Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All दोन डोळे शेजारीं, भेट नाहीं संसारीं दोन तर सुडकीं, एक दांडीला व एक गांडीला (मांडीला) दोन तोबे खाऊंगा और एक मेंढी लेउंगा दोन दगडांवर पाय ठेवूं नयें दोन दिवस असे, दोन दिवस तसे दोन दिवस सासूचे, दोन दिवस सुनेचे दोन दिवसांचें चांदणें, दोन दिवसांचें नांदणें दोन दिवे विकत घ्यावयास सोपे, पण एक जळत ठेवणें कठीण दोन धक्के द्यायला घ्यायला बळकट दोनपरा आसल्यावर सांजे पंचायत (दोन) पाटया टाकणें दोन पैच्या भाजीस तीन पैचा हेल दोन प्रहर आचार, नंतर अनाचार दोन प्रहरची काळजी दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला दोन बायलांये घोव मधी हुमकलता दोन बोटें अभाळ उरलें आहे दोन बोटें स्वर्ग उरणें दोन भाऊ शेजारीं, भेट नाहीं संसारीं दोन मांजरांचा खवा, वानर न्यायाधिशानें खुशाल खावा दोन मांज्रा लडायितुं उंदुरु पोळनु गेलो दोन मांडवांचा वर्हाडी उपाशी दोन मांडवाचा वर्हाडी उपाशी दोनय् चुली सारख्यो तर मायधुवो लाडक्यो दोन लढेंगे, इसमें एक पडेंगे दोन वेळां ऐकणें, एक वेळां बोलणें दोन वेळां शहाणा ठकत नाहीं दोन वेळा काम केलें सहज होतें चांगलें दोन व्हडयाचेर पाय दवरप दोनशें पाऊस दोन हस्तक आणि तिसरें मस्तक दोन हातांचे चार हात होणें दोन हाती मिळवावें, एक हातीं खर्चावें दोन होडयार पाय दोवोल्ल्यार मधीच पेंचता दोनी घरच्या सोयराक दोनीकडे जेवणना दोनो हातो पगडी संभालाने पडी है दोन्ही कुळें सारखीं, नामदेव पारखी दोन्ही गालांत पुर्या दोन्ही घरचा पाहुणा उपाशीं(मरे) दोन्ही डोळ्यांनी अंधळा, मग बसला पुराणाला दोन्ही हातीं पुर्या, नवसूबाई खर्या दोमें तिसरा जैसा आंखमें कंकर दोर तुटला, पोहरा बुडाला दोर सैल देणें दोराला पाय लावणें दोरा लावणें दोरी जळणें दो लढेंगे, इसमें एक पडे होगा? दोळाक उधक लावनु फट्टी सांगप दोळे धांकिल्याक केंदनाई काळोख दोळे धांपल्यरि राति जाता वे दोळे पाणी मन सुवराती दोळे फुटले म्हणु हिशेब बुडलो? दोळो आसतन दिष्टी न दोळ्यांत रगत नातिल्याक सुख दुःख सांगावें वे? दोळ्या दोळ्याक भेट ना, शेजारा आसून गुर्तु ना दोवलॉ करणें दोषत्रय दोष दुसर्याचे पाहून, सुज्ञ घेती सुधारुन दोस्त नादान, दाणा दुसमान दो हातीं मिळवावें, एक हातीं खर्चावें दोहीं पेवावर हात ठेवणें दोहोंकडून मिळवूं पाहती, मिळतें तें दवडिती दोहों घरचा पाहुणा उपाशीं मरे दोहों घरचा पाहुना उपवासी (मेला) दोहों डोळ्यांची मुरवत राखणें दोहोंतर्फे जो विचार न करी, तो एकाचें वाईट करी दोहों पेवावर हात ठेवणें दोहों मांडवांतला कोडगा दोहों मांडवांतला वर्हाडी दोहों सशांचे लागतां पाठीं, एकहि नये हातीं दोहों हाताचे चार हात करणें, होणें दोहों होडीवर पाय दोहो अंगी उजवणें दौड चले, गीर पडे दौतीचा घाणा घालणें दौलतजां होणें दौलत बुडविणें दौलत रक्षणे दौलत होणें दौलतीचा खांब दौलतीचा नाश दौलतीची कायमी दौलतीस धक्का दौलतीस पेंच बसणें दौलतीस वाळवी लागणें द्या थै देव द्या भर, करा तर्र द्यावी काळावर दृष्टि, समाधान मानावें पोटीं द्यावें तर उधळ्या, न द्यावें तर कृपण द्यावें तसें घ्यावें, करावें तसें भोगावें द्यावें देवानें, घ्यावें माणसानें द्यूत, मद्य, प्रतारणा, युवती, संपत्ति घालवून विपत्ति आणिती द्रव्य अधिक मानतात ते गुण कमी जाणतात द्रव्य असतां भय प्राप्त, नसल्या दुःखव्याप्त द्रव्य असल्या चांगल्या रिती, सभ्यपणा आणिती द्रव्य आणि समाधान अंगाला कांती आणितात द्रव्य आणि समाधान उभयतां राहतां कठीण द्रव्य, चतुराई,कीर्ति ऐकावी,चतुर्थांश खरी मानावी द्रव्य ज्याच्या संग्रहीं, त्याला सगळें जग वश होई द्रव्य झाल्या गांठीं, आठवती मोठया गोष्टी द्रव्य देऊन मित्र जोडे, समयीं उपयोगे न पडे द्रव्यदेवता समान जगीं मान्य द्रव्य नाही ज्याच्या पदरीं, तो अर्धा दुखणेकरी द्रव्यबळ चांगलें, अंगबळ पांगळें द्रव्य मिळण्यास आयास, तितके रक्षणीं प्रयास द्रव्य येतां मूर्खा हातीं, मूर्खपणा वाढे अती द्रव्य वाढतें, शरीर क्षीण होतें द्रव्यवानाला दूषण नसतें द्रव्यवान् असतां मूर्ख, शहाणा त्याचा मालक द्रव्यवान् कर्ज मागती, सर्व नेऊन देती द्रव्यवान् खातो पितो, देव गरिबालाहि देतो द्रव्यवान् बोलती, सर्व मौन धरिती द्रव्यव्यय करतां येत नाहीं, त्याजवळ द्रव्य रहात नाहीं द्रव्यशक्ति सर्वअंवरी, चालत नाहीं स्वर्गद्वारीं द्रव्यसंग्रह आहे पुरा, तर प्रगट राहे घरा द्रव्य संपूर्णः तया नसे शास्त्रज्ञानः द्रव्यहरण प्रीति, तीच पापोत्पत्ति द्रव्या(घना)परी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली द्रव्याचा उपभोग घेत नाहीं, त्यास लक्ष्मी शोभत नाहीं द्रव्याचा धूर निघणें द्रव्याचिया कोटी। नये गांडीची लंगोटी॥ द्रव्याची अव्यवस्था, श्रीमंताची दीनावस्था द्रव्याची आशा हीच नशीबाची परिक्षा द्रव्याचे धुडके उडविणें द्रव्याचे धुडके करणें द्रव्यापरी इच्छा, इच्छेपुरतें धन द्रव्यापरी द्रव्य गेलें, बायको परी बायको गेली द्रव्यापरी द्रव्य जातें, द्ररिघ्राजवल दरिद्र जातें द्रव्यापेक्षां मनीं, सत्य अधिक मानी द्रव्यापेक्षां विद्याधन, योग्य पुत्रासमान द्रव्यापेक्षा कीर्ति, लोक पसंत करिती द्रव्यावीण हिंमत धरी, त्याचा नाश होय भारी द्रव्याशा धरिती, मूर्खाशीं लग्न लाविती द्रव्येण सर्वे वशाः। द्राक्षलता करा खमी, फळांच्या पडतील राशी द्राक्षापाकात्मक द्राक्षें अंबट! द्राक्ष्गाची माधुरी आणि फुलांचा वास, उत्तरोत्तर वाढे तयाची आस द्राविडी प्राणायाम द्राविडो लडबडाम्यहम्। द्राविडो लुडबुडाम्यहम् द्र्व्याचे लालची पेंढीचें ढोर द्वाड मशालजी थोडा उजेड पाडतो द्वादशमंडळ द्वादशीचा दिवस आला, आरंभ नाहीं चुलीला द्वाभ्यां तृतीयो न भवामि राजन्। द्वेष द्वेष करतो सापपरी आणि म्हणतो मी निर्भत्सरी द्वेषानें कोणी श्रेमंत झाला नाहीं द्वेषी आणि जुलमी न्यायाधीश, करती न्यायाचा सत्यनाश द्वैतभाव नसणें द्वौ नञौ प्रकृतार्थ दृढयतः। द्स्तूर साबीक द्स्तूर साबीब धंत्र धंदराधंदरं प्रवर्तति धंदा करणें धंदा रोखीचा आणि वायदा दिवाळीचा धंदा हजामाचा आणि मिजास पादशाहाची धंद्यांत केली सरकत होते कशाची बरकत धंद्याला राहणे धकाधकीचा मामला धकाधकीचा मामला, कैसा धडे अशक्ताला (जड जातो अशक्ताला) धक्यास बुकी व शिवीस चपराकी धग बडविणें धग येत बसणें ‘ध’ चा ‘मा’ करणें धज देणें धज मारणें धट चालणें धट, धटाई धट लावणें धटास लावणें धट्टीकट्टी गरिबी, लुलीपांगळी श्रीमंती धट्टीकट्टी गरीबी बरी, लुलीपांगळी श्रीमंती नको धडं धडवा आणि अवसेचा पाडवा धड कांटयावर धड कांठयांवर घालून दैवास रडणें धड कांठयावर घालून दैवास रडणें धडकी भरणें धड गांडीनें धड गाढव ना ब्रह्मचारीं धड तुला न मला, घाल कुत्र्याला धड दिसेना नी मन बसेना धड ना गृहस्थ, धड ना भिक्षुक धड ना संसार नि धड ना तप धड नाहीं गालांत, उभे आपल्या तालांत धड नाहीं डौल, लोका देते कौल धडप धाडवा, अवसेचा पाडवा धड पॉल शॅताचें आनि वाय्ट बरें कुशीचें धड शाळेंत,चित्त बायकोंत धड हिंदु ना मुसलमान धडांत उतरणें धडांत ना भाकडांत धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत धडा गेला तरी हरकत नाहीं पण पासंगाला जपावें धडा घेणें धडा धरणें धडा न गोडाचा धडीनें पैसा मोजणें धडे देवळांत, चित्त पायपोसांत धडेल धडेल मौला धडोतीचें पाट (ड) गें धण करणें धण घेणें धण पुरणें धण पुरस्तुर धण होणें धणीनीस धक्का, कुंटणीस टक्का धणू जा जाल्ले तरी होड ना, रीण नाका धणू ना जाल्ले तरी होड ना, रीण नाका धत्तुरा दाखविणें धत्तुरा देणें धन असल्या बहुभय, नसल्यानें तापत्रय धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं धनकण पुरें धन, भाडींकुंडीं अर्धें धन, आणि रोखें पुर्जे रावणाची खाई धन करणें धनका धट गया, और दोस्तका दोस्त गया धनगर धनगरभाई, सव्वा प्रहर दिवस येई, तेव्हां खोडीचें वेड जाई धनगराचा जांवई, ताकासंगें शेवया खाई धनगराचें कुत्रें, लेंडयापाशीं ना मेंढयांपाशीं धनगराला माणिकाचा काय उपयोग धन जड जना, मदत पतना धन देवापरी वागवी, तरच भूतचेष्टा घ्यावी धन पाडणें धन पुरणें धन प्राप्तीस बहू यत्न, त्याहून कठीण तद्रक्षण धनराच्या ओंठीं, तें मेंढरांच्या पोटीं धनलोभ आणि हेवा, त्याची तृप्ति न होय केव्हां धनलोभ दाविती, सज्जनांचीहि दृष्टि फिरती धनलोभ सदा, त्याची तृप्ति न होय कदा धनवंताला विघ्नें फार, गरीबाला थोडीं धन शहरांत आणि आरोग्य देशांत धन होणें धना जाणें धनाजी व संताजी पाण्यामध्यें तुला दिसतात का? धनाढयाची द्रव्यसंख्या, त्याहून अधिक त्याची आख्या धनावर बसला नागोबा, त्याचा कशाचा घरोबा धनावांचून दुनिया पंगू धनिक गरीब व्यवहारांत, परस्परें आश्रयांत धनिक द्रव्यानें चालती, गरीब आश्रयांत राहती धनिकांचे लांछन, द्रव्याचें झांकण धनिकाचा संसार, निर्धनिकाचा ईश्वर धनिकाची सत्ता गरिबावर, रिणको धनकोचा चाकर धनिकाचें घरीं, गरजी घाली फेरी धनिकाहून अधिक मान्य, विद्वज्जन धनि नाशिल्लॅं बदिक, हातभर अधिक धनी कुंभार असो की परीट असो, गाढवाचे हाल कांहीं चुकत नाहींत धनी झाला जागा, चोर आला रागा धनी, झोपेनें नाडला, आनंद झाला चोराला धनीण म्हणते म्हैस ठेविली, म्हैस म्हणते बटीक ठेवली धनी दिलगीर, चोट्टे खुशाल धनी धजला, नौकर जागला, पैशाला पूर आला धनी ना गोसावी धनी नाशिल्लयें बदिक धनी नाहीं पास, तर कुळवाडयाचा नास धनी नाहीं, मेरें आणि शेत भरलें बेरें धनी नाहीं मेरे आणि शेत भरलें बेरें धनी नाहीं शेतापाशीं, शेत नाशी धनीने सुझे ढांकणीमां, पडोशीने सुझे आरसीमां धनी फांकडा, नथीचा आंकडा धनी बसतो तेथें काम चांगलें होतें धनी बोलतो आणि नोकर री ओढतो धनी माथ्यावर नसणें धनी मेला, बाजार आटोपला धनी राबेना शेतीं, तरी झोळी येई हातीं धनुष्य धनुष्य बाणबिगर, मनुष्य धनबिगर, व्यर्थ धनुष्याक एकुचि बाणू आसु नयें धनेन परिलभ्यंते जनेन बहुबांधवः। धन्याचा डोळा चाकराचे हातापेक्षां जास्त काम करितों धन्याची घोडी उधळली, मनाला चुटपुट लागली धन्याची दृष्ती, घोडयाची पुष्टि धन्याचें नांव गण्या आणि चाकराचें नांव रुद्राजी बोवा(आप्पा) धन्यानें कधीं पाहावें, ऐकावें, कधीं अंध बधीर राहावें धन्यानें सांगले चा कराक, चाकरानें सागलें सुण्याक सुण्याने सांगले बाल्लक धन्याला घाव आणि प्रेमाला वाव धन्याला धत्तुरा आणि चाकराला मलिदा धन्याला धत्तुरा व चाकराला मलिदा धन्याला धत्तोरा आणि चाकराला, चोराला मलीदा धन्यावांचून दुनिया व्यर्थ धन्याशिवय सर्व व्यर्थ धन्यास कण्या व चाकरास मलिदा धपका सोसावतो पण टिपका सोसवत नाहीं धपाटा धमकट धर टांक कीं लाव कागदाला धरण फुटणें धरणी धरणीचा भाग धरणीने धेणें धरणी माय, देठाय धरणीवर पडणें धरतो तर डमतो, सोडतो तर पळतो धरतो दुष्टाची संगत, त्याचें कल्याण नाही होत धर धपट दगडावर आपट धर धरट सालीसकट धरमधक्का धरला तर रोड्क, सोड्ला तर बोडका धर लाहणें धरलें तर चावतें नी सोडलें तर अंगावर येतें धरले तर चावतें, सोडले तर पळतें धरले तर चावतें, सोडले तर बाघतें धरशील धीर तर बनशील वीर धरशील हिंमत तुला नाहीं किंमत धर सुटणें धरागें घेणें धरागें धरणे धरायला डहाळी, न (आणि) बसायला सांवली धरायला डाहाळी अन् बसायला सावली (नसणें) धरावें तर डसतें, सोडावें तर पळून जातें धरितां गर्व आणि स्वार्थ, संसारीं होय अनर्थ धरिती जातीचा अभिमान, सर्व अज्ञान सज्ञान धरी चांगली रीत रव, बहु मान जनीं पाव धरु नका तोरा, मागलें स्मरा धरुन सोडुन वागणें धर्म धर्म आहे कर्मांगी, कळलें पाहिजे प्रसंगी धर्म करतां कर्म उभें राहतें धर्म करतां त्याला उधळ म्हणती, न केल्या बोलती पोटपोशा धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं धर्मखुंटास बांधणें धर्मखुंटीस बांधणें धर्म जातो! धर्म थोडा, कर्म अधिक धर्म पंगु! धर्मशाळेची उठाठेव धर्मशाळेचें उखळ, पाहिजे त्यानें खर्चावें बळ धर्मशाळेचे उखळीं येत्याजात्यानें कांडावें धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायाम् धर्मस्य त्वरिता गतिः। धर्मांत (धर्मानें) दिलें नेसायला आणि परसांत गेली मोजायला धर्मांने दिलें, कर्मानें नेले, कर्माचे फळ थोर झालें धर्माआड कुत्रें येणें धर्माची आई आणि काय देई धर्माची गाय धर्माची गाय, कांटे (कांटया) खाय धर्माची गाय, कांट्या खाय धर्माची गाय, तोंडाकडे पाहाय धर्माची गाय, दांत ना दाढा धर्माची डाळ, म्हणे पाखडून घाल धर्माची वाट बिघडणें धर्माचें आणि ऊन ऊन धर्माचें खरें तत्त्व गहन्, अगम्य आहे धर्माचें घेणें, खोड व ठेवणें (धर्माचें) ताक पिणें धर्माचें द्वारी कुत्रें आडवें येणें धर्माचे गायी आणि दांत (दूध) कां गे नाहीं धर्माचे पारीं बसणें धर्माच्या वाटेला लागणें धर्मादारीं आणि (झाली) मारामारी धर्मादारीं (चावरें) कुत्रें धर्माधर्मीवर काम चालविणें धर्माला साडावा हत्ती, पण हिशेबाला सोडूं नये रती धर्मावर लोटणें धर्मावर सोमवार सोडणें धर्मास धर्मास नको धर्मास भिऊन चालणें धर्मास येणें धर्मी जय, पापीं क्षय धव्यार काळें पडलें तें जन्ममुगा वचना धश्चोंट पंचलक्षणं धष्टपुष्ट धा धांदलीचा दिवस आला, घरीं रिकामाच बैसला धांव घालणें धांव ठोकणें धांवणार पडतो, पोहणार बुडतो, आणि शहाणा वकतो धांवण्यांत मारेकरी धांवण्या (स) धांवणें धांवण्यास पोंचणें धांवण्यास येणें धांवत जाणें आणि पळत येणें धांवतल्याक एकी हादी धांवतल्याक एकूच वात, सोदतल्याक धा वाटो धांव धांव, जो बेध लिखासो पाव धांव धांव धांवलें आणि तारीकडेन पाऊं रावलें धांव धांव धांवले, फजीत पावले धांवा धांव बहुत, दैवीं असेल तें प्राप्त धांवा मांडणे धांवून धुपून काम करणें धाक धाक कृपणा न कोणाचा, शत्रू आप आपणाचा धाकटी धाक दाखविणें धाक ना दरार, फुटका नगारा धाक ना धोका धाक नाहीं शरीरीं, हवें तैसें करी धाक फिटणें धाक लावणें धाकासारखी चीज नाहीं धागा धाग्यावरुन ताग्याची परीक्षा धा जाण आवयक कोण रडनार धा जाणांची आवै वाटेर पडून मेली खैं धा जाणांनीं कावळो खावन, खायनशिल्ल्याक जातीभायर घालो खैं धा जाणांनी कावळो खावन, खायनाशिल्ल्याक जातीभायर घालो खैं धा जाणांनी धा मुठी हाडल्यो घर भल्ले धा जाणांली आवसु वट्टेरी धा जाणाचो हात पडळ्यार कितेंय उरता? धा, जाय तें खा धाड घालणें धाड पडणें धाड पडावी पण चीत पडूं नये धाड बडवणें धाड भरणें धाडलो आगीक, तो पडलो वडयाचे खाजीक धाडस केल्याशिवाय संपत्ति प्राप्त होत नाहीं धाडसाला लक्ष्मी वश धाडू माळू पोळा व चिपडी मिपडी संक्रांत धात, धातु धात पडे, मनुष्य तडफडे धातु फुटणें धा थंय देव धान धान्य झटकणें धान्य तेथें घुशी, निधान (घर) तेथें विवशी धान्य तेथें घुशी, निधान तेथें विवशी धान्य हुडकणें धान्याप्रमाणें उपकार, पेरण्यानें वाढती फार धाप धापा करणें धापू होणें धाबें दणाणणें धाब्यावर बसविणें धामधूम बलोंका राज धाय, धाय करम लिखा सो पाय धाय मोकलणें धारकशी टाकणें धारकशी धरणें धारकशी लावणे धारकशी सोडणें धार काढणें धारकीं धरणें धारण आणि मरण कांहीं कळत नाहीं धारण आणि मरण कांहीं समजत नाहीं धारण, मरण, पाऊस कोणाचे हातीं नाहीं धारण शक्ति, तेथें विस्मृति धार देणें धार पडणें धार पिळणें धार फुटणें धार मारणें धार मारुन न पाहाणें धार लागणें धारवाडी कांटा धारा घालणें धारातीर्थ धारातीर्थीं पडणें धारिष्टास दैव धार्जिणें धारेवर आणणें धारेवरचा वाघ धारेवर धरणें धारेवर येणें धारेवर वागणें धार्यानें चालणें धार्याला बोळा व दरवाजा मोकळा धाले धन्याचा लेक धावं तसं आवं धा सल्ले पांच उल्ले, आमगेलें कितें? धास्त खाणें धास्त घेणें धास्ती खाणें धास्ती घेणें धिग्या धिटाई खाई मिठाई, गरीब खाई गचांडया धिमा शत्रु अकल्पित सखा, हे जाणून जरा हुशारी राखा धिमी पाऊल टाक मैदान मारते धिसपिताविणें धिसाड धीट नीट, लाखाचें पीठ धीटपणें वागतो, तो जगीं प्रसिद्ध होतो धीनो दोडियो अने दोडियानु घी धीर असेल पोटीं, तर बरें होईल शेवटीं धीर चेपणें धीरज धरम मितर और नार, आपतकाल परखते चार धीर तो गंभीर, उतावळा तो बावळा धीर धरील, तो खीर खाईल धीर धीरे, दैव उघडे धीर सो गंभीर धीर सो गंभीर, उतावळा सो बावळा धीरे धीरे उघडे, जशी बाजारी किंमत पडे धुंद धरणें धुंद बांधणें धुंधरमासाचा बेत, नक्ताचें जेवण धुडके उडविणें धुडके करणें धुडक्या उडविणें धुडक्या करणें धुड्डा उडविणें धुणीं धुणें धुणी घालून बसणें धुतरा चारणें धुतलें जाणें धुतल्या तांदुळासारखे निर्मळ धुमश्चक्री घालणें करणें धुमश्चक्री चालविणें | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP