Dictionaries | References

देवानें पाहिलें, तेंच जगाला दिसलें

   
Script: Devanagari

देवानें पाहिलें, तेंच जगाला दिसलें

   आपण एखादी गोष्ट कितीहि गुप्तपणें केली तरी ती परमेश्वरास दिसतच असत व अशी गोष्ट पुढें उघडकीस आली तरी त्यांत जें सत्य असेल, जें आधीं परमेश्वरास कळलें असेल तें इतरांस कळलें म्हणून त्यांत विषाद मानण्याचे काय कारण आहे.

Related Words

देवानें पाहिलें, तेंच जगाला दिसलें   जगाला लाथ मारणें   नागवें दिसलें (पाहिलें) कीं (म्हणजे) संन्याशाचें सुद्धां उठतें   मनीं असे, तेंच दिसे   पडकली कोल्ही, तेंच रान   अंतःकरणीं आणणें तेंच जिव्हेनें बोलणें   मनुष्य (मुत्सद्दी) ज्या दौलतींत तेंच राज्य   देवाजवळ मागितला एक (डोळा), देवानें दिले दोन   मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं   नाहीं तेंच   देवानें मारणें   आपली फजिती आणि जगाला हंसें   देवानें ओढ घेणें   देवानें डावी देणें   देवानें भरणें धरणें   द्यावें देवानें, घ्यावें माणसानें   आडजिभेनें पाहिलें, पडजिभेनें वास घेतला   मऊ पाहिलें कीं कोपरानें खणलेंच   नवर्‍याचें पाहिलें रुप, विसरला तहानभूक   स्वप्नांत पाहिलें आणि जागीं झालें   चांगलें मनन, तेंच भाषणाचें जनन   नको म्हटलें कीं तेंच चांगलें!   सोकली मेंढी तेंच रान (धुंडी)   माणसानें म्हणावें अन् देवानें दुणावें   जें जगाला नेटकें, तें स्‍वीकारावें कौतुकें   मऊ पाहिलें कीं कोपरानें खणूं नये   मांजरानें दूध पाहिलें परंतु बडगा कोठें पाहिला   पाहिलें तसें करावें आणि ऐकलें तसें बोलावें   दुवाळयाक खाईन दिसलें तेतें, पुढें फितलें जातलें बरें   उरले (लोक) त्यांनी मोडले तेंच घडावें   अर्धै कच्चें खाल्लें, तेंच शेवटीं बाधलें   जें मनाचें समाधान, तेंच रत्‍नाचें निधान   जें सुख कार्यारंभीं, तेंच सुख उद्योगीं   जेथे आपलें मन रमते तेंच सुंदर   ज्‍याचें जया ध्यान, तेंच होय त्‍याचें मन   मनीं ध्यास वाढे, तेंच स्वप्न रोकडें   हलकें नांव पडलें ज्याचें, जन्मवरी तेंच त्याचें   शेजीनें दिलेलें पुरेना, देवानें दिलेलें सरेना   देवाजवळ मागितला पूत, (तों) देवानें दिला भूत   देवानें दिलें व कर्मानें (नशीबानें) नेलें   देवानें दिलेलें सरेना, माणसानें दिलेलें पुरेना   देवानें पंख दिले ते आकाशांत उडण्यासाठी   देवानें पालखींत बसला आणि दैवानें उचलितो पालखीला   सर्व पाहिलें पण तांब्याचे शष्पाचा गोसावी नाहीं पाहिला   भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी)   राजाला खासगी असें कांहींच नसतें, त्याचें तेंच राष्ट्राचें   चार महिने झोपेंचें व्रत केले, गुण नाहीं दिला देवानें   दे रे देवा! कुरुप, तर देवानें दिलें स्वरुप   देवानें दिलें व कर्मानें नेलें, कर्माचें फळ पुढें आलें   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   ठेवी पोट साफ, पाय उष्‍ण, नेहमी गार मस्‍तक जाण, मग वैद्याची गरज सोड, हित तेंच समज   पाण्यावर पाणचट, गुळावर गुळचट   देवान दिलें म्हणु भोगूंक समजुं नाका?   देवान दिल्लें कोणाच्यान व्होर नोजो   तगादणे   स्वाधीन आलें तें आपलें झालें   अंगठयावरून दशासूर निर्माण करणें   भरलें धरणें   देव दितलो जाल्यार घरा बसिल्ल्याकडेन दिता   देवांनीं घडला नूर, तो कधीं नाहीं होणार दूर?   देवान दिल्लें सर्ना आनी मनशांनी दिल्लें उर्ना   पिंपळाचें पान गळालें कीं पिंपळगांव जळालें   डोक्‍याचें नांव कपाळ आणि कपाळाचें नांव डोकें   बाणिवेळें बोट सोडिना   पळभर तें वीळभर   अनागमन   जेथें जेथें धूर तेथें तेथें अग्नि असतोच   असक   पिंडू रचिसुयिल्लो देवु उंडि रचिसूयिना वे?   वस्त्राचा संन्याशीः वंद्य जगत्राशीं   माका नाका तें सगळे संसाराक नाका   सूर्या पोटीं शनि आला सारा लोक भांबावला   सहजं किल यद्विनिंदितम् न खलु तत्कर्म विर्वजनीयम्   लहान मूर्ति पण थोर कीर्ति   फेडिनासपा सारकें   नारायणीं जरी झालें तें ओंगळ। करावा संभाळ, लागे त्याचा॥   बोलूं जाणे त्यास फट कोण म्हणे   फितव्यानें राज्यें बुडालीं, खबरदारीनें वांचलीं   आदाम   तिडणें   नवस फेडणें   देवा! दिरे पूत, देवान्‍ दिलें भूत   दैव हें देवापेक्षांहि एका मात्रेनें अधिक   मोठा मनुष्य मान हालवे, मूर्खं तेणें हर्ष पावे   डोळे फुटले तरी हिशेब बुडत नाहीं   अल्प कार्यीं मारी हाका, मोठे कार्यी राहे मुका   तंजानियायी   एकवस्त्रपरिधान   एकवस्त्रस्नान   गोखणें   पिष्टपेषणन्याय   वेठीची बिगार आणि घोडयाची चंदी   वरणेवीन वरणभातः ताकेवीन ताकभात   तापोवणी   भाकरीला तोंड नाहीं   भोंवत्या त्यो प्रदक्षिणा, नी निजता तो नमस्कार   मान्य असे तें बोलावें, अमान्य न चालावें   मान्य असे तें बोलावें, अमान्य मार्गें न चालावें   मनशाक सोबता   दैव देतें तितकें नेतें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP