Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
तांबड्याचे आशेने पांढरे हरवावें   तांबड्या माडाचें सोडण   तांबसाळ   तांबें   तांब्या   तांब्‍या उपडा घालणें   तांब्‍या उपडा पडणें   तांब्‍या पालथा घालणें   तांब्‍या पालथा पडणें   तांब्‍याशिवाय चांदी नाद धरीत नाहीं   तांब्रा   ताईत   ताक   ताकडी   ताक तें ताक व दूध तें दूध   ताक नाशी भाजी, घर नाशी शेजी   ताक माडा व्हरून सूर म्‍हुण पियेता   ताक मुळांत व्हरून सूर म्‍हुण पियेता   ताकय धवें दुधय धवें   ताकांत डेंगणें घातले, सून पिईना गिर्‍हाईक घेईना!   ताकांत पडली माशी, सून काही पिईना, गिर्‍हाईक काही घेईना   ताकांतलें वाढूं, आमां तलँ वाढूं, पानार यॅक्‌य्‌ पप्णा   ताका आधीं म्‍हशीचें भांडण   ताका आयिल्‍याक म्‍हशी मोल इत्‍याक?   ताकाक येवुनु रुक्‍को (मडकें) निपयिता   ताकाकरितां भीक मागायची तर भांडे कां लपवावें   ताकाचा थेंब   ताकाचे पाणी   ताकादुधाचा निकाल होईल   ताकादुधाचा निवाडा होईल   ताकानें पोळला, तो दुधानें पोळेल   ताकापुरती आजीबाई   ताकापुरतें रामायण   ताकापुरते रामायण   ताका मिठाक गांठ   ताकाला जाऊन गाडगे लपविणें   ताकाला जाऊन भांडें लपविणें   ताकाला जावें मग भांडे कां लपवावें   ताकास जाऊन मग गाडगे लपवूं नये   ताकास तूर नसणें   ताकास तूर लागूं न देणें   ताकास दूध म्‍हणणें   ताजा   ताट   ताटकळी   ताटांत जेव तर म्‍हण खापरांत जेवीन   ताटांतलें सरत नाहीं, खाण्यावांचून उठवत नाहीं   ताटांत सांडलें आणि वाटींत सांडले, तरी ते पथ्‍यावर पडलें   ताटांत सांडले काय आणि वाटींत सांडले काय, एकच   ताटाखालचें मांजर   ताटाचा मानकरी   ताटाबरोबर कांठ   ताटाबरोबर कांठहि जाता   ताटाबरोबर कांठहि जातो   ताटाला बसणें   ताटावरचें पाटावर   ताटावरून उठविणें   ताटावरून ओढणें   ताटावरून पाटावर   ताटी   ताटी कापून जाणें   ताटे पाणकणसाची   ताठणें   ताठ्‌याने वागणें   ताड   ताडणें   ताडमाडास जाणें   ताडाची सांवली, घडीची बाई, आंब्‍याखाली उभी राही   ताडाच्या झाडाखालीं दूध प्याला तरी तो ताडी प्याला असे लोक समजतात   ताण   ताणणें   ताण देणें   ताणपट्‌टी देणें   तात   तान   तानाजी   तान्ने घावाने मिटा खळु पिवंचो   तान्ही   तान्हें गेलें राना, घोड्याला आला पान्हा   तान्हें गेलें राना, पारठें लाविलें थाना   तान्हेला   तान्ह्याला वनीं, पारठयाला स्तनीं   ताप   तापणें   तापतोबारा   तापत्रयाला जोड नाहीं   तापत्रयाला जोडा नाहीं   ताप म्‍हणे मी मायबाप   तापलिया तेला बावन चंदन। बुंदें एक क्षण शीतळ करी।।   तापल्‍या उदकान घरां लासनात   तापल्‍या तव्यार उदक घालें, हुस्‍स जालें   तापल्‍या तव्यावर उभें करणें   तापल्‍या तव्यावरची भाकरी, तशी ठेवावी हुशारी   तापल्‍या तव्यावर थंडपाणी   तापल्‍या तव्यावर नाचणें   तापल्‍या तव्यावर पोळी भाजून घेणें   तापल्‍या तव्यावर पोळ्या भाजणें   तापल्‍या तव्यावर भाकरी भाजून घेणें   तापल्या पाठीनें   तापल्‍या पाण्यास चव नसते   तापल्‍या पाण्यास चव येत नाहीं   तापी   ताफा   ताबा   तामिली   तामील   ताम्रपट   तार   तारंबळ उडणें   तारंबळ होणें   तारक   तारक पारख   तार चालणें   तारता   तारत्‍यापुढें मारत्‍याचा हात चालत नाहीं, तारत्‍यापुढे मारत्‍याचे चालत नाहीं   तारळें   तारवांत अर्धी सुपारी   तारा   तारा तोडणें   तारा मिळविणें   तारी   तारुण्यांत विलास, वृद्धपणीं वनवास   तारुण्यांत स्‍वामैर्ख्य कळे, तर सदां सुख मिळे   तारूं   तारूं काठावर असतें तेव्हां परीक्षा काय होणार   तारूं भरुंक गेल्‍लो आयलो, पोट भरूंक गेल्‍लो येंवक ना   तारें   तारे तुटणें   तारे तोडणें   तारेने चालणें   तारेने वागणें   तारेवरील कसरत   तारेस असणें   तारेस उभा करणें   तारेस लागणें   तारो   तार्वा भरी गॅल्‍लॉ घरा पावलॉ आनि पॉटा भरी गॅलॉ घरा पावना   ताल   ताल तोडणें   ताले   ताळ   ताळकिळा   ताळ ना तंत्र, उगाच पोकळ यंत्र   ताळ सोडणें   ताळ्यावर येणें   ताव   तावणें   ताव देणें   ताव मारणें   तावून सुलाखून   तास   तासणें   तासाआड बैल आणि दिसाआड बायको, मारावी   तिक्‍याबिगर लॉरगण पास्‍ता?   तिखट   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   तिखट मीठ लावून तोलणें   तिखट मीठ लावून सांगणें   तिखें   तिघांची तीन दारें   तिघांत ना तेरांत, ना शेरभर सुतळींत   तिघावरचा आरा, लावील कोण थारा   तिघावरची किकळी आणि घराचा वांसा निखळी   तिघे   तिचे बोच्या आड काडी   तिच्या पाठीं बत्ती लागो   तिच्या पोटीं बत्ती लागो   तिडका देऊन करणें   तिडका देणें   तिडका देत बसणें   तिडीक   तिथीशिवाय महिना नाहीं, कुणब्‍याशिवाय गांव नाहीं   तिनिसांजा   तिमाजी   तिरका   तिरका डोळ, गुणाचा पोळा   तिरगी   तिरगो   तिरडी   तिरडी करणें   तिरडी काढणें   तिरपीट   तिरफटणें   तिरफटून लावणें   तिरस्थळी   तिल   तिल तडके, दिन भडके   तिलांजलि   तिलांजलि देणें   तिलांजलि सोडणें   तिलांजलि सोडून देणें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   तिळभर चतुराईचें मोल, शेरभर हुन्नराचें तेल   तिळभर दुखणें, मणभर कुथणें   तिळाइतकें नातें व गगनाइतकी मैत्री   तिळागुणी येणें   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   तिळा जोन्नो भिकंभटाक   तिळीं असणें   तिळीं थेंब पडणें   तिळीं येणें   तिवाटांची माती येत नाहीं   तिवाटांची माती समजत नाहीं   तिसर नि घर विसर   तिसरा   तिस्मारखां   ती   ती गुण   ती गेली पण ते गेले नाहींत   तीन   तीन अग्‍नि   तीन अडकून सीताराम   तीन अमावास्‍या   तीन अवस्‍था   तीन अश्रु   तीन आमंत्रणें आलीं, मनाची गडबड झाली   तीन ॠणें   तीन ॠतु   तीन ॠषि   तीन कष्‍ट   तीन काळ   तीन कोनी टोपी जिकडे फिरेल तिकडे सारखीच   तीन, क्षेत्रांतील दृश्यें   तीन गकार   तीन गण   तीन चव्वल खर्च होणें   तीन चव्वल देणें लागणें   तीन चांगले पण   तीन टक्‍के आदा व त्रेपन टक्‍के खर्च   तीन टक्‍के जमा, त्रेपन्न टक्‍के उचापत   तीन तंट्‌याचीं कारणें   तीन ताड उडणें   तीन तेरा   तीन तेरा गोष्‍टी   तीन तेरा नव बारा (सांगणें)   तीन तेरा होणें   तीन दगडांत त्रिभुवन आठवतें   तीन दिवस संन्याशी, गांवांत उपवासी   तीन दिवसांचा कोल्‍हा!   तीन दिवसांची हक्काची रजा   तीन देहावस्‍था   तीन धकार   तीन धोंडे मांडले कीं त्रिभुवन आठवतें   तीन, न फिरविल्‍यानें बिघडणारे   तीन नाड्‌या   तीन पांच करणें   तीन पीठें   तीन पुरुषप्रकार   तीन पैशाची झटापटी, लाख रुपयांची मलमपट्‌टी   तीन पोट भरण्याच्या जागा   तीन फातार मांडप   तीन बोटें स्वर्ग उरणें   तीन मद   तीन, मर्दनानें वाढणारें   तीन म्‍हैन्यांच्या खाणाक एका दिसाचो जोर पुरो   तीन लक्षामाजीं एक पतिव्रता   तीन लोक   तीन वकार   तीन वाटेची माती न मिळणें   तीन वायु   तीन वारकरी वैशिष्‍ट्‌ये   तीन वृत्ति   तीन वेद   तीनशें   तीन शेंडे, साबरबोंडें आणि लाल तोंडे, हे वाढल्‍यावांचून राहाणार नाहींत   तीन शेटं नाहींत मग पसाभर राख कशाला   तीन संध्या   तीन संन्याशाचीं वैशिष्‍ट्ये   तीन साक्षी   तीन सुखी   तीर   तीर्थ   तीर्थ आहे तर भट नाहीं, भट आहे तर तीर्थ नाहीं   तीर्थाच्या आटीं, एक भक्तीची कसोटी   तीर्थी केलें स्‍नान, चुकेल काय मरण   तीर्थी गेल्यावांचून मुंडण होत नाहीं   तीर्थी गेल्‍यावांचून मुडण होत नाही   तीर्थोदकं च वन्हिश्र्च नान्यतः शुद्धिमर्हतः।   तीळ   तीळ खाऊन तीर्थ बुडविलें   तीळ खाऊन व्रत मोडणें   तीळ खा तिळागुणी या, गूळ खा गोडसे बोला   तीळ खाल्‍ला तिळाइतकी भूक गेली   तीळ घेतले नि कोळ फेकलें   तीळ तांदूळ एक झाले, वाटाणे गडगडत गेले   तीळ तीळ   तीळ तुटणें   तीळ दान देणें   तीळपापड होणें   तीळु खावुनु व्रत भ्रष्‍ट (गो.)   तीस   तुंबारा   तुकडा   तुकडा देणें   तुकडा मोडणें   तुकडे पडणें   तुकडे मोडणें   तुका   तुका ना माका, घाल सुण्यास   तुकामाका पडाना, तुझे बगर जायना   तुका म्‍हणे उगी रावचें, कितें जाता तें पळौचें   तुका म्‍हणे एथें पाहिजे जातीचे। येरा गबाळाचे काम नाहीं।।   तुका म्‍हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा।।   तुका म्‍हणे करून दावी। त्‍याचे पाय माझे जिवीं।।   तुका म्‍हणे जन दुतोंडी सावज। सांपडे सहज तिकडे घर।।   तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥   तुका म्‍हणे येथे, पाहिजे जातीचें।   तुका म्हणे वादें। वायां गेलीं ब्रह्मवृंदें॥   तुकाय फें आनि तुझ्या बापाय कय्‌ बी फें   तुकारा   तुकारामाची म्‍हैस   तुक्का   तुगेलें वजें व्हावंच्याक मगली व्होणं झरवंचिकी?   तुगेले म्‍हळ्ळेलें मगेलें, मगेलें म्‍हळ्ळेलें येंयेंयें   तुगेल्‍या गोठ्‌यांतले वासरूं मोरूं   तुगेल्‍या तार्वारि मगेलें अर्द फोपळ   तुझा   तुझा मंत्र नोहे बरा, माझा बैल चुके मोर्‍हा   तुझा माझा रस गळे, तुला पाहून जीव जळे   तुझी दाढी जळो पण माझा दिवा लागो   तुझें घर जळो दे, माझी वांगी भाजूंदे   तुझें तें माझें, माझें तें माझ्या बापाचें!   तुझें तें माझें व माझें तें माझेच   तुझें मन माझे साक्षीशी आणि माझें मन तुझे परीक्षेशी   तुझें माझें पटेना, तुझ्यावांचून गमेना   तुझें मीठ अळणी   तुझें राहूं दे थडे, माझें घे कडे   तुझोच भोपळो, तुझोच भात, निमताक लावतंय माझो हात   तुझ्या आईनें का कोकिळा खाऊं घातल्‍या होत्‍या!   तुझ्या कामांत भट पडो!   तुझ्या नांवाचें मंगळसूत्र तोडून टाकून तुझ्या नांवाचें कुंकू पुसतें   तुझ्या बारशाच्या घुगर्‍या खाल्‍ल्‍या आहेत   तुझ्या बारशाला जेवलो आहे   तुझ्याशिवाय गमेना, तुझें माझें पटेना   तुझ्या शेंड्यार, मज्‍या बोंड्‌यार   तुझ्या हाताला का इंचु डसला होता?   तुटणें   तुटली मैत्री जडली जाती, अखंडित चालत नसती   तुटलें मन आणि फुटलें मोतीं सांधत नाहीं   तुटून पडणें   तुणतुणें   तुपांतली माशी पिळून खाणारा   तुपांतली माशी पिळून खाणें   तुपा आस्‍तेऽ लेंडा गिळता   तुपाची लालसा आणि उष्‍ट्याची आशा   तुपाचे आशेनें उष्‍टें खाणें   तुपाचे घागरीवर उंदराचें पिटकुलें बसणें   तुम   तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो   तुमचा, तुमचे पायसमक्ष   तुमची आमची विडी, बसल्‍या बसल्‍या फुंका   तुमचें तुम्‍हाला, खटपट आम्‍हाला   तुमचें तें आमचें, आमचें तें हॅः हॅः!   तुमचें मरणें तसें माझें आग रिघणें   तुमचे पोहे नि आमचा कोंडा, फुंकून फुंकून खाऊं   तुमच्या दारीचा कुतरा, नका मोकलूं दातारा   तुम तांडेल, हम तांडेल, घमत कोण सांडेल?   तुमबे चुप, हमबे चूप   तुम लढो, हम कपडे संभालते   तुमवां थाउनु तेल येदवे?   तुम्‍हीं दिलं थोडं, म्‍यां दिलं घोडं   तुम्‍ही आम्‍ही एक, कंठाळीला मेख   तुम्‍ही आम्‍ही एक पण कंठाळीस हात लावूं नका   तुम्‍ही आम्‍ही गोड, तिसर्‍याचा लोड (लोढणें)   तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं   तुम्‍ही आम्‍ही भाऊ भाऊ, तुमचे आमचें आम्‍हीच खाऊं   तुम्‍ही करा वटवट, मी आहे निगरगट्‌ट   तुम्‍ही तुमच्या भरांत, आम्‍ही तुमच्या केरांत   तुम्‍ही पाहाल तें आमच्यानें बोलवावयाचें नाहीं   तुरमुंडी देणें   तुराटी नाही गांड खाजवायला आणि आमंत्रण सगळ्या गांवाला   तुरा लावून फिरणें   तुरियेरि चण्णु मूळ खांडचें   तुरीची काठी (कांटी) तुरीवर झाडावी   तुरीची काठी तुरीवर झाडणें   तुरीची काठी तुरीवर झाडावी   तुरीबरोबर बरड चिरडला जातो   तुरुक हांडीस पडणें   तुरुक होडीस पडणें   तुरुत दान महापुण्य   तुरुत्‌दान महापुण्य   तुला न मला, घाल कुत्र्याला   तुला फें आणि तुझ्या बापाला फें   तुला मला पडेना, तुजवांचून गिळेना   तुळशींत भांग   तुळशींत भांग व भांगेत तुळस   तुळशीचे मुळांत कांदा लावावा लागणें   तुळशीचे मुळांत कांदा लावूं नये   तुळशीच्या झाडास काटे लागणें   तुळशीपत्र कानांत घालून बसणें   तुळशीपत्र ठेवणें   तुळशीपत्र तोलणें   तुळस उचलणें   तुळस उपटून भांग लावणें   तुशीं मशीं रस गळे, उराशीं फुणकं जळे   तुषकंडणन्याय   तुसवां तुलो उजो दुसदुसचो चड   तूं आलीस नटत, पण मला नाहीं बरें वाटत   तूं इमानसे गाव, हम सोता है   तूं कर कटकट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   तूं कर माझ्या पोळ्या, मी वळतें तुझ्या शेळ्या   तूं कर वटवट, मी आहे निगरगट्‌ट, माझा गुरु बळकट   तूं करीत जा कटकट   तूं डालडाल, मै पानपान   तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा   तूं दळ माझे आणि मी दळीन गांवच्या पाटलाचें   तूं नाहीं तुझ्या बापानें शिव्या दिल्या असतील   तूं नाही तर तुझ्या बापानें शिव्या दिल्‍या असतील   तूं फिरलास झाडोझाड, मी फिरलो पानोपान   तूं मगेधीं ऑजें धाड, हांव तुगे बीं जेव्‌च्या यॅतां   तूं मर ग भाजे, मी नवरा साजे   तूं मला अन्‌ मी तुला   तूं मी एक, गठली मेख   तूं मी सारखी, चल जाऊं द्वारकी   तूं मुझकूं, तो मै तुझकूं   तूं राणी, मी राणी, गांडीवर पाणी घालावें कोणी? तूं राणी, मी राणी, पाटाचे पाणी कोण आणी   तूं रानोरान तर मी झाडोझाड   तूं लंड तर मी भंड   तूं स्‍वयंपाक कर, मी जेवेन! तूं अंथरूण घाल, मी निजेन! आणि काय मदत पाहिजे !   तूंहि राणी, मीहि राणी, चाकर मिळेना पृथ्‍वींत कोणी   तूट पडणें   तूप खाऊन रूप येतां   तूप खातल्‍या चेडीलें रूप (गांडि) पळेल्‍यारि कळता   तूप खाल्‍यालें रूप समजता   तूप गूळ असले तर गव्हाची गोडी   तूप गेलें, तेल गेलें, धुपाटणें हातीं आलें   तूप तुकडा   तूप तृणाचें, तेल कणाचें   तूप दिव्याला आणि तेल माव्याला   तूपदुधाच्या गुळण्या टाकणें   तूप पिऊन (लागलीच) आरशांत रुप पाहाणें   तूपासाखर रोडका आणि भाजीपाला धडका   तूस कांडून फोड   तृणतुल्‍य पुरुष जरी, सधन स्‍त्रीच्या बरोबरी   तृण दांतांत धरणें   तृणपंचमूल   तृणाइतकी चाड   तृणाचा शेक   तृणाची गरज   तृणाची चाड   तृणाची शेज करणें   तृणाचें शेकणें, मूर्खांचें बोलणें   तृणाला चाड आहे ती त्‍याला नाहीं   तृतीय प्रकृति होणें   तृप्त ज्‍याचे मन, तो सधन   तृप्ताला भोजन   तृष्णा पापिणी, घात मांडला माझा पांनीं   तॅ फिरंगी मॅलॅ, तॅ उंडॅ गॅलॅ   तॅल कट्‌टल्‍याचँ भँड सुक्‌ता   तेंकुडेन म्‍होंवु काडप   तेंकून आयलां तँ लकौन दिवचँ   तेंडलेक माटोव, माट्‌वाक तेंडलें   तेंडल्‍याक बियो चड, मोटव्यांक बुद चड   तें नाहीं ललाटीं, आणि पाऊस पडे शेताकांठीं   तेच म्‍हणाचे सुजन, ठेविती भोग निजाधीन   तेजा इशारत, तट्‌टा फोका धरिती   तेजाब काढणें   तेट्‌टाला टुमणी, तेजीला इशारत   तेथें जेवीत असला तर येथें आंचवावयास यावें   तेथें संताप, जे स्‍थळीं व्याप   तेरड्याचा रंग   तेरड्‌याचा रंग तीन दिवस   तेरड्याचे रंग तीन दिवस, सरड्याचे रंग दिवसांतून तीन   तेरा उपर मेरा   तेराबारा चालणें   तेरामेरा करणें   तेरीमेरी करणें   तेरीमेरीवर येणें   तेरे उपर मेला पाव, थोटा म्‍हणे मी राव   तेरे पितर सडक फू   तेरे पितर सरग भये   तेरेबी चीप, मेरेबी चीप   तेर्‍या पान्नावेले उदाक   तेलंगभट   तेल उतरविणें   तेलकरी रडे आणि नारळकरीहि रडे   तेल काढणें   तेल गेलें तूप गेलें, धुपाटणें हातांत (हातीं) आलें   तेल गेलें तूप गेलें, हातीं धुपाटणें आलें   तेल घालणें   तेल चढविणें   तेल जळता देवळाचें, भटाने कित्‍या रडचें   तेल जळे पिडा टळे   तेल जळे, पीडा टळे, पण ज्‍याचे जळे त्‍याला कळे   तेल जिरविणें   तेलणीनें केला धडा आणि बुधला झाला उपडा   तेल दिव्याला आणि तूप माव्याला   तेल पाहिजे दिव्याला, बैल घरी घाण्याला   तेल येवंचे वेळारि घाणो मोळ्ळो   तेल लागणें   तेलवालीचें दुणावलें, मीठवालीचें गमावलें   तेला अंगार उदक   तेलाची वरव तुपावर   तेलिणीशीं रुसला, अंधारात बसला   तेली खसम करना, और रुखा खाना   तेली जोके तारोतार खुदा जोके एकच बार   तेली झाला म्‍हणून तेलानें गांड धूत नसतो   तेलीणबाई रुसली व अंधारांत बसली   तेलीण सांचवी धारोधार, अल्‍ला नेतो एकच वार   तेली (तेलण) राखे धारोधार, खुदा लिजावे एकी बार   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP