Dictionaries | References

तुझा

   
Script: Devanagari

तुझा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
tujhā pron poss of तू Thine.

तुझा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
pro   Thine.

तुझा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तुमचा

तुझा     

सना . तूं या सर्वनामाची षष्ठी विभक्ति . तुझिया - सना . ( काव्य ) तुझ्या . स्तवार्थ तुझिया तुझ्यासम कवी कधी जन्मती । - केका २७ . तुझ्याच्यान - ( अशिष्ट ) तुझी शपथ ( गळ्याच्यान शब्दाप्रमाणे ) [ तुझीच + आण ]

तुझा     

तुझा बा कांदे खाई, तुझी आई सोलून देई
एखाद्याची निर्भत्‍सना करण्याकरितां म्‍हणतात. कांदे खाणें ही काही कुटुंबात अगदी धर्मबाह्य मानतात.

Related Words

तुझा   अशी कर काट की त्यांत बने तुझा थाट   आज माझा, उद्या तुझा   जळता तुझा अडका, माझा मूलच लाडका   तुझा मंत्र नोहे बरा, माझा बैल चुके मोर्‍हा   तुझा माझा रस गळे, तुला पाहून जीव जळे   तूं (तो) नाहीं तुझा (त्याचा) काका दुसरा   काय प्रभो माया तुझी, काय तुझा खेळ, चिचुंद्रीच्या डोक्‍याला चमेलीचे तेल   उलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा   औट हात तुझा जागा। येर सिणसी वाउगा।।   बा तुझा चालता काळ । खायाला मिळती सकळ ॥   माझा जीव तुझ्यापाशीं आणि तुझा जीव गांवांतल्या लोकांपाशीं   वेडें वांकडें गाईन। दास तुझा म्हणवीन॥   तुपला   असैनु   मऊहात   पळ सुटणें   पेराग्वीय   घे आपली नथ, मी नाहीं बाईल होत   सुखात्मिका   आपला तुपला   जतनें   तुजा   तुजी   तुजे   अपरवय   उपयोगी येणे   बेंग्या   मक्सूद   मातकर   मुखडा   थारामारा   नवशिकेपणा   विश्वमंगल   वोतटी   चालता काळ   कमट   इलमति   बिपट्या   त्वत   सिगेला येणें   सिगेला लागणें   चाखवत   तुहा   तुही   तुहे   उपशमणें   कःकेनसंबंध   दुष्टपणा   भोजनभाऊ   मनावर घेणें   मनावर धरणें   मफसूद   पिकेवेलीं सवणीं   सदरा   लाजिमा   लाजिम्मा   your   सिनळ   हात लागणे   अजादुजा   चाव   तुह   किरू   बुर   बेंबीचें उखळ झालें   भांडारखाना   भांडारगृह   मानेवर तलवार ठेवणें   मानेवर सुरी ठेवणें   विरूढणें   कान्हा   बेंबीचें उखळ होणें   ढाणक   केवा   बडिवार   देकार   अंगडें   हेत   साकांक्ष   गुजारा   जिगर   अहाहा   आईता   चलती तिकडे भलती   तमणे   तमतमणे   अभिप्राव   कर न कर   कर न करी   कर न कर्‍या   कर ना करी   किलवाणें   दांत खाऊन   दिठिवा   दिठीवा   भांडागार   भावा   थारणें   रुसवा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP