Dictionaries | References

दोघांचे भांडण, तिसर्‍याचा लाभ

   
Script: Devanagari

दोघांचे भांडण, तिसर्‍याचा लाभ

   दोन मनुष्यांचा तंटा लागला असतां भलत्याच तिसर्‍या व्यक्तीचा फायदा होतो. खव्यासाठीं दोन मांजरांचे भांडण लागून तीं माकडाकडे न्याय करण्यासाठी जेव्हां गेलीं तेव्हां माकडानें लबाडीनें सर्व खवा गट्ट केला व भांडणाचें मूळ नाहींसे केलें, ही पंचतंत्रांतील गोष्ट प्रसिद्धच आहे.

Related Words

दोघांचे भांडण, तिसर्‍याचा लाभ   लाभ   भांडण   झूटें भांडण अर्धा लाभ   शुद्ध लाभ होना   शुद्ध लाभ जावप   उफराटें भांडण   निवल लाभ   भांडण उकरुन काढणें   लाभ उठाना   लाभ होना   शुद्ध लाभ   लाभ कमाना   एका व्यसनास लागे, दोघांचे पोट भागे   दोघांचे वैरपण, मिटवितां कठीण   नवराबायकोचें भांडण, राळ्याराळ्याचें कांडण   राळयाचें कांडण, सवतीचें भांडण   माळयाचा मळा, कोल्ह्याचें भांडण   दहीं वाळत घालून भांडण   जाती जातीचें भांडण, रक्ताला पूर   घरांत भांडण, नि बाहेर हलकल्‍लोळ   निवल लाभ करना   निवल लाभ होना   माळयाचा मका आणि कोल्ह्यांचें भांडण   कुंभार कुंभारणीचें भांडण, गाढवाचें कांडण   शुद्ध लाभ कमाना   झूटें भांडे अर्धा लाभ   लाभ दिसे, मुद्दल नासे   लाभ पांचाचा आणि वस्त्र दहाचें   लाभ ना नफा, रिकामा धका   हातीं आला, तो लाभ झाला   net profit   आब लाभ ना नफा, आणि रिकामा धका   हानि, लाभ, मृत्यु हीं सांगून येत नाहींत   अणीबाणीचे भांडण   ट्क्याचें भांडण   भांडण करणे   profit   जेवणाएवढा लाभ नाहीं, मृत्‍यु (मरणा) एवढी हानि नाहीं   तुम्‍ही आम्‍ही गोड, तिसर्‍याचा लोड (लोढणें)   श्रमानुसार लाभ   गुबै लाभ   लाभ उचलणे   लाभ खालाम   लाभ गैयि   लाभ दैखां   लाभ प्राप्तकर्ता   लाभ बाहागो   लाभ मिळवणे   धोन लाभ   दोहरा लाभ   धन लाभ   निजी लाभ   पंक्तीचा लाभ   स्वास्थ्य लाभ   दोघे भांडितां तिसर्‍यासी जाये   ताका आधीं म्‍हशीचें भांडण   दोघांचें भांडण, वकिलांची धन   वैद्यांचें भांडण व रोग्याचें कांडण   डाळीसाळीचें कांडण, नि सवतीसवतीचें भांडण   थार लाभ जा   भेटीचा लाभ देणें   मनुष्य जाऊ लाभ होऊ   ਝਗੜਾ   କଳି   ઝઘડો   कलहः   झगड़ा   नांज्लायनाय   ಗಲಾಟೆ   दुटप्पी भाषण अवघड, केवल लबाडीचें भांडण   नवरा बायकोंचे भांडण नी मिटवला आं   पानानें पान वाढतें आणि भांडणानें भांडण वाढतें   पिसन हारीके पूतको, चबिना लाभ   ସୁଧ ମିଳିବା   నికరలాభంకలుగు   খআঁটি লাভ   লাভ   ਸ਼ੁੱਧ ਲਾਭ ਹੋਣਾ   ચોખ્ખો નફો થવો   അറ്റാദായം ലഭിക്കുക   थार मुलाम्फा जा   निव्वळ फायदा होणे   کُل نَفاہ میٛلُن   ಪಕ್ಕಾ ಲಾಭವಾಗು   benefit   లాభం   ਮੁਨਾਫਾ   ലാഭം   लाफ   ಲಾಭ   லாபம்கிடை   lucre   earnings   net income   profits   gain   لڑٲے   उपकारीया लाभ होय, अपकारीया घडे अपाय   अन्नासारखा लाभ (नाहीं) मरणासारखी हानि (नाहीं)   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP