Dictionaries | References द देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट Script: Devanagari See also: देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्हाट , देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | देवळात गुरवाच्या चर्हाटाला बांधलेली घंटा चोरीस गेली तर गुरवाला ती घंटा चोरीस गेल्याबद्दल विशेष वाईट वाटत नाही तर तीबरोबर त्याचे चर्हाट गेल्याबद्दल अधिक वाईट वाटते. किंवा तो त्या घंटेच्या चोरीबद्दल त्याचे स्वतःच काहीएक नुकसान न झाल्याने अगदी उदासीन, बेफिकीर असतो. मनुष्य आपल्या मालकीच्या क्षुल्लक गोष्टीबद्दलहि जितकी काळजी करतो, तितकी देवळासारख्या सार्वजनिक मालकीच्या ठिकाणच्या मोठाल्यावस्तूंचीहि घेत नाही त्यांचेबद्दल तो पूर्णपणें निष्काळजी असतो. Related Words देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले झ्यांट देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले चर्हाट देवळाची गेली घांट तर गुरवाचे गेले शेट देवळाची गेली घांट तर गुरवाचें (गुरविणीचे) गेलें झ्यांट देवाची गेली घांट, तर पुजार्याचें गेलें शेत (झ्यांट) देउळची फुटली घांट, तर गुरविणीचें गेले झ्यांट घांट देवळाची फुटली घांट तर गुरवाचें (गुरविणीचे) गेलें झ्यांट देवाची गेली घांट, तर गुरवाचें गेलें चर्हाट (झ्याट) देउळची फुटली घांट तर गुरविणीचे गेलें झ्यांट एक गेली वेळा, तर वर्सा गेली सोळा ती गेली पण ते गेले नाहींत आले आले रावजी! गेले गेले रावजी! झ्यांट अर्द्या वराची घांट तर मधली गेली खोड, तर दादला बायली गोड लग्नाला गेली आणि बारशाला आली मांजराचे गळयांत घांट कोणीं बांधावी? आईजवळ गेले तर लेकरूंच होईल निराहाराचे गेले पाण्या, फराळाचे गेले अनमान्य देउळची गेली घांट, गुरवाचें गेलें चर्हट (इयांट,शेट) उटारेटा, कुंटण गेली हाटा गेले उलफ्याची कणिक वार्यानें गेली गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं आथी गेली नि पोथी गेली परीट नागविला तर आयाबाया नागविल्या माझे हात का कोकणांत गेले? गाढवहि गेले आणि ब्रह्मचर्यहि गेलें अळवणी आणि तळवणी घेऊन गेले दहा (दस) गेले, पांच उरले कां तर घी गेलें पण ठामणें तर राहिलें उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें) वाजती घांट मडवळ घांट देवळची घांट गांव गेले गांवढे, वाट पळैतत लवंडे ज्या गांवाला गेले, त्या गांवचे झाले गेले जन्मी करून ठेवलें तर या जन्मी फळ येतें घरापरी घर गेलें, बायको परी बायको गेली ಘಂಟೆಯ ಶಬ್ದ डोळे गेले कपाळ राहिलें बायको गेली माहेरा, आरती येगा जुनेरा खाल्ले तर बाधतें, न खावें तर लंघतें सुगवलें तर सूत, नाहीं तर जीवंत भूत बायको माझी गुळाची भेली, म्हातारी मेली तर पीडा गेली सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली अवदसा सीता गेली वनवासा आणि पाठीमागें लागली कर्कशा धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें बोल तर बोल, नाहीं तर हरभर्याचें फोल भेंडयानें वही केली, वार्यानें उडून गेली सासरीं गेली म्हणून काय शिंदळ झाली साधली तर शिकार, नाहीं तर भिकार बायको गेली कर्जानें, आपण गेला व्याजानें धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो धरले तर चावतें, सोडले तर पळतें धरले तर चावतें, सोडले तर बाघतें मोडली तर काडी, फुटला तर डोळा पावला तर देव, नाहीं तर धोंडा मारावा तर वाघ, लुटावें तर अंबर मारावा तर हत्ती व लुटावें तर भांडार लागली तर शिकार, नाहीं तर भिकार मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा बोलावें तर बडबडया, न बोलावें तर मुका धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका पडला तर आंबा, नाहीं तर ओलटा साधलें तर आपलें, फसलें तर लोकाचें खावें तर बाधतें, टाकावें तर शापतें अहो तर काहो अरे तर करि उगळला तर परमेश्र्वर, खंटला तर शनैश्र्वर अरे तर कांरे, अहो तर कांहो अरे तर कांरे, अहो तर कायहो चालला तर गाडा, नाहीं तर खोडा उडाला तर कावळा नि बुडाला तर बेडूक घंटा हयातीचा दम असला तर उडी नाही तर बुडी खाईल तर पिईल पोराचा कापला खवडा, तर न्हाव्याचा गेला लवडा मारशील तर पुढें जाशील कोण तर म्हणे कोपरा पसीने से तर सोक्ष नाहीं तर मोक्ष स्वेदित आपण भले तर जग भलें, आपण मेलों जग बुडालें तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील अघटित वार्ता कोल्हें गेले तीर्था તોર زٮ۪ل ساڑھی आधींच तारें, त्यांत गेले वारें द्रव्या(घना)परी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली तीळ खाल्ला तिळाइतकी भूक गेली টিলিঙা घन्टि گَنٹی मिशयेक घांट बांदिल्लो Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP