Dictionaries | References त ती Script: Devanagari See also: लखपति Meaning Related Words ती A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . 2 Used contemptuously in designating a male: as म्यां तिला खूब ठकविलें. ती Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 pro She; that. ती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १ ( सांकेतिक ) तीर्थस्वरुप या शब्दाचे संक्षिप्त रुप . २ तिवट ; पागोट्याचा एक प्रकार . ३ तिथि . पु. लक्षाधीश ; लाखों रुपयांचा मालक . [ सं . लक्ष + पति ; गुज . ]वि. ( काव्य ) तीन . ति पहा . एकैका बाणाते ती ती बाणी तुझा सुत च्छेदी । - मोकर्ण १४ . ३० . [ सं . त्रि ; प्रा . ति ]सनास्त्री . १ तृतीयपुरुषी स्त्रीलिंगी सर्वनाम . स्त्रीलिंगी शब्दाने निर्देशिली जाणारी व्यक्ति किंवा वस्तु . २ तिरस्कारार्थी पुरुषालाहि लावितात . म्या तिला खूब ठकविले . ३ ( सांकेतिक ) स्वतःची बायको . तरी ती म्हणतच होती की मुलाचे पत्र येऊ द्या मग जा . - मोर ६ . ती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ती अल्लची गाय आहे, मागून गेलें तर पास झाडते, पुढून गेले तर शिंग हलविते(वांय.) व्याजोक्तीने म्हणतात. अशा मारकट गाईला ‘अल्लाची गाय’ कोण म्हणेल? गाय पहा. Related Words देव कर्ता ती वाट सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी बोंबशणै करीत ती दिवाळी हिरकणी ती हिरकणी, गारगोटी लाजिरवाणी म्हणेल ती पूर्वदिशा, करील तो विधी भट करीत ती अमाश्या, आणि राजा ठरयत ती दिशा गरीबाची घोंगडी, त्यास ती शालजोडी आपलीं ती आपलीं, नाक कापलें तरीय आपलींच काळी जाली, कुड्डि जाली, आवय ती आवय आवैची भैण मावशी, ती म्हाका जीवशी जी प्रथा पडली ती अंगी जडली जी बाळंत झाली, ती पोंसूक भियेना ज्या जमिनीच्या मालकीचा पत्ता नाही, ती सरकारच्या घरांत जाई ती गेली पण ते गेले नाहींत एक वेळ चट लागती, ती प्रथा पडती सून नाय ती सासू बरी, आनी सासू नाय ती सून बरी जी वस्तु उपयोगी, ती चांगली वाटते न मारतां भय दावे, ती बरवी नीति म्हणावी अयोग्यतेनें प्रतिष्ठा मिळविती ती अपराधाविना जाती देय घेय ती गोमटी, नाय ती हिमटी करील ती पूर्वदिशा अकृत्रिमता ती सत्याची माता घडी मोडली ती सुधारणें नाहीं जिच्या हातीं पाळण्याची दोरी, ती राष्ट्रातें उद्धरी दुसर्या गळ्या माळ घाल्लि ती तान्नें तिसर्या घाली भोम पोरोब करता ती दिवाळी नावडे वरा, ती नावडे अवघ्या घरा राजा करता ती राटावळ, बोम पोरोब करता ती दिवाळी वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी जीस बहु वर्षे कष्ट, ती पत तत्क्षणीं नष्ट आगसली ती मागसली, मागसली ती कापुसली जर ती असती, तर घरभर पोरें होतीं मागून आली ती गरोदर झाली देई घेई ती आईबाई, न देई ती मसणांत जाई आपण म्हणूं ती पूर्व दिशा आली ती लक्ष्मी, गेली ती बला आली ती लक्ष्मी गेलें ते पाप ती नव्या नव्या बायकांच्या नव्या परी, पहिली होती ती असें न करी वाहीला तो ओढा आणि राहीली ती गंगा अस्सल ते अस्सल आणि नक्कल ती नक्कल राजाची राणी ती पाटलाची मेहुणी वाहिली ती गंगा, राहिलें तें तीर्थ वाहिली ती गंगा, राहिलें ते तीर्थ अंधळ्या सासर्याची लाज ती काश्याची? गोचिडीची चरबी ती किती निघणार गोड अंब्याची कोय, ती खायास अयोग्य घई देई ती आईबाई, न देई ती मसणाबाई घोणीचा एक पाय मोडला तर ती लंगडी होत नाहीं साम्राज्याची नड ती आमची सवड सारी साळयाची, अर्धी माळयाची, हातपाय उरावर आलेली ती बामणाची सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही हिरा तो हिरा, गार ती गार सोन्याची सुरी कोण घालतो उरीं? सोन्याची सुरी झाली म्हणून काय ती उरांत खोवावी सांगत ती चाकरी, दीत तॉ मुशारॉ सांगाल ती पूर्व दिशा आत्मा परीक्षा करी, ती औषधापरी आपलीं ती पोरटीं, आणि दुसर्याची ती कारटीं आपली इच्छा हुकमी धरी, ती ज्ञानवृद्धीपेक्षां बरी आपली नुकसान कोणी केली, तर ती न उगवावी ती चांगली आपल्या खेटरावर माय ती दुसर्याच्या पोरावर नसते आपल्या खेटरावर माया असते ती लोकांच्या लेकरावर नसते आपल्या खेटरावर माया, ती दुसर्याच्या पोरावर नाहीं आवडीनें केली पर, ती आली वर जिच्या हातीं पाळण्याची दोरे, ती जगातें उद्वरी जी खोड बाळा, ती जन्मकाळा जी खोड लागली बाळा, ती न सुटे जन्मकाळा जी संवय बाळा, ती जन्मकाळा ज्ञानावीण जी जी कळा, ती ती मानावी (जाणावी) अवकळा आगसली ती मागसली जा खोड बाळा, ती (खोड) जन्मकाळा ती गुण ठेवी सद्गुणी संगत, ती राहे अखंडित कळे ती कळमळे अपहार बुद्धि ती लोंभाची वृद्धि अभाळ गडगडण्याला भीत नाहीं ती सूप फडफडण्याला काय भिणार? उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी, निदानीची भीक, ती मागण्यास शीक कपाळांतले ती फातर करंगळी (करांगुळी) सुजली म्हणून ती डोंगराएवढी होईल काय? करील ती पुर्वदिशा इच्छा सरळपणाची, सरळ वाट ती नीतीची ईश्र्वरी कृपा शाश्र्वत, मानवी ती अशाश्र्वत उणी असे ती मनी खसे अन् नकटी असे ती नाक खपसे एक वेळ थुकी वडयली ती परतून गिळतात? बाळा ती जन्मकाळा दिवसां पाट लावला ती रडती, रात्री लावला ती गडबडा लोळती दुनयाभर जी अक्कल, ती नाहीं एकाजवळ दुसर्याचा तो भोसडा, आपली ती चीर दुसर्याची कामिनी, ती मानावी जननी मागाहून आली ती गरव्हार झाली मोलकरणीशीं राहिलें नीट तर ती दळील बारीक पीठ, नाहींतर घरीं नेऊन करील वीट प्रीति जी दुज्यावरि मोठी, ती सर्वहि आपुलेसाठीं। तृणाला चाड आहे ती त्याला नाहीं दया माया दुर्भागी, ती विसरली आत्म्यालागीं कोणी नुकसान केली ती तत्क्षणी विसरावी पाणी तां फुगीचां पण झर ती झर पांचा बुद्धि ती पंचविशी बुद्धि पोटासाठीं अंगीकारी भिक्षा, ती कांहीं महानुभावी दीक्षा? लंगडी ती लंगडी पण गांवखरीं चरत नाहीं लंगडी ती लंगडी पण गांवदरीला चरत नाहीं Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP