Dictionaries | References द दैवहीन प्राण्यावर, संकटें येतीं वरचेवर Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 दैवहीन प्राण्यावर, संकटें येतीं वरचेवर मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | दुर्दैवी प्राण्यावर एकामागून एक संकतें येतात. तु० प्रायो गच्छति यत्र भाग्यरहितस्तत्रापि यान्त्यापदः॥ Related Words दैवहीन प्राण्यावर, संकटें येतीं वरचेवर दैवहीन वरचेवर दुर्गुण्यावर, विन्घें येतीं वारंवार अभिमानें संकटें येती, दिमाखानें आशा भंग होती उंच देशावर, तुफानें वरचेवर उद्योगाचे घरीं, सुखें येतीं सामोरीं खरी सचोटी, संकटें दूर लोटी गरवशीचें पोट व रिकाम्याचा चोट, वरचेवर वाढतो एका इष्काच्या अंतीं, अनेक विघ्ने येतीं चहूंकडून विघ्नें येतीं, हुशारीनें न टळती (संकटें दुःख इ. नीं) अवघड सांगणें (संकटें दुःख इ. नीं) कठीण सांगणें (संकटें दुःख इ. नीं) जड सांगणें आळसाची चाल इतकी मंद असते कीं, संकटें त्याला तेव्हांच गांठतात कार्या संकटें जरी आलीं, तरी कार्ये न टाकावीं आपुलीं अभाग्य मासळीतें गळीं मांस सदा मिळतें भरावरी शहाण्याची बलाई दूर कम्बख्त अभाळावर अभाळ येणें कमनशिबी कमबख्त भांगी हांडी कई चुले चढे निर्भागी ऐंद्रस्थान नखाला आग लागली उंबरठा झिजवणे गांडीर भिकण बांधप बोलण्यांत बोल नाहीं, करण्यांत मेळ नाहीं निद्रेचा भंग हा प्रकृतीला रोग एक हमाममे, सब् नंगे संकट येतकंच व्यंकटरमणा वरसला कहर, तरी सोडूं नये शहर अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार? अभाळ फाटणें देवाच्या नांवें संसार, हलका होतो दुःखभार धनवंताला विघ्नें फार, गरीबाला थोडीं पिंड ब्रह्मांडी भजनः तेणें शमे विघ्नः कर्ज केल्यामागें, खोटें बोलावें लागे वारंवार कट्टे उंबर्याची साल काढणें, उंबर्याला माती राहूं न देणें उसन्या पायीं फासण्या वारा खेळकर व अग्नि खोडकर सरडयाप्रमाणें घटकेंत रंग पालटणें सवकल्या भुता, चला जाऊं कालच्या शेता शामळूभाई वेळोवेळी छपन्न वेळ चावून घालणें मुतवातीर पावसाचें निरंतर टपके आणि झगडाळू बायकोचे झटके पुनः पुनः पोरा बुद्धी तेरा पोरा बुद्धी बारा प्रेमाच्या बाजारीं, नित्य चाले येरझारी आपलींच नावें, आपणांस विखें अक्कलमंदोकी दूर बला अग्नीचा पाऊस पडाणें दुःखं दुःखानुबंधि उताण्यापेक्षां उपडा हात चांगला आत्रपैर्यान आत्रोपयरों आत्र्यापय आत्र्यायान खांद पाडणें अंकुश मारणें शिवतां सरेना, खातां पुरेना सदा पीक, सदा भीक अन्नावर अन्न वस्त्रावर वस्त्र अभ्रच्छाया जीव घेणें बारबार भजणुक मेल्या गेल्या शिवाय आठवण होत नाहीं पंचहत्यारी तट्टु निर्भाग्य सज्जन दुःखातें न मोजी, दुःख वसे दुर्जनास दुदाक विर्जण कितलें जाय? घराक उजो कितलो जाय? भरीवर भर, टेकडयावर घर नीच व्यसनीं बुडतां निंदिति दैवासि न स्वकर्मातें॥ पाऊस धारोधार, वारा करितो सारासार घोडेपर हौदा, और हत्तीपर जीन। जान बचानेके लिये पळे वॉरन हेस्िग्स घोडेपर हौदा, हाथीपर जीन। जल्दीसे भाग गया वॉरन हेस्तिंग।। करंटा आठवडेकरी खाल्ल्यास खावेंसें वाटतें उसपाभर एका आईची मुलें पण भेटीची सुराणी होते एखाद्या असत्याचा पुनः पुनः पुकार केला म्हणजे त्याला काही दिवसांनी सत्याची शाश्र्वती मिळूं लागते अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते अंधळें होणें घडोघडी शामळू समारंभाच्या वेळीं माहेरीं जावें, सर्वदा सासुसासरे सेवावे अभाळाला अंत नाहीं, वेश्येला धनी नाहीं गरीबींत मीपणा, तर होय विटंबना गातां गळा, शिंपतां मळा झिंकणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP