Dictionaries | References त तुका म्हणे वादें। वायां गेलीं ब्रह्मवृंदें॥ Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तुका म्हणे वादें। वायां गेलीं ब्रह्मवृंदें॥ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जोग-तुगा ५१६. वाद करकरुन ब्राम्हण समुदाय वायां गेला. ब्राम्हणांचें सर्व शहाणपण वादविवाद करण्यांत खर्च होतें. प्रत्यक्ष कार्य कांहीं हातून होत नाहीं. Related Words तुका म्हणे वादें। वायां गेलीं ब्रह्मवृंदें॥ तुका केलें तुका, झालें माका अमाल काया, जाईल वायां तुका म्हणे भोग सरे । गुणा येती अंगारे ॥ तुका म्हणे येथे, पाहिजे जातीचें। गांठ पडली ठकाठका। त्याचें वर्म जाणें तुका।। भिंती सारव, म्हणे कोनाडे किती बोजा उठाव, म्हणे बाजीराव किदर गुरविणीचीं शितें प्रसादावारी गेलीं तुका म्हणे उगी रावचें, कितें जाता तें पळौचें ओझे उचल, तर म्हणे बाजीराव कोठें उचल पत्रावळी, म्हणे जेवणार (जेवले) किती कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी उपकार केला, वायां गेला कृतीनंतर उपदेश वायां आहे एका ठायीं बसूं जाणे, त्यास उठ कोण म्हणे तुका ना माका, घाल सुण्यास चंदनाची चहाडी पळसाने केली, मैलगिरी चंदनाची मुळें तळासी गेलीं आपला अपराध चुकवावया, दुजावर घालूं नको वायां ऐका सदैवपणाचें लक्षण, वायां जाऊं नेदी क्षण क्षण धन काया, जाऊं न द्या वायां वायां जावो न देई, धनधान्य त्याचे बाहीं संसार वायां गेला, जेणें टाकिलें पोराबाळाला तळ्याच्या कांठीं गळ टाकला, उद्योगाविण वायां गेला बोडकें नाहालें आणि पाणी वायां गेलें बोलणें फोल झालें । डोलणें वायां गेलें ॥ आली उर्मी साहे। तुका म्हणजे थोडे आहे।। जोडता तो मोडता, तुका कित्या (गेट) चावता ज्ञान्याचा एका, नाम्याचा तुका, व कबीराचा शेखा तुका म्हणे ऐशा नरा। मोजून माराव्या पैजारा।। माका तुका पडता, वडे वाढूक घडता माका तुका पडना, वडे वाढूक घडाना बरँ जावगें भयणुलें तुका आनुल्लें मिल्लें माकां निश्चयाचें बळ। तुका भ्हणे तेंची फळ। हांव जेवतां आनि तुका भुकेचें वकद दितां शिंक म्हणे मी जोशी, पाद म्हणे मी परदेशी अहो म्हणे बाईल कराना, तर म्हणे तुम्हीच व्हा ना? नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें, नाचताम येइना म्हणे अंगण वाकडें उष्टीं काढ, म्हणे जेवले किती दुखतें पोट, म्हणे कवाड लोट धर्माची डाळ, म्हणे पाखडून घाल नेसतां येईना म्हणे लुगडें आंखुड नेसतां येईना म्हणे लुगडें तोकडें पाय धू, म्हणे तोडे केवढयाचे पत्रावळी काढ, म्हणे जेवले किती? सारवा भिंती, म्हणे कोनाडे किती ज्याचें होतें त्यानें नेलें, पाया पडणें वायां गेलें धर्म करुन ठेवावा, तो कधीं वायां जाणार नाहीं आयली वाय, गेलि काय, ताजें गोडवें तुका काय? तुका म्हणे एथें पाहिजे जातीचे। येरा गबाळाचे काम नाहीं।। तुका म्हणे करून दावी। त्याचे पाय माझे जिवीं।। तुका म्हणे जन दुतोंडी सावज। सांपडे सहज तिकडे घर।। माका तुका बरॅं जाल्यार चिंचे पानार नीद् पटटा आपण नागवी, (नी) म्हणे पाहणारे लबाड उडीद म्हणे मी कठीण, माझा दाणा काळा एक उद्यां म्हणे, तर दिवस दुणे सांगी तर सांगी, म्हणे वडाला वागीं असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ दळतांना घट्टा पडला, म्हणे मी भला वागविला बसूं जाणे त्याला ऊठ कोण म्हणे बारा वर्षै शेला विणला, म्हणे राजाच्या दफणाला लुटलासरे परटा, (तो म्हणे) लुटल्या आयाबाया बैल गाभणा, तर म्हणे नववा महिना बोडकी आरशांत पाहे । सहदेव म्हणे कांहींतरी आहे ॥ बोलूं जाणे त्यास फट कोण म्हणे भटो, बाईल करा, तर म्हणे तुम्हीच व्हा रेडा रेडा, म्हणे थोडी धार काढा भिकेची भाकरी आणि म्हणे शिळी कां? नाक कापलें तर म्हणे भोंक आहे निजतां आला मोहो। वीतां म्हणे मेला गोहो॥ पाटीलबुवा! बायको करा तर म्हणे तुम्हीच व्हा (पांचट) पाणचट गुणाची, म्हणे मी पुण्याची पांच शेर (पांचशें) पुतळी, म्हणे शेरभर सुतळी आपली आणास आगेना, दुसर्यास म्हणे नीट कां वागेना एका नाकपुडींतून दोन शिंका, सहदेव म्हणे शकून निका सर्व रामायण सांगितलें तरी म्हणे रामाची सीता कोण सात शिदोरी खाई तरी माय म्हणे माझी गोपी रोडेली असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख अभाग्या हें काय करतोस? म्हणे कपाळ बडवून घेतों दाढीला आग लागली, म्हणे माझा दिवा लाऊन घेऊं द्या दुरुन डोंगर साजरे आणि म्हणे माझें घर बरें बापासि बाप न म्हणे (ऐशाला काय होय आजोबा) भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना? राजाची निघाली स्वारी आणि मशालजीचा म्हणे (आला) घातवार भले भले गेले गोते खात, झिंझुरटें म्हणे माझी काय वाट? भागूबाई, दादाला कां कराना? म्हणे तुम्हीच कां व्हाना! न म्हणे उत्तम वाईट कोणाला, तो पात्र होतो जननिंदेला निसुकाचे गांडींत (अंगावर) घातला पाला, म्हणे थंड झाला आणखी घाला निसुकाला दिला हिसका, तर तो म्हणे जुजुच केलें पुस करी हूस, माही येई लाहू, शिमगा म्हणे हळूच जाऊं त्रिविधताप ठुणगुण वायसे थिता आहिक्य ओसंगी असणें ओसंगी निघणें ओसंगी पडणें ओसंगी राहणें Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP