Dictionaries | References

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार

मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार
Type: Dictionary
Count : 31,570 (Approx.)
Language: Marathi  Marathi


  |  
डोळा येणें   डोळा लवणें   डोळा लागणें   डोळा वांकडा करावा पण मन वांकडे करूं नये   डोळे अंधारी, उजेड बाहेरी   डोळे असून पाहावयाचें नाहीं, कान असून ऐकावयाचे नाहीं   डोळे आल्‍यावरी, प्रकाशाचा त्रास करी   डोळे उगारणें   डोळे उघडणें   डोळे उरफाटणें   डोळे एवढे करणें   डोळे काढिले आणि कपाळ हलकें झालें   डोळे (कान) निवणें   डोळे केवढे करणें   डोळे खाणें   डोळे खुडकणें   डोळेगांवची कवाडे लागणें   डोळे गेले कपाळ राहिलें   डोळे गेल्‍यावर पापण्याचा काय उपयोग   डोळे चढणें   डोळे चढवून बोलणें   डोळे चिपणें   डोळे चिरीव चांगले, वृद्धपणीं सरक्‍या झाले   डोळे जळणें   डोळे जाणें   डोळेझांक करणें   डोळे झांकणें   डोळे झांकून द्यावें दुकानदारानें, चौकशी करून घ्‍यावें घेणारानें   डोळे टळटळीत भरणें   डोळे ढांपणें   डोळे तळपावणें   डोळे तांबडे पिवळे करणें   डोळे ताठणें   डोळे ताणून पाहाणें   डोळे थंड होणें   डोळे, नाक, हात चिपणें   डोळे निवणें   डोळे निवळणें   डोळे निवविणें   डोळे पठारास जाणें   डोळे पांढरे करणें   डोळे पाताळांत जाणें   डोळे पापी   डोळे पाहात नाहीं, कान ऐकत नाहीं, पाय चालत नाहीं, यावर औषध कोणी देत नाहीं   डोळे पाहून चालणें   डोळे पाहून वागणें   डोळे पिंजारणें   डोळे पुसणें   डोळे पोंढळणें   डोळे फांकणें   डोळे फाटणें   डोळे फाडणें   डोळे फिंदारणें   डोळे फिरणें   डोळे फिरविणें   डोळे फुटणें   डोळे फुटले तरी हिशेब बुडत नाहीं   डोळे फोडून पाहणें   डोळे फोडून वाचणें   डोळे बांधणें   डोळेभर पाहणें   डोळे भरून पाहणें   डोळे भरून येणें   डोळे मारणें   डोळे मिटणें   डोळे मिटले म्‍हणजे चहूंकडे अंधारच   डोळे मुरडणें   डोळे मोठे करणें   डोळे मोठे केले म्‍हणून मी आंत मावणार नाहीं   डोळे मोडणें   डोळे येणें   डोळे लवणें   डोळे लाल करणें   डोळे वटारणें   डोळे विणें   डोळे होणें   डोळ्यांचा अंधार करणें   डोळ्यांची खोगरें होणें   डोळ्यांची भिंत होणें   डोळ्यांचें तें खरें, कानाचें तें खोटें   डोळ्यांचे खोबरे होणें   डोळ्यांचे ते खरें, कानाचें तें खोटें   डोळ्यांचे पाणी आणि कर्जाची बोळवणी   डोळ्यांचे पारणें फिटणें   डोळ्यांचे पारणें होणें   डोळ्यांच्या कवड्या, नांव शेखरोषन   डोळ्यांच्या खांचा, नांव कुमुदिनी   डोळ्यांच्या खांचा होणें   डोळ्यांच्या वाती करणें   डोळ्यांत अंजन, पायांत पैंजण   डोळ्यांत असूं, तोंडावर हंसूं   डोळ्यांत असूं नाहीं, पोटांत माया नाहीं   डोळ्यांत कुरुंद असणें   डोळ्यांत कुरूप असणें   डोळ्यांत कुसर व कानांत फुंकर   डोळ्यांत केर, गांडींत फुंकर   डोळ्यांत केर व कानांत फुंकर   डोळ्यांत खुपणें   डोळ्यांत गंगाजमना येणें   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   डोळ्यांत जहर उतरणें   डोळ्यांत तेल घालून   डोळ्यांत तेल घालून जपणें   डोळ्यांत तेल घालून पाहणें   डोळ्यांत तेल घालून बसणें   (डोळ्यांत) धुरळा घालणें   डोळ्यांत धूळ टाकणें   डोळ्यांत पंचप्राण उभे राहणें   डोळ्यांत पाणी असणें   डोळ्यांत पाणी आणणें   डोळ्यांत पाणी नसणें   डोळ्यांत पाणी येणें   डोळ्यांत प्राण उतरणें   डोळ्यांत प्राण ठेवणें   डोळ्यांत प्राण येणें   डोळ्यांत बोट घातले तरी दिसत नाहीं   डोळ्यांत भरणें   डोळ्यांत मर्यादा राहणें   डोळ्यांत माती पडणें   डोळ्यांत मावणें   डोळ्यांत रक्त उतरणें   डोळ्यांतले पाणी मरणें   डोळ्यांत वात घालून बसणें   डोळ्यांत शरम नसणें   डोळ्यांत समावणें   डोळ्यांत सलणें   डोळ्यांत हराम उतरणें   डोळ्यांतील काजळ चोरणें   डोळ्यांतून उतरविणें   डोळ्यांतून पाणी काढणें   डोळ्यांना नाहीं असूं, मेली माझी सासू   डोळ्यांना पदर लावणें   डोळ्यांना पाणी आणणें   डोळ्यांनी उजेडणें   डोळ्यांनी मारणें   डोळ्यांनी रात्रंदिवस काढणें   डोळ्यांपुढें काजवे चमकणें   डोळ्यांपुढें काजवे दिसणें   डोळ्यांपुढें काजवे नाचूं लागणें   डोळ्यांपुढे अंधेरी येणें   डोळ्यांभर पाहणें   डोळ्यांवर कातडें ओढणें   डोळ्यांवरच्या झांपडेला थापटेचा खुराक   डोळ्यांवर धुंदी येणें   डोळ्यांवर धूर येणें   डोळ्यांवर पडळ चढणें   डोळ्यांवर पडळ येणें   डोळ्यांवर मांद चढणें   डोळ्यांवर मांद येणें   डोळ्यांवर येणें   डोळ्यांशीं डोळा भिडविणें   डोळ्यांशीं डोळा मिळविणें   डोळ्यांस टिपें देणें   डोळ्यांस पाटा (पट्‌टा) बांधणें   डोळ्यांस पाणी देणें   डोळ्यांस पाणी लावणें   डोळ्यांसारखें तेज नाहीं, पोरासारखें फळ नाहीं   डोळ्या अवलोकन साहे, जिवा तसें मन आहे   डोळ्याआड   डोळ्याआड (आणि) मसणपाड   डोळ्याआड (आणि) मसणपार   डोळ्याआड स्‍मशानपाड   डोळ्याकानाचें अंतर, चार बोटांचा फेर   डोळ्याचे डोळे कामाचे आणि अंधळ्याचे डोळे शोभेचे   डोळ्यात धूळ घालणें   डोळ्यात धूळ फेकणें   डोळ्यात माती घालणें   डोळ्यात माती फेकणें   डोळ्यानें भुई दिसेनाशी होणें   डोळ्याला डोळा लागणें   डोळ्याला पाणी येणें   डोळ्याला रोग, तिथे हाताला औषध काय उपयोग?   (डोळ्यावर) धूर येणें   डोळ्यावर पाणी, ढुंगणाला पाद, अशा जेवणाला काय स्‍वाद   डोळ्याशीं डोळा लागणें   डोसकें   डोसी मुई (मरी), पोरी आवी   डोहांत पडणें   डोहाच्या जागी डोहो पडतील   डोहाच्या ठिकाणीं डोहच पडतील, निवळ जाईना आणि गढूळ येईना   डोहाळ्याचे वेळीं हंसली आणि जन्माच्या वेळी रडली   डोहाळ्यावरून मुलाचें लक्षण ओळखावें   डोहीं पडणें   डौर      ढंग   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   ढबळ्याजवळ बांधला पोवळा, वाण नाहीं पण गुण लागला   ढबू   ढलपी   ढळढळवणी   ढळणें   ढवळणें   ढवळा   ढवळा मणी, ओंगळवाणी   ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागतो   ढवळ्याशेजारीं बांधला पवळा, वाण नाहीं पण गुण लागला   ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला   ढवा   ढसर   ढस्मर   ढाणक   ढापणें   ढालगज   ढाल फिरविणें   ढाला फिरविणें   ढाला माघारीं देणें   ढाळ   ढाळ पडणें   ढाळ लागणें   ढाळाखालीं पडणें   ढाळी   ढाळी पडणें   ढिला   ढीग   ढील पडणें   ढुंकून न पाहाणें   ढुंकून न विचारणें   ढुंगण दाखवावें पण दांत नाहीं दाखवूं   ढुंगण पाहून पाट, तोंड पाहून टिळा   ढुंगण फाटे पण ढबला नहीं फाटे   ढुंगण फिरविणें   ढुंगण हाणा, पण (मला) पाटलीण म्‍हणा   ढुंगणाखाली आरी, चांभार पोरें मारी   ढुंगणाचें सोडून डोकीस गुंडाळणें   ढुंगणाचे सोडलें आणि डोक्‍याला गुंडाळिलें   ढुंगणाला फाटकें तुटकें, आणि डोक्‍याला नेटकें   (ढुंगणाला) हात पोंचणें   ढुंगणावर आपटणें   ढुंगणास नाहीं खेंडा, पण दिमाखाचा झेंडा   ढुंगणास हात पोचणें   ढुंगणास हात पोहोंचले!   ढुंगा, ढुंगाड नाहीं नेसूं आणि राजियाचा दंभू   ढुगण दाखविणें   ढुढाचार्य   ढेंकणाच्या संगे, हिरा भंगे   ढेंकणास ढेंकूण काय खातो   ढेंकणासारखें रगडून टाकणें   ढेंकूण मारायला तलवार कशाला?   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें आवाहन कशाला पाहिजे?   ढेंकूण मारायला ब्रह्मास्‍त्राचें जप कशाला पाहिजे?   ढेंग   ढेंग बघून पिडें, तोंड बघून विडे   ढेंग बघून पिढें, तोंड बघून विडा   ढेंग बघून पिढें, तोंड बघून विडे   ढेंगेखालून जाणें   ढेंढें   ढेकणाचे संगे हिरा जो भंगला।   ढेकर देऊन बसणें   ढेकर देणें   ढेकळाप्रमाणें विरघळणें   ढेकळाप्रमाणें विरणें   ढेढे वाजणें   ढोंग   ढोंग धतोरा, हातीं कटोरा   ढोंगी   ढोंगी वेष धरतो, शेवटी उजेडास येतो   ढोपरखुंटीस येणें   ढोरांत ढोर, पोरांत पोर   ढोरानं ढोर मेलें, कुत्र्याच्या गळ्यांत घाटरूं आलें   ढोलकें   ढोलकें वाजणें   ढोलके फोडणें   ढोलक्‍यास दोहीकडून थापा   ढोलक्‍यास दोहीकडून थोबाडी   ढोलाचा साक्षीदार दंडा   ढ्‌ढाचार्य   ढ्या   तंग   तंगचाई   तंगडी   तंग होणें   तंटा   तंटा तुटण्या अंती, दोघांची हानि होती   तंटा मिटवायाला गेला, आणि गव्हाची कणीक करून आला   तंत   तंतीं लागणें   तंबाखू   तंबाखू दीयते दानं, बटवादानं विशेषतः।   तंबी   तंबी होणें   तंबू   तंबू ठोकणें   तकतक   तकदीरका लिखा, कमी नहीं चूका   तकली   तकसीम   तक्र   तक्रं शक्रस्व दुर्लभम्   तग   तगदीर   तगवणें   तगिरी   तजवीज   तजा   तजा मोडणें   तट   तटका   तटका तोडणें   तटाणी   तटिये बागलाक पितळी बीग   तटी   तट्ट   तट्‌टाला दुमणी, तेजीला इशारत   तट्टी   तट्‌टु माझा रतनघोस, मागें चाले कोस कोस   तट्‌टु माझा रतनघोस, मागें सरे कोस कोस   तट्टू   तट्टू माझा रतनघोस, मागें चाले कोसकोस   तडकशीं   तडकें   तडतडा   तडीचा पोहणार   तडीवरचो एक मासो रांपणीच्या शंभर माशांपेक्षां बरो   तढण   तण   तणग्‍या   तण लासून गोबोर   तणा घराचानें उज्‍जानें खेळ नये   तत्त्व   तत्र   तत्रशीं लागूं न देणें   तन   तन गेलें, पण गेलें, आतां काय उरली बाकी! तरुणपणाचा मित्र विचारी, खुशाल आहेस का काकी !   तन गेले मन गेलें, म्‍हातारपणीं म्‍हण आलें, सरमडाचें मखर केलें, तेंहि वार्‍याने उडून गेलें   तननं   तनमनधन   तन मन धन, कर गुरूला अर्पण   तन लागणें   त नसणें   तनाई   तनु   तप   तप केल्‍यास बळ, वृक्ष लावल्‍यास फळ   तपलांतुलें व्हेल्‍यारि कपलांतुले व्हरद वे?   तपें तपणें   तपेलिकी लांब दोरी, तपेलें सांभाळ पोरी!   तपेलें   तप्त   तबियत   तबियतीनें असणें   तबियतीनें घेणें   तबियतीनें चालणें   तबियतीनें चालविणें   तबियतीनें वागणें   तबियतीनें वागविणें   तबियतीनें वापरणें   तमतम   तमा   तमाखु   तमाखूकी निंदा करे होय इसका सत्‍यानाश   तमाचा   तमाशा पाहणें   त म्‍हणतां तपेलें   तयार   तये वेळेचा तो गुण   तर   तरंग   तरड   तरणा   तरणी   तरणीचे गाल आणि म्‍हातारीचे हाल   तरणी पांढरे नि वृद्धा काळे केंस उपटी   तरणी बाईल पोटांतु जाळ   तरणें   तरणेपणी हालेहुले, म्‍हातारपणीं शेंडी फुले   तरण्याचे झाले कोळसे, म्हातार्‍याला आलें बाळसें   तरतरा   तरतें बुडतें पाहाणें   तरमुंडी   तरळ   तरवार   तरवार उपसून येणें   तरवार करणें   तरवार गाजविणें   तरवार पाजलि, घरच्या म्‍हातारीचे कुर्टारी घाल्‍ली   तरवार पाजविली, आणि घरच्या म्‍हातारीवर गाजविली   तरवार बहु वरी   तरवार मारणें   तरवार मारत्‍याची, विद्या कर्त्याची   तरवारिच्या धारेपुढे राव येत, पोण जिभेपुढे राव न जो   तरवारीचे वनी चालणें   तरवारी धारेवर चालविणें   तरवारी धारेवर धरणें   तरवारी धारेवर वागविणें   तरुण   तरुणपण   तरुणपणीं नम्र होशी, वृद्धपणी मान घेशी   तरुणपणीं बाईल मेली, नवरा अश्रु ढाळी   तरुणपणीं बुद्धि, म्‍हातारपणीं शक्ति, याचें नांव चांगली स्‍थिति   तरुणपणीं रक्षावें, म्‍हातारपणीं खर्चावें   तरुणपणीं राग येतो इतका वृद्धपणी नसतो, चाळवून आला असतां नाही होत कमता   तरुणपणीं लाज, म्‍हातारपणीं खाज   तरुणपणीं शिंदळकी, म्‍हातारपणीं कुंटणकी   तरुण फार मरतात, नंतर म्‍हातारे जातात   तरुण वकील, वृद्ध वैद्य   तरुणाचे कोळसे, म्‍हातार्‍याला बाळसें   तरुणी   तर्क   तर्र   तर्‍हा   तर्‍हा देणें   तर्‍हीं भरणें   तर्‍हे देणें   तर्‍हेस जाणें   तर्‍हेस देणें   तर्‍हेस पेटणें   तर्‍हेस भरणें   तलफ   तलब   तलवार   तलवार उपसून येणें   तलवार गाजविणें   तलवार मारणें   तलवारी धारेवर चालविणें   तलवारी धारेवर धरणें   तलवारी धारेवर वागविणें   तलावा   तळ   तळ काढी फळ   तळघर   तळ घालून बसणें   तळची आग मस्‍तकास जाणें   तळचें मडकें हाणणें   तळ झोडणें   तळ ठोकणें   तळती   तळ थांबणें   तळ देणें   तळ न थांबणें   तळपट   तळपट वाजणें   तळपट होणें   तळ पडणें   तळपायाची आग मस्‍तकास जाणें   तळ मारणें   तळ लागणें   तळवा   तळव्याची आग मस्तकास जाणें   तळव्यास लोणी आणि नेत्रास (मस्‍तकास) थंडी   तळहात   तळहातानें चंद्र सूर्य झांकत नाहीं   तळहातावर केस येणें   तळहातावर मेखा सोसणार   तळहातावर शीर घेणें   तळहातास केस उगवणें   तळहातास केस येणें   तळावर बसणें   तळावर बसविणें   तळावर राहणें   तळाशी पोहोचल्‍याशिवाय वर बुडबुडे येत नाहीत   तळियेंत नासिल्‍लें पाटांत खंयचें?   तळी   तळीं भोंक, वर झांकण   तळी भरणें   तळीराम   तळुव   तळें   तळें पाहून रेडयाला सोडूं नये, महारवाडा पाहून महाराला सोडूं नये   तळें राखतलो उदकाक मरना   तळें राखतलो उदाक पितलो   तळें राखील तो पाणी चाखील   तळेगांव   तळ्यां बुडिलो शेळ्या थाइ धरता   तळ्याच्या आशेनें सुसर मेली   तळ्याच्या आशेने ढोंकें मरायचीं   तळ्याच्या कांठीं गळ टाकला, उद्योगाविण वायां गेला   तळ्यासुत्तु भोवनु, परतूनु आयलो तान्नेवनु   तवई   तवईपेक्षा अवई कठिण   तवसें   तवा   तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही   तवा तापला आहे तर भाकरी भाजून घ्‍या   तवेकी तेरी, हाथकी मेरी   तवो तापिल्‍या वेळारि रोटि भाजून घेवंका (गो.)   तस्‍करी   (तस्मात्) दैव प्रधान   तह   तहान   तहान लागल्‍यावर विहीर खणणें   तहान लागल्‍यावर विहीर खोदणें   तहान लागल्‍यास मृत प्याला, तो भूक लागल्‍यास विष्‍ठा खाईल   तहान लाडू भूक लाडू   ता   तांक नी भांत आंळवांचीं देंठीं   तांग   तांत   तांत बाजे, और राग बुझे   तांतीं   तांतू   तांदूळ   तांदूळहि जिवसा, पाहुणाहि जिवसा   तांब झाडणें   तांबड फुटणें   तांबडा   तांबडा होणें   तांबडें पाणी   तांबडें लष्‍कर   तांबड्‌या घोड्यावर बसणें   
  |  
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP