Dictionaries | References त तारंबळ उडणें Script: Devanagari See also: तारंबळ होणें Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तारंबळ उडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | [तारंबळ, तारामळ, तारांबळ=ताराबल नक्षत्रांची अनुकुलता.] ‘तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव’ हा मंगलाष्टकाचा श्र्लोक मुहूर्ताची घटका संपत आली म्हणजे फार घाईने म्हणतात. यावरून घाई, धांदल होणें. ‘मी आपुल्या गृहीची एक। तारंबळ होतसे।।’ -नव २०.५५. ‘जिजाऊ-(रुसव्या स्वरानें) माझी अशी तारांबळ उडावी, आणि आपण मौज पहात रहावे हे चांगले वाटले ना?’ -शिसं १.१. अडचण, ओढगस्तपणा हाल. ‘आपले सैन्य इंग्रजांपाशी चाकरीस ठेवण्याचा तह करण्याविषयी गव्हर्नरचा नानास आग्रह चालला होता पण त्यास त्यांतला मतलब कळून एकंदर राज्याची जरी तारांबळ झाली होती तरी तो कबूल झाला नाही.’ -निबंधमाला. Related Words तारंबळ उडणें तारंबळ चांदी उडणें तारंबळ होणें बस उडणें बसोटी उडणें फडशा उडणें सरबत्ती उडणें रंजक उडणें हबेलंडी उडणें खजुरी बोर्या उडणें उडणें शिकल उडणें जीव उडणें चौपायीं उडणें चौफेर उडणें बाह्या उडणें लाही उडणें बोर्या उडणें भगल उडणें भग्गल उडणें भदें उडणें रेवडी उडणें रंग उडणें मन उडणें फुटाणे उडणें फुटाण्यासारखा उडणें फेंफें उडणें फेफे उडणें बंदूक उडणें धूळ उडणें नाचणें उडणें पाडा उडणें पातेज उडणें पातेरा उडणें पत्रावळ उडणें काळीज धडधड उडणें उजवा स्तन उडणें तीन ताड उडणें पिकाचा फुफाटा उडणें झणफण होणें तिरपीट उडतें साल रंजक खाणें सरबत्ती झडणें होणें आण ने हयकत उडतपगडा ऊर उलणें ऊर दबणें ऊर वासणें रंजक पिणें फडास येणें पांखरुं हुशा तारामळ खिरापत होणें उफाडणें उजूबुजू उडत कोंबडा उडता नाच दशदिशा पळणें दाट हत्यार लागणें भियोंवचें मनांतून उतरणें हौज्या घनचक्कर टळकण टळकर तारांबळ उपवणें उडतरुमाल उडाणवीर अंड कपाटीं जाणें अंड ब्रह्मांडास जाणें गर्भगाळ कोसळणें झांज जाणें झांज पडणें झाडाचे राऊत करणें झाडाचे राऊत दिसणें थुडथुडां तीन तेरा होणें टळ टळदिशी टळदिशीं ठिकर्या होणें भरवंसा तुटणें भरारी मारणें अडेल तारातीर धांदलपट्टी धांदलाधांदल ताडताड हुसी उदाळणें उमपणें अंतरमाळ उडप थुडथुड टणाटणा डोळ्यांतले पाणी मरणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP