Dictionaries | References

देखला नाहीं दिवा आणि पाहिला आवा

   
Script: Devanagari

देखला नाहीं दिवा आणि पाहिला आवा

   दिवाहि पाहिला नाहीं त्यानें आवा (कुंभाराची भट्टी) पाहावा, त्याप्रमाणें. अगदीं थोडसें सुद्धां ज्यानें पाहिलें नाहीं त्याने पुष्कळ पाहिलें असतां जी मनाची स्थिति होते ती. “कलकत्ता शहर म्हणून मी किंचित्‍ स्तिमित झालों. आमच्या चंद्रपुरी भाषेंतच म्हणावयाचें झाल्यास ‘कधीं न पाहिला दिवा अन्‍ एकदम देखला आबा,। अशी माझी झाली." -चित्रमय जगत्‍, सप्टेंबर १९४
   पान ३७
   ‘ज्यानें देखला नाहीं आवा, त्यानें पाहिला दिवा’ अशीहि या उलट म्हण आहे.

Related Words

देखला नाहीं दिवा आणि पाहिला आवा   कधीं न पाहिला दिवा अन्‍ एकदम देखिला आवा   ज्‍यानें पाहिला नाहीं दिवा, त्‍यानें पाहिला आवा   जंववर पाहिला नाही आवा, तंववर दिवा   ज्‍यानें न पाहिला आवा त्‍यानें पाहिला दिवा   दिवा   दिवा स्वप्न   आवा   मुंगूस पाहिला आणि साप पळाला   ज्यानें न पाहिला अवा त्यानें पाहिला दिवा   पाहिला न देखला आणि चांदण्यानें ओळखला   दूध देखलें पण बडगा देखला नाहीं   वोहटळ दिवा   वोहटळीला दिवा   अंधळ्यापुढें लाविला दिवा आणि बहिर्‍यापुढें गाइलें गीत   उठाठेवा आणि बोडक्यावर दिवा   दिवा दिवठणीं आणि बाईल हांतरुणीं   रिठावर दिवा लागणार नाहीं   रीठावर दिवा लागणार नाहीं   भटाला आणि तट्टाला अक्कल नाहीं   हरा नाहीं आणि केशवा नाहीं   हरा नाहीं आणि शिवा नाहीं   कधीं नाहीं पाहिला डोळां, आणि येऊन पडला गळां   अंधळा लिही थोटा दिवा धरी   टांगता दिवा   भावका देवीला नाहीं नवरा आणि वेताळाला नाहीं बायको   कर्‍याचा दिवा   दिवा लावणें   दक्षिणचा दिवा   घरांत दिवा तर देवळांत दिवा   कोरडी आवा आणि कडकडा चावा   प्रसंगावांचून परिचय नाहीं आणि परिचयावांचून अनुभव नाहीं   वरावांचून बायको नाहीं, आणि मनुष्यावांचून वर नाहीं   दिसायला काम नाहीं आणि बसावयाला वेळ नाहीं   नाहीं बायको, नाहीं घर, नाहीं स्वर्ग   दिवा पाहूण येतें, फडा पाहून जातें   देखला धोंडा, घालता कपाळीं   सरकाराला आणि भाकरीला तोंड नाहीं   रिकामी आवा, कडकड चावा   lamp   लाभ, मृत्यु आणि हानि हीं कोठेंहि गेलें तरी टळत नाहीं   शहाणपणाचा दिवा लागणें   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   দিবা   ਦਿਵਾ   ଦିବା   दिवाः   دیوا   शेणाचा दिवा लाविणें   डोंगरीं दिवा लावणें   दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं   आपल्या भोंवती दिवा ओवाळणें   दिवा दिवठाणीं, बाई प्रस्थानीं   मेल्याच्या मागें जाववत नाहीं आणि रडल्यावांचून राहावत नाहीं   पिकल्याशिवाय विकत नाहीं आणि वारा आल्याशिवाय पान हालत नाहीं   दुखणें दिवा पाहून येतें न्‍ फडा पाहून जातें   आणि   दसर्‍यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील)   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी पुरत नाहीं   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   मुलीचा नाहीं ठिकाण आणि वर्‍हाडयांची घाई   ह्याचें मला लहणें नाहीं   ह्याचें माझें लहणें नाहीं   पोळीला आणि चोळीला कोणी लहान नाहीं   बायकोचा बोल आणि चाटयाचा अंक कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं   धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं   नाक नाहीं धड आणि तपकीर ओढ   धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें   पादर्‍याचें गांडीचा आणि लहांचराच्या तोंडाचा विश्वास नाहीं   लग्नासारखा हर्ष नाहीं, मरणारखा शोक नाहीं   मोलें घातलें रडाया। नाहीं असूं आणि माया॥   मुसळाशीं गांठ पडत नाहीं   मुसळास गांठ पडत नाहीं   भल्याची दुनिया नाहीं   घर घेतले जुव्यावारी आणि तराजूला पासंग नाहीं   दांतांवर नाहीं मांस आणि मोठयाशीं गांठ   ढुंगा, ढुंगाड नाहीं नेसूं आणि राजियाचा दंभू   सेबी   आवा-जाही   आवा दुमब्रु   सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी   जनलज्‍जा नाहीं आणि मनलज्‍जाहि नाहीं   सर्व पाहिलें पण तांब्याचे शष्पाचा गोसावी नाहीं पाहिला   भुकेलें नाहीं तें जेवील काय? आणि तापलें नाहीं तें निवेल काय?   दिवो   पाणी नाहीं तोंवर पोहेन पोहेन, आणि बायको नाहीं तोंवर झंवेन झंवेन   एक नाहीं, दोन नाहीं   शिकवलेली बुद्धि आणि बांधलेली शिदोरी कामास येत नाहीं   वैद्याचें वांटलें आणि संन्यासाचें मुंडलें कोणास समजत नाहीं   सोडलेला बाण आणि बोललेला शब्द परत येत नाहीं   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   लाज नाहीं अब्रु, कशाला घाबरुं   अजाण आणि आंधळें बरोबर   वैद्याचें वाटलें आणि संन्याशाचें मुंडलें कोणास समजत नाहीं   अधव्याचा जोडला आणि पिढीचा मोडला बरोबर होत नाहीं   दगड (आणि) धोंडे   पाणी नाहीं, पाऊस नाहीं, शेतकर्‍याला जीव नाहीं   पाऊस नाहीं, पाणी नाहीं, दुर्दशेला पारावर नाहीं   उत्तर और मध्य अंडमान जिला   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP