाय पसरा दिवाळें तासप दिवाळें वाजणें दिवाळेचे दिवे रे पुता दिवाळेर तांबडी टोपी दिवे ओवाळणें दिवे लावणें दिवोडु खावंच्या गांवांतु गेल्लारी मध्य कुटुको दिव्य उतरणें दिव्य पंचामृत दिव्यांत वात आणि वर्तमान पत्रांत जाहिरात दिव्यांत वात, तोंडांत घास दिव्यांत वात, तोंडांत हात दिव्यांत वात पानांत भात दिव्याखालीं अंधार दिव्याचें तेल संपलें, पुराण आयतेंच आटोपलें दिव्याचे गांडीखालीं अंधार दिव्याचे पोटीं काजळ धरणें दिव्याच्या पोटांत काळें दिव्याच्या वातीनें शोधणें दिव्यानें रात्र, दिवस काढणें दिव्याला निरोप देणें दिव्याला फूल देणें दिव्यावैलें पिसोळें दिव्यास उतरणें दिव्यास निरोप, पदर, फूल देणें दिव्यास पदर घालणें दिव्यास पदर देणें दिशा कोंडणें दिशा दाखवणें दिशा फाकणें दिशा फुटणें दिशा भारणें दिशाभूल होणें दिशेस जाणें दिष्टि पडल्यार चोर, ना जाल्यार साव दिस असल्यास बरे दिसण्यांत गुळकट, कामाला पोंचट दिसण्यांत ढब्बू, चालण्यांत शिवराई दिसण्यांत बाळबोध, कृतींत दुर्बोध दिसतें तसें नसतें, म्हणून जग फसतें दिसतें तसें नसतें, म्हणून मनुष्य फसतें दिसतो मोठा, अकलेचा तोटा दिसले तें पाहावें दिसा कावळो देखल्यार भियेणी बायल रातची न्हंय पेवन वेता दिसा कैळया देकिलारी भिवींची भायल रत्तीची न्हयी पोवनु वत्ता दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं दिसायला भोळा आणि मुदलावर डोळा दिसायला साधा भोळा, कपाळीं गंधाचा टिळा दिसायला साधी भोळी, काखेंत पुरणाची पोळी दिसून द्दष्टि करी मंद, तो असे पूर्ण अंध दिसे कुरूप कलेवर, आत्मा असतो सुंदर दिसे मढें, येई रडें दिसे साधेपणाचा, तो गूढ मनाचा दीक्षा देणें दीड आणा, बाबू, उताणा दीड , डीख दमडीचा दीड तोळा, पाव रती दीड दमडीचा शिपाई दीड दाण, कोष्टी उताणा दीड पाव वेणी आणि तीन पाव गंगावन दीड बुटली, उरीं, फुटली दीड शहाणा दीड शहाणा कोष्टी दीड हलकुंडांत दिपवाळी दीन दुनिया दीप जळे विघ्न पळे, पूण ज्याचें सरे त्यास कळे दीपाचिया अंगसंगा । कोण सुख आहे पतंगा ॥ दीपा पोटीं काजळ दीपावले पक्कुट दी मान तर घे मान दीर्घलिंगी दरिद्राणां दुःखं दुःखानुबंधि दुःख घोटणें दुःख चतुष्टय दुःख धरून बसला, कर्ज न फिटे त्याचे बाला दुःख पाहून डाग देणें दुःख पाहून डाग द्यावा दुःख मानणें दुःख वेशीस बांधणें दुःख शोका वाद्य गान, चित्तास वाटे समाधान दुःख सांगावें मान, सुख सांगावें जना दुःख सांगे दुख्याक, सुख सागे सुख्याक दुःखांत सुख दुःखाअंतीं वैद्य दुःखाअंतीं सुख दुःखाचा वांटा दुःखाचा वांटा उचलणें दुःखाचा वांटेली दुःखाची सत्ता मनुष्यावर, मनुष्याची नाहीं दुःखावर दुःखाची स्वारी येती, जिवा पुरेवाट होती दुःखाचे डोंगर, पर्वत दुःखाच्या गळ्यांत किंकाळीचा ढोल दुःखावरचे डाग निघत नाहींत दुःखावर डाग दुःखावर फांसड्या टाकणें दुःखावर फांसड्या मारणें दुःखास उपाय कांहीं, शांतीशिवाय नाहीं दुःखीं आठवे राम, सुखीं बातांचें काम दुःखें अग्नीपरी, झांकतां वाढे भारी दुःखें पापें दुई असणें दुकान घालणें दुकान चांगलें संभाळ, तेणें होईल उदयकाळ दुकानदारी फेलावणें दुकान पसरणें दुकान मोडणें दुकान वाढणें दुकाळांत तेरावा महिना दुकाळांत मिष्टान्न दुकाळीं माळी, सुकाळीं साळी दुखणाइतास पाहावें, चांगलें बोलावें दुखणें आणि वाईल हवा न बोलावतां येतात दुखणें आलें जोरावर, कांदाभाकर उरावर दुखणें आलें जोरावर, पथ्य गेलें शेरावर दुखणें आले जोरावर, कांदाभाकर उरावर दुखणें कधीं नाहीं माहीत, तो मरतो पहिल्या दुकण्यांत दुखणें काढणें दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं दुखणें घेणें दुखणें दिवा पाहून येतें न् फडा पाहून जातें दुखणें महागाईचें, औषध कवडीचें दुखणें महागाईचें, औषध काडीचें दुखणें येतां चैन नाहीं, समाधानीं न कळे कांहीं दुखणें वाईट संसारीं, स्त्री होई म्हातारी दुखणें वाटे बरवें, उपाय सहन न करवें दुखणें वेशीला टांगावें दुखणें वेशीवर बांधावें आणि पोटासाठीं रांधावें दुखणें वेशीस बांधणें दुखणें हत्तीच्या पायीं येतें आणि मुंगीच्या पायीं जातें दुखण्याची पारख करा, पथीचें (पथ्याचें) गाडगें चौघांणीं धरा दुखण्याची सोबत करणें दुखण्याचें अंग असणें दुखण्यास पडणें दुखतें पोट, म्हणे कवाड लोट दुखी प्राणी दुगही मोडणें दुगाणीचा मुळा आणि तीन पैस हेल दुगाणी रोकडी, चूत कां वांकडी? दुग्धं पश्यति माजार्रः परं न लगुडा दुग्धानें तो अग्नि विझवोनी पाहे दुग्धें न्हाणिला वायस, तरी कां होईल राजहंस दुघाड भरणें दुघाला तुटणें दुघास तुटणें दुजा आपणाहून दुःखी दुजाची पत राख, तो ठेवील तुझी साख दुजाचें घेऊं पाहती, शेवटीं आपलेंहि घालविती दुटप्पी भाषण अवघड, केवल लबाडीचें भांडण दुट्टा लावणें दुडवा आशेन कोंणँ खीं लेंण गिळिल्लँ दुडवाक आशेक गोड विकून गोणी ल्हेवता दुडवा मोल उसणें घेतिल्याक गोत्तु दुडु आशिल्यार गुडो हालवयेद दुडु आसल्यारि भय, गेल्यारि बेजार दुडु आसा तेंन्नां केळीं सवाय, ना तेंन्नां म्हारग दुडु आसा थीं केंस्तांव आसा दुडु करता सगळे काम, लोक करता माका सलाम दुडु दवरि बांधुनु घालुनु, तो वता सुटुनु घेवनु दुडु दिवन चाबण्या सुण्याक विकतें घेवप दुडु, दुहु आशिल्याक सोयरे चड दुडु नासिल्लयांत तारीर पहिलीच बसूंक जाय दुडुवाक फातोरसुद्धां तोंड आ करता दुडु सगळे वाटेने व्हरता, स्वर्गा वाट मात्र चुकता दुड्डु दिवनु चाबुच्या सुण्याक काणु घेवप दुड्डु दिवप, सोरो पिवप दुड्डु नासून पापी दुड्डु वोखदाक पडप दुण्या कामीं दुप्पट राबे अन् चवली तिथें पावली लागे दुद आनी उधाक सरी दुद चोयिल्या माज्राक दुदगळि चोंवचे काम ना दुद नासल्यारि दुदगाळि पाडि, आपण नासल्यारि जग पाडि दुदा उदका वरी दुदाक आइल्याक म्हशीचें मोल कित्याक? दुदाक विर्जण कितलें जाय? घराक उजो कितलो जाय? दुदा रुचि नातिलो चलो, पिठा उदकाक भुलूनु गेलो दुद्धेवाली गुर्बा दुधभात खाऊन दहींभात पदरीं बांधणें दुधांत मीठ कालविणें दुधांत साखर दुधांत साखर पडणें दुधाचा घोट पिववेना (घेववेना) आणि ओकवेना दुधाचा थेंब दुधाची तहान ताकानें घालविणें दुधाची तृषा (तहान) ताकानें भागत दुधाची भूक ताकावर भागली दुधाचे घागरीं मद्याचा हा बुद। पडिलिया शुद्ध नव्हे मग॥ दुधाचे रांजणींत कांज्याचे शिंतोडे दुधाचो घोंट भायर वडयल्यावर दुध वता, गिळल्यार ताळो लासता दुधाच्या नित्य स्नानानें कावळा काळाच राहणार दुधातुपाच्या गुळण्या मारणें दुधान जेववून ताकान (मुतान आचवप दुधान नाणयलो म्हण्टा कावळो धवो जाता? दुधानें तोंड पोळलें दुधानें तोंड पोळलें म्हणजे ताक फुंकून प्यावे लागते दुधानें तोंड भाजलें म्हणजे मांजर ताक सुद्धा फुंकून पितें दुधानें धुपणें दुधानें धुपलेला दुधानें भाजला तो ताक फुंकून पितो दुधाने तोंड भाजल्यावर ताक फुंकून पितात दुधामधली माशी, खाती अधाशी दुधाला आणि तुपाला झांकण कोण न ठेवील दुधाला गेली, तिकडे कांटे खायाला राहिली दुधाला गेली तेथें कांटे खायला राहिली दुधाला फुटणें दुधाला साय आणि ताकाला पाणी दुधास फुटणें दुनयाभर जी अक्कल, ती नाहीं एकाजवळ दुनया भुकी मरती है, घी दुनया है, और खुशामद है दुनिया झुकती आहे पण झुकविणारा पाहिजे दुनिया दुलंगी आहे दुपारची सावली दुपित धेन्वा सोडायची अन्जळत गाढव हातीं धरायचें दुप्पट अवसानें भरला दुबळयांच्या भुरग्यांची गोमटी लांब, गिरेस्तांच्या भुरग्यांची जीभ लांब दुबळयाक पर्वा ना, पिशाक न्हिद ना दुबळयाची मरूं नये बाईल, गिरेस्थीचा मरूं नये घोव दुबळयाला द्यावें किती, फाटक्याला शिवावें किती? दुबळा आणि खजेला दुबळा धनी, त्याच्या बायकोला कोण मानी दुबळी आई, कोरडी नई दुबळे देवाची दीपमाळ दुबळ्याक शेंटां भोव दुबळ्याची कळकळ आणि उथळयाची खळखळ दुबळ्या माणसाला बढाई बहूत दुबळ्याला देववत नाहीं, फाटक्याला शिववत नाहीं दुभती गाय सोडा आणि झंवता गाढव धरा दुभती म्हैस दऊन गाढव कोण घेतो? दुभती म्हैस देऊन मूढें गाढव कोण घेतो दुभत्या गाईच्या (म्हशीच्या) लाथा गोड दुभत्या गायीच्या लाथा गोड दुम करणें दुमची उचलणें दुमची पुरवणें दुमची सोडविणें दुमच्या झाडणें दुमणी मारणें दुमल्यावर असणें दुमात्रा कानाकौ दुमाला धरणें दुमाला पुरविणें दुमाला सोडणें दुमाल्यावर पाठविणें दुमाल्यास लावणें दुराचरण तेव्हांच जडतें दुराचरणी माने खर्च दुराडी बांधून टाकणें दुरुन डोंगर साजराः दुरुन डोंगर साजरा, जवळ जातां काजरा दुरुन डोंगर साजरे आणि म्हणे माझें घर बरें दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटेकुटे दुरुन डोंगर साजरे वाटे, आणि जवळ जातां कांटे भेटे दुरुन बगळा दिसतो साधा, आंत कपाटाची बाधा दुरून दुरून डोंगर साजरा दुरून डोंगर साजरा, जवळ गेले की कांट्याकुट्या (जवळ जातांना काजरा) दुरेघी मारणें दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति दुर्गुण घाय, सद्गुण औषधोपाय दुर्गुणापासून वाईट कांम दुर्गुणी लपून चाले, सदगुणाचा डौल घाली दुर्गुण्यावर, विन्घें येतीं वारंवार दुर्जनं प्रथमं वंदे । दुर्जनं सज्जनं कर्तुमुपायो नहि भूतले । दुर्जनसंगापेक्षां एकांतवास बरा दुर्जनस्य च सर्पस्य वरं सर्पो न दुर्जनः दुर्जनाचा संग, सौख्याचा भंग दुर्जनास्तव देशत्याग, सज्जनांचें सांनिध्य माग दुर्दशा उडून येती, जातांना चालत जाती दुर्दशा जाती, दैवदशा येती दुर्दैव पुढें उभें राहणें दुर्दैवानें दुःख मोठें, निराशेनें अधिक वाटे दुर्दैवानें बाप फसला, तें पाहून मुलगा सुधारला दुर्बळा पोंरा पोमुर्पें फेंस्त स्वंचें? दुर्मंत्री राज्यनाशाय दुर्योधन कृष्णाच्या उशाशीं, आणि अर्जुन बसे पायापाशीं दुर्लभाची आशा धरती, आपल्या हिता मुकती दुर्व्यसनी असतो, तो मनीं स्वस्थ नसतो दुवाळयाक खाईन दिसलें तेतें, पुढें फितलें जातलें बरें दुश्मन असावा पण दाणा (शहाणा) असावा दुश्मन न सोवे, न सोने देवे दुश्मनानें दिला हिसका, गडबडीनें पळाला पैका दुष्कर्म परहस्तें, तें स्वतःच केलेसें होतें दुष्कर्म व्यभिचार, नासाडीचा प्रकार दुष्कर्माला आधीं भ्यावें दुष्काळ आला, परभारी गेला दुष्काळांत उपजणें दुष्काळांत खाल्लें आणि भांडणांत काढलें दुष्काळांत तेरावा (धोंडा) महिना दुष्काळांत मिष्टान्न दुष्कीर्तीहून मरण बरें दुष्ट कारभारी, समुदायांचा वीट करी दुष्टपणा दुष्ट मनुष्य कारभारी, लोका उपद्रव भारी दुष्ट मेला, विटाळ गेला दुष्ट राजाची द्वाही फिरली, गांवांत गडबड झाली दुष्ट रूढीमुळें घोर अत्याचार घडतात दुष्ट वांकडा सर्वां पाही, सरळ असे स्वगृहीं दुष्ट वादांत पडणें तें घातक दुष्ट संगतीनें मन, दोषी न करिती सुजन दुष्टा गांठीं पैका झाला, उपद्रव करी लोकांला दुष्टाचरणी मनुष्याला अंतीं दुःख दुष्टाचे तोंडीं कुटका, देतां होय सुटका दुष्टाचे नेत्र झांकी पाप, दंड उघडवी आपोआप दुष्टाचे बोलणें, त्याच्या इच्छेप्रमाणें दुष्टाच्या कल्पनाहि द्ष्टच दुष्टाच्या दुष्टपणाला भिऊन वागावें दुष्टा भार्या शठं मित्रम् । दुष्टालागीं मिळे धन, त्यागी आपले बंधुजन दुष्टाला सर्व दुष्टच दिसतात दुष्टाशीं दुष्टच झालें पाहिजे दुष्टास दूर ठेवावा, अपमान न करावा दुष्टास देणें, गुणाप्रमाणें दुष्टास देव धारजिणा दुष्टास येऊं न देतां घरीं, जाईल आपोआप माधारीं दुसगीचा पाहुणा उपाशी मेला दुसगीचें ढोर किवणानें मरावयाचें दुसरा उपकार करी ते स्मर, आपले विसर दुसर्याकरितां याचना करितो, तो स्वार्थ साधतो दुसर्या खातीर फोडूं काल्लो, पाय निसरूनु आपण पल्लो दुसर्या गळ्या माळ घाल्लि ती तान्नें तिसर्या घाली दुसर्यागेले सोदी गुण, आपणागेले पळे अवगुण दुसर्याचा आनंद पाहून मत्सरी श्रमी होती दुसर्याचा तो भोसडा, आपली ती चीर दुसर्याचा न्याय करतो, आपला कोणी पाहत नसतो दुसर्याचा वरवंटा घेऊन आपला काथ्या कुटणें दुसर्याची उठाठेव, जीवाला घोर दुसर्याची कढीं, धांबधांवून वाढी दुसर्याची कामिनी, ती मानावी जननी दुसर्याची खोड काढणें, पहिली आपली सुधारणें दुसर्याची दाढी जाळून उजेड मिळवावयाचा दुसर्याची स्त्री विषवल्ली दुसर्याचें कर्ज वारावें, तर त्याला पुसावें दुसर्याचें घर दाखविणें दुसर्याचें घर निघणें दुसर्याचें नांव, आपलें गांव दुसर्याचें परमदुःख, पाहून हेवा मानी सुख दुसर्याचें पागोटें गुंडाळणें | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP