Dictionaries | References म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार Type: Dictionary Count : 31,570 (Approx.) Language: Marathi Marathi | Show All तेली, ससा, गुरव, म्हसा, गांवा गेला तो येईल कसा? तेली सांचे धारोधार, खुदानी एकच वार तेल्याचा पांघरुणाला कधी डाग पडणार आहे? तेल्याचा बैल, सदा अंधळा तेल्याचा मेला बैल, आणि परटीण जाते सती तेल्याचें तेल जळे, मशालजीची गांड जळे तेल्याचो बैल मेलो, बोंब मार बामणा तेल्याच्या बैलाचें घाण्यांतच तेल निघतें तेल्यावर रुसली, अंधारांत बसली तेल्ला आयदानाची पशा वचना तेवशीन गेल्यार न्हय, हेवशीन गेल्यार बांय तेहतिशी करीत नाहीं अशी बत्तिशी करिती तोंड गायीचें, प्रजापति गाढवाचा तोंड चिपणें तोंडच्या बाता, ढुंगाड खाय लाता तोंड बाहेर काढणें तोंड भरुन साखर घालणें तोंडांत मिठाचा खडा धरणें तोंडाचा पट्टा सोडणें तोंडाची मोरी करणें तोंडाची वाफ दवडणें तोंडाचें भंड करणें तोंडाचें भदें करणें तोंडाचे मांडे तोंडात माती पडणें तोंडात साखर घालणें (तोंडापुढें) हात नाचविणें तोंडाला पान पुसणें तोंडाला पानें पुसणें तोंडाला फांटा भरणें तोंडाला शिवण बसणें तोंडावर अक्षत पडणें तोंडावरची माशी न हालणें तोंडावर पदर येणें तोंडावाटें काढावें आणि देशांतरास दवडावें तोंडास टांकी दिलेली असणें तोंडास बोबडी पडणें तोंडास मस लागणें तोंडीं तीळ, गांडीस बुधली तोंडीं तीळ न भिजणें तोंडीं फांटा भरणें तों तों चावळतें तों तों चावळे तोटा, ठोकर बसणें तोड काढणें तोड बोलतें, पाठीला आहेर तोडांत माती घालणें तोडून टाकणें तोनि तूं करि, चवतें हाव करनु दितां त्या गांवचा नसणें त्याच पावलीं त्याचा गळा व माझा नळा जेव्हां एकत्र होईल तेव्हां हे काम उरकेल (त्याचे) विचकलें त्या दृष्टीनें त्यानें तृतीय पंथ केला त्या पायींच त्याला पीर भेटला म्हणजे तो दबेल थंडा पोटानें थोडक्यांत गोडी, फारांत लबाडी थोडी तों गोडी, फार तों लबाडी थोर ते गळाली पाहिजे अहंता। उपदेश घेतां सुख वाटे।। दंड आवळणें दंड खेंचून आणणें दंड ठोकणें दंड ठोकून तयार होणें दंड थोपटणें दंड दरदरून फुगणें दंड धरून आणणें दंड फुरफुरणें दंड भरणें दंडाच्या काढण्यांत मुसक्यांची भर दंडापूपन्याय दंडाला माती लावणें दंडावर गोणी देणें दंडास दंड घांसून दंडास दंड लावून दंत भग्न होत, इच्छा नाहीं जात दंतभग्नो भवेत् बाघा । दंभवृक्ष निर्मूल कर, वाढीव सत्याचा अंकूर दंवावयलें लोणी काढून संसार करणें दंश करण्याच्या अगोदर सापाचा बंदोबस्त झाला पाहिजे दक्षिण उत्तर चमके बिजली, पश्चिम वाहे वात दक्षिणचा दिवा दक्षिणची चहादारी दक्षिण बाधणें दक्षिण वायु सुटे, पाउस घेऊन उठे दक्षिण सुटणें, वाहणें दक्षिणा तशी प्रदक्षिणा दख्खनमें सब रानेराव, हागरे गांडयो मारो घाव दगड दगड (आणि) धोंडे दगड उचलणें दगड खाऊन जिरविणें दगड घेणें दगड चहूंकडे टाकून पाहणें दगड जिरविणें दगड टाकून ठाव घेणें दगड टाकून ठाव पाहणें दगड तासून पाझर फुटत नाहीं दगड फेकणें दगड बारा वर्षें पाण्यांत राहिला तरी कोरडाच (निघाला) दगडमार करणें दगड मारणें दगड मारावयास लागणें दगड मारून हात लपविणें दगड हातीं घेणें दगडांतील बेडकीस, पोशितो जगन्निवास दगडाकडे पाहून खालचा विंचू दिसत नाहीं दगडाखालीं सांपडलेला हात युक्तीनें काढावा दगडाखालीं हात गुंतणें दगडाखालीं हात सांपडणें दगडाखालून हात काढून घेणें दगडाचा देव (सुद्धां) सोन्याचे मेखेला गांड वासतो दगडाचा दोर काढणें दगडाचा दोर होत नाहीं दगडाचा दोर होत नाहीं आणि भलतीच आशा पुरी होत नाहीं दगडाची नाव दगडाची साल काढणें दगडाचें नांव धोंडा, धोंडयाचें नांव दगड दगडाचें पेव, घालतां खळखळ, काढतां खळखळ दगडाचें पेव घालतांना खळखळ, काढतांना खळखळ दगडाचे देव घालतां खळखळ, काढतां खळखळ दगडाचे दोर काढणारा दगडाचे नाविक दगडापरीस ई (वी) ट मऊ दगडापासून दूध काढणें दगडापासून रक्त निघत नाहीं दगडापेक्षां वीटं मऊ दगडाला घाम येणें दगडाला पाझर निघणें दगडाला पाझर फुटणें दगडाला पाझर येणें दगडाला शेंदूर दगडाला शेंदूर फांसून देव करणें दगडाला शेंदूर फासून देव करणें दगडाला शेंदूर फासून म्हसोबा बनविणें दगडावरची (काळी) रेघ दगडाशीं गांठ पडणें दगडाशीं भांडणें दगडास पाझर (पान्हा) आणणें दगडास पाझर फुटणें दगडीं (दगडावर) आपटल्यानें भीति नाहीं दगा, ठकपणा (करणारा), त्यांना असते बहुधा त्वरा दगा दिला पावसानें, सरकारचें आलें मागणें दगा न कोणाचा सगा दचक खाणें दचकी भरणें दच्च्या देणें दट्टथा लावणें दडंची मारणें दडपता नवरा, हडपती सासू दड पाडणें दडी देणें दढी बोलणें दणका मारणें दत्तक मुलाचा प्रपंच दत्त म्हणून उभा दत्त म्हणून उभे राहणें दत्ताचे चोवीस गुरू ददाची बाराखडी ददाची विद्या दम कोंडणें दम कोता और घुस्सा बहुत दम खाणें दम घेणें दम छाटणें दम टाकणें दमडी दमडीचा चाकर, लाखांचा बेकार दमडीचा सौदा, येरझारा चौदा दमडीची वरू, कोठें घेऊन फिरूं दमडीची सणकाडी, लाख रुपयांची हवेली दमडीचें घेणें आणि खंडीचा भाव दमडीचें तेल. सारी रात्र दिवा, उरलें सुरलें माझ्या झुलपाला लावा दमडीच्या कोंबडीला चार आण्यांचा मसाला दमडीच्या घुगर्या, सारी रात्र मचमच दमडी ठेवतां संभाळून, रुपया जाई खर्चून दमडी दमडी जोड जोड करुनीया लाख करूं दमडी म्हालाक दुगाणी दलाली दमडी रोकडी, कंबर कां वांकडी दमडीवर झिमडी दमडीवर धिंबडी दमडीसाठीं मशीद ढासळूं नये दमडी सोदूक दुगाणी तेल वे दम धरणें दम पाहणें दम भरणें दम मारणें दम लागणें दम सुटणें दमावर धरणें दमास येणें दय दय असणें दया उधार, खता रोकडी दया क्षमा शांति । तेथें देवाची वसति ॥ दया चोराला, दंड सावाला दया तिचें नांव भूतांचें पाळण । आणि निर्दळण कंटकांचें ॥ दया तेथे देव दयादया होणें दया धर्मका मूळ है दया धर्म नाहीं मनीं, मुखोटा पाही दर्पणीं दया नाहीं ठाऊक, त्याला म्हणावें खाटीक दयामय मन, हेंच खरें भूषण दया मांसाशिनः कुत:। दया माया दुर्भागी, ती विसरली आत्म्यालागीं दयाराम दयेसारखा धर्म नाहीं दर एक गांवीं एक एक घर बांधावें दर कुच, दर मुक्काम दरजीनो छोकरो मरे त्यांसुधि शिवे दरद्याजवळ दुःख सांगावें दर न्हाणाला नवें मखर लागत नाहीं दर न्हाणाला मखर कोण घालतो दरबारखर्च दर बारा कोसांवर भाषा बदलते दरबारीं आपला हितकर, तो पैशाचा चाकर दरबारीं मान, विडथाचें पान दरबारीं सर्वांशीं बरें वागणें, तर फार दिवस टिकणें दरम्यान, दर्म्यान येणें दररोज सव्वा लक्षाची घडमोड आहे दरवडेखोरांच्या घोडयांना चोर दरवाजा कोंडणें दरवाज्यांत हत्ती बांधणें दरवाज्याला केळीचा खुंट आणि वरातीला उंट दरसन थोडा, दिमाख बडा दराची माती दरास पुरत नाहीं दराची माती दरीं जिरते दरिद्याची मूठ उघडली आणि झांकली सारखीच दरिद्यास खोड असूं नये दरिद्रनाम संवत्सरे दरिद्राची उत्पत्ती, आळशांची संगती दरिद्री चाले दर्याकू (दर्यावकू), दरिद्र (करम दरिद्री जगाचा मेहुणा दरिद्री जनाचे उद्योग घरांतून पळतात दरिद्री जिणें अन् जिभेला चवणें दरिद्री बलहीनास, लोक लाविती दोष दरिद्री सार्यांचा मेव्हणा दरिद्रेषु मनुष्येषु प्रभुत्वं कुरुते धनी दरीची माती दरींत आढते दरेक बांगडे तीस, शणैच्या भिडेक वीस दरेवैर खरवड ना दर्जीका बेटा, जबलग जीवे, तबलग सीवे दर्पण अंधळयाकरीं, देतां न होय उपकारी दर्पणासी बुझे । नकटें तोंड लपवी लाजे ॥ दर्भ घेऊन उभा असणें दर्भ्या दर्यांत आस मासो, ताचें मोल करतलो पिसो दर्याक मारप दर्याकिनारीं केळी, मोडत नाहीं कदाकाळीं दर्यामें खसखस दर्यामें रहना और मगर मच्छीसे बैर करना दर्यावर काठी मारली तर दर्या वेगळा होणार नाहीं दर्शन देणें दलालाच्या अंगावर घोडे पडत नाहींत दलालाच्या अंगावर धोंड पडत नाहीं दलालास दिवाळें काय दळकांडा (दळा दळण दळते चत्री, पीठ खाते कुत्री दळणारीचा पसा, शिंप्याचा खिसा, सोनाराचा मासा दळणारीचा पसा, सोनाराचा मासा, दरज्याचा कसा दळतलो भरतलो, करतलो भरतलो दळतां दळतां जातें फुटलें दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला दळभंजन दळ भरणें दळांत हत्ती, बागांत सुरू दळायाला बसलें म्हणजे ओंवी आठवते दळील तो भरील, करील तो पावील दळूबाई दळूळेळें पीठ आनि दळचें दळे तिला कळे, फुकटी गोंडा घोळे दवदव करणें दशक चढविणें दशकामज (व्यसनें) दशग्रंथ दशग्रंथी ब्राह्मण दशदानें दश दानें दशदिशा दशदिशा पळणें दशदिशा मोकळ्या असणें दशनाडी दशनाद दशनाम (दसनाम) गोसावी दशमग्रह दशमद्वार दशमी पूर्तें पंचांग शिक्किलो दशमूळ दशशंखी राख फुंकी दशा घरोघर सारखी दशा फिरती, सोन्याची माती होती दशा वचप दशावतार दशी वाहणें दशेंद्रियें दशोपनिषदें दसकी लकडी, एकका बोजा दस गये और पांच रहे दस घर ज्यादा मागना, पण मशालजी रखना दसघर भीक मांगना और एक मशालजी रखना दसरा आणि घसरा दसर्याऽवाजप दसर्यांतून जगूं (जगेल, निघेल) तेव्हां दिवाळी (दिवाळीचा दिवा) बघूं (पाहील) दसर्यांतून पार पडेन तेव्हां दिवाळीचा दिवा पाहीन दसर्यांतून वांचलों तर पुढें दिवाळी पाहावयाची दस्त करणें दस्तूर अम्मल कीं अम्मल दस्तूर दहांचा हात दुष्मानावरहि पडूं नये दहांचा हात वैर्यावरहि पडूं नये दहांत मरण लग्नासमान दहा खाय पांच खाय, वैदा माहा हात पाहाय दहा गोष्टी ऐकाव्या, एक खरी निवडाची दहाचा हात दुश्मनावरहि पडूं नये दहाच्या तोंडांत असावें पण एकाच्या दांतांत असूं नये (दहा जणांचे अनेकांचे) हात पडणें दहा (दस) गेले, पांच उरले दहा बारा कोसांवर भाषा बदलते दहा मरावे पण दहांचा पोषिंदा (पालनवाला) मरूं नये दहिंभात वाळत घालून भांडणें दहीं खाऊं कीं मही खाऊं दहीं खाऊन आला होतास दहीं खाऊन येणें दहीं खाणाराचें गळ्याकडे कचरतें दहीं दूध, तूप नी पोटार हात दहींमही करणें दहीं वाळत घालून भांडण दहीं वाळत घालून भांडणें दांड काढणें दांडयाचें पाणी दाडयासच जावयाचें दांडयानें पाणी तोडलें आणि पुनः एक झालें दांडयानें पाणी तोडलें म्हणून निराळें होत नाहीं दांडेवासे मोजणें दांत आपले, ओठ आपले दांत आसतांना चणे खांवचें दांत आहेत तर चणे नाहींत आणि चणे आहेत तर दांत नाहींत दांत उठणें दांत ओठ खाऊन दांत ओठ खाणें दांत ओठ खाणें, चावणें दांत काढणें, दाखविणें दांतकिची खाणें दांत किटणें दांत किरकिटीस येणें दांत कोरल्यानें पोट भरत नाहीं दांत कोरून कोठें पोट भरत नसतें दांत कोरून कोठें पोट भरतें? दांत कोरून पोट भरत नाहीं दांत खाऊन दांतखीळ दांत खोचरणें दांत घशांत उतरणें दांत चावून अवलक्षण दांत झिजणें दांत दाखवून अवलक्षण दांत धरणें दांत धरणें, असणें, ठेवणें, राखणें, बाळगणें दांत ना दाढा, चबिना गाढा दांत नाहीं मुखांत, विडे घाली खिशांत दांत निसकीस येणें दांत पाडणें दांत पाडल्यावर नागीण नाहीं, डोळे फोडल्यावर वाघीण नाहीं दांत पाडून हातावर देणें दांत फुटो वा बदाम फुटो दांत लागप दांत वठणें, लागणें दांत वामणें दांत वासून पडणें दांत विचकणें दांतां ओठांवर जेवणें दांतांखली घालणें, धरणें दांतांच्या कण्या, घुगर्या होणें दांतांच्या घुगर्या होणें दांतांवर नाहीं मांस आणि मोठयाशीं गांठ दांतांस दांत लावून असणें दांताची मिरवणूक काढणें दांताला मळ, पोटांत तळमळ दांताळपुरी दांतावर मांस नसणें दांतावर मांस येणें दांतावर मारायला देखील पैसा नसणें दांतावर मारावयाला पैसा नसणें दांतावर येणें दांतावून बोलणें दांतास दांत लावणें दांतीं तृण , तण, कडथाळ धरणें दांतीं तृण धरणें दांतीं तृण धरायला लावणें दांतीं येणें दांती बळ धरणें दाईके आगे पेट क्या छपाना दाईपण धदा होतो पण आईपण धंदा होत नाहीं दाखल हेणें दाखला घेणें दाखला पटणें दाखला येणें दाखल्यास उतरणें दाखविणें दागिन्याची पेटी हरवली आणि रिकामी पेटी सांपडली दाजी अन् पक्का वादी दाजीबा फडके दाट झालें पाणी घाल, पातळ झालें पीठ घाल दाटणींत समाराधना दाट हत्यार लागणें दाढथावर धूळ (ढी) फेकणें दाढ बांधणें दाढसुद्धां (देखील) न माखणें दाढी करणें दाढी गखणें , वाढविणें दाढीचा गधडा दाढी धरणें दाढी धरून टांचा, पाय तुडविणें दाढी पाहून वाढणें दाढी पाहून वाढी दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या दाढीला आग लाविती, नास करून घेती दाढीला वेगळें आणि खोईस वेगळें (कोण देतो?) दाढीला हात लावणें दाढीवाला धरला आणि शेंडीवाला सोडला दाढीवाला सोडला आणि शेंडींवाला धरला दाढीस कांदे बांधणें दाढीस वेगळें आणि मिशास वेगळें तेला कोण देणार? दाढी हें हुशारपणा ओळखण्याचें साधन नाहीं दाढी होटी धरणें दाढेंत धरणें दाढेंत सांपडणें दाणा काढणें दाणा दाणा टिपती, पक्षी पोट भरती दाणें टाकून कोंबडी झुंजविणें दाणे टाकून कोंबडीं झुंजविणें दातांच्या कण्या करणें दाता दे, भंडारिका पेट फटे दाता पंचदशं रत्नं दातृत्वापेक्षां दया अधिक दाद घेणें दाद देणें दाद ना फिर्याद, न्याय ना अन्याय दाद मागणें दादला झाला गोसावी आणि पोरें कोणीं पोसावीं दादला फुगला आणि तसाच निजला दादला बायकोला, बुधला तुपाला दादलो, बायले आदलो दादल्यानें मारलें व पावसानें झोडलें, दाद ना फिर्याद दादल्यापरीस बाईल मोठी, मुसळ घेऊन लागे पाठी दादा अंगें वहिनी सोयरी दादाची किल्ली वहिनीजवळ दादाची खूण वहिनी जाणे दादाची खोड वहिनीला माहीत दादाचें बळ वहिनी जाणे दादाचें बळ वहिनीला माहीत दादाचें बळ वहिनीस माहीत दादा दादा मार साप, मी लेंकरांबाळांचा घाप दादा बाबा करणें दादा बाबा मला करा, पण ठकवूं नका जरा दादा बैल, धाकटा कांहींतरी होईल दादा ब्राह्मण, वहिनी सवाष्ण दादा रामराम, बाबा रामराम दादा वावा (पुता) करणें दान केल्यानें कोणताहि अनुष्य गरीब होऊं शकत नाहीं अगर चोरीनें श्रीमंत होऊं शकत नाहीं दानतीर्थाटणांचीं पुण्यें, घडतीं हरिहर नामानें दानधर्म करतो, तो ईश्वरास आवडतो दानधर्म किल्ली दानधर्म फार करतो तो कृपण दानधर्माची आई, जाणे चतुराई दान मेळळले गायिचे दांत चोवप आस्स वे? दान हें प्रथम जवळच्यास व नंतर दूरच्यास करावें दानावर दक्षिणा दानें गरिबी येईना, दैन्य चोरीनें जाईना, द्रव्यानें शहाणा होईना, अलंकारें मान मिळेना दानेको टापै, सवारीको पदै दाने दानेपर लिखा हैं, खानेवालोका नाम दाबांत आणणें दाबा देणें दाम करी काम दाम करी काम, बिबी करी सलाम दाम करी काम, बिबी करी सलास दामटी वळणें दाम तसें काम दाम दुप्पट, कण तिप्पट दाम दुप्पट भूस चौपट दामाशिवाय काम नाहीं दामो रूठा, बातोसे नही मंता दाय असतांना हात लासचो व्हय दाय असोन हात कित्याक लासतां दायजी मागता पाड, सोसो मागता झाड दार काडिना जाल्यार एक अन्यांव, दार काडल्यार हजार अन्यांव दार काढिना दारचा दार फळणी दारफळी होणें दार लोटलें आणि बाहेर झोपलें दारांत हत्ती झुलत असणें दारापेक्षां अडसर जड दाराला अडणा, गाडीला कडणा, म्हशीला लोडणा (असावा) दाराशीं हाडूक बांधणें दारिद्याचें मूळ आळस दारिद्रय आलें घरा, तेथें कशाला दिवाळी द्सरा दारिद्रय दोषी, गुणराशि नाशी दारिद्रयदोषो गुणराशिनाशी दारीं जाणें दारीं जाणें, बसणें, लगणें दारीं झाडाची सावली, घरवाला भाग्यशाली | Show All Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP