Dictionaries | References

तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो

   
Script: Devanagari

तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो

   काही मुले एका तळ्याच्या काठी जमून भाकरीचा खेळ खेळत होती. ते मारीत असलेले दगड तळ्यातील बेडकांना लागत. तेव्हां तळ्यातील एक म्‍हातारा बेडून वर येऊन त्‍यांना वरीलप्रमाणे सांगू लागला. एकाचा खेळ दूसर्‍याच्या नुकसानीस कारण होतो.

Related Words

तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो   मांजराचा खेळ होतो पण उंदराचा जीव जातो   जीव   ऑलंपिक खेळ   उंदराचा जीव जातो मांजराचा खेळ होतो   गणेशाचे हाले दोंद, चंडिकेचा जातो प्राण   खेळ   ओलंपीक खेळ   मांजरा खेळ पुण उंद्रा मरण   तुमचा   कल्पित जीव   जीव मंडळ   पौराणिक जीव   जीव मंडल   काल्पनिक जीव   यजमानाचा होतो पाहुणचार पण पाहुणा होतो थंडगार   काल्पनीक जीव   जीव द्रव्यक   दिवस जातो पण घोल उरतो   उदकांतले जीव   जलीय जीव   पुराणीक जीव   जीव विज्ञान   कावळ्याचें होतें हंसणें, बेडकाचा जातो जीव   बीलाडीनु हंसवुं थाय, ते उंदरनो जीव जाय   आधीं वाचा जाते, मग जीव जातो   तुरीबरोबर बरड चिरडला जातो   जळला तुमचा अडका माझा मूलच लाडका   शेळीचा जातो जीव, आणि खाणारा म्हणतो वातड   देह म्हातारा होतो, जीव तरणा असतो   जीव जावो पण जिलबी खावो   पण   वेळ निघून जातो पण शब्द राहतो   नागडा जातो   फळयांचा खेळ   ऑलम्पियक खेळ   ऑलिम्पिक खेळ   गोळणबराचो खेळ   बेंबकांचा खेळ   आमचा   संगणक खेळ   नोकराचा खेळ   stakes   खेळ मंत्रालय   डोंबार्‍याचा खेळ   दृष्टीचा खेळ   खेळ करणें   गठ्ठ्यांचा खेळ   गांवगुंडचा खेळ   राधेचा खेळ   खेळ मांडणें   एकेरी खेळ   नजरेचा खेळ   खोड्यांत पाय घालावयास येतो, पण काढावयास जड जातो   दाईपण धदा होतो पण आईपण धंदा होत नाहीं   खातां मधु गोड लागतो, पण मक्षिकांचा डंश होतो   stake   copper   डाग जातो, खोड राहती   गेम   एकोडे   जीव जंतु   जीव जन्तु   पैशाकडे पैसा जातो   जीव शास्त्र   चोरी होऊन माल जातो, त्‍याहून मेजवानींत जास्‍त खपतो   जीव जगत्   जीव मण्डल   जलचर जीव   जल जीव   चांचावपी जीव   यात्री जीव   पौराणीय जीव   اولمپک کھیل   पुराणीय जीव   कुणबी दिवाळीस शहाणा होतो   कळसूत्री बाहुल्यांचा खेळ   प्रोटोप्लास्ट   अर्धी अर्धीनें रुपया होतो   उदकांतलो जीव   एकपेशी जीव   जीव दिवप   जीव वर्ग   परग्रहावरील जीव   भाकरीचा खेळ खेळणें   कुरतडपी जीव   सरीसृप जीव   प्रवासी जीव   जीव कालवणें   जीव टांगणें   जीव फुटणें   जीव सोडणें   उत्परिवर्ती जीव   जीव जगत   जीव द्रव्य   जीव राखणें   धर्म जातो!   जीव तुटणें   जीव देणें   जीव येणें   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP